👑जय आगरी कोळी 👑

🙇🏻💞जय आई एकवीरा💞🙇🏻

मी महेश🙋🏻...
आपला channel चालू करायचा एकाच हेतू आहे की आपल्या आगरी कोळी सामाज्याशी जोडलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्या लोकांपर्यंत पोचाव्यात. आणि मी त्यासाठी पूर्ण प्रयत्न करिन.

खासकरून तर आपली संस्कृती, व्यवसाय, मासेमारी, जेवण बनवायच्या पद्धती,पारंपरिक नुत्य आणि आपली कुलस्वामिनी एकविरा आई ❣️🙏🏻.

Aagri Koli Vlog,Daily Vlogs,Recipe, Lifestyles, My Life..

Thanks all of you 🥰keep loving 🌹




2:11

Shared 3 years ago

159 views

3:01

Shared 3 years ago

386 views