अजिंक्य सह्याद्री



अजिंक्य सह्याद्री

भावपुर्ण श्रध्दांजली अण्णा!!! 🥹
सरपंच संतोष देशमुख यांची जेवढया क्रूरपणे हत्या केली तेवढी आजपर्यंत इतिहासात कधी झाली नाही. मुघल, मंगोल यांनाही लाजवेल अशी क्रूरता बीडमध्ये केली गेली. इतकी गलिच्छ विकृती बीड मध्ये जन्मलिय, वाढलीय, पसरलीय.
फक्त एका कानफाडीचा बदला इतका घाण पद्धतीने घेतला गेला. हिंदू धर्मात बदला किंवा वचपा या गोष्टीला हिण दर्जा दिला गेला आहे. मुस्लिम धर्मात अन्यायाच्या विरोधात जिहाद ची संकल्पना आहे तीपण खूप नियमांच पालन करून.
खरं तर संतोष देशमुख यांची हत्या ही बदला घेण्यासाठी पात्र आहे.
कायद्याने आणि धर्माने जरी या गोष्टीला थारा नसला तरी नैसर्गिक नियमाने गेलं तर इतक्या क्रूरपणे हत्या करणाऱ्याला ही तितक्याच क्रूरपणे संपवलं गेलं तर कोणाचाही आक्षेप नसेल. संतोष देशमुख यांचे निकटवर्तीय यांनी आरोपींसोबत किंवा त्यांच्या घरच्यांसोबत तितकीच क्रूरता दाखवली तरी तो नैसर्गिक न्याय होईल, अन्याय नाही. आरोपींचे आका हे राज्यकर्ते आहेत त्यांना शिक्षा अशक्य आहे, प्याद्यांना शिक्षा ही फक्त न्यायाची चेष्टा असणार आहे. त्यामुळे नैसर्गिक न्याय हा जास्त योग्य वाटतो. बीड मधील आका , मंत्र्यांनी तरुण रक्ताला चुकीच्या पद्धतीने ' बॅकिंग ' दिलेली आहे, त्यामुळे इंस्टा चे हिरो, बंदुकबाज, डॉन, बॉस, बाप, राजा असे समाजाचे शत्रू तयार झाले. त्यामुळे या काट्यांचा माळी खच्ची होणे गरजेचे आहे पण अश्या विघातक वृत्ती तयार करणारा स्वतःच राज्यकर्ता आहे. मुख्यमंत्री जरी प्रामाणिक असले तरी आका ला आरोपी करण्याने आका चे जात बांधव नाराज होतील आणि मतांच गणित बिघडेल. बीड मधील विकृतीचा आका हा स्वतःला राजा समजतो, बोलतानाही तो हे दाखवतो.
प्रसंगी तो ओबीसी कार्ड खेळतो, प्रसंगी अमराठा कार्ड खेळतो. बोलायला अत्यंत चलाख असल्याने तरुण वर्ग जवळ येतो त्यांना वाममार्गाला कसं लावयाच हे कसब आका जाणतो. थोडफार "खतपाणी" घातलं की हे अंध जतिभिमानी तरुण काहीही करायला तयार होतात, या तरुणांचं घर भलेही पत्र्याच का असेना पण स्कॉर्पिओ सारखी गाडी फिरवायला मिळाली की हे होतात हिरो, बॉस, बाप.
तूर्तास इतकेच...

1 year ago | [YT] | 1

अजिंक्य सह्याद्री

Car puja at sadguru temple in harinam saptah.

1 year ago | [YT] | 0

अजिंक्य सह्याद्री

Mitcon metro station view from amar tech park 9th floor.

1 year ago | [YT] | 0

अजिंक्य सह्याद्री

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला 2 जानेवारी पर्यंत मुदत...

2 years ago | [YT] | 0

अजिंक्य सह्याद्री

जनहितार्थ जारी....

3 years ago | [YT] | 0