BELGAUM PRIDE NEWS

FOLLOW US ON FACEBOOK AND INSTAGRAM
FOR LATEST
BELGAUM LOCAL NEWS



BELGAUM PRIDE NEWS

LOCKDOWN EXTENDED IN KARNATAKA #LOCKDOWN

4 years ago | [YT] | 24

BELGAUM PRIDE NEWS

बेलगाव मध्ये लॉकडाउन मुळे बँका बंद राहतील #weekend_lockdown

4 years ago | [YT] | 22

BELGAUM PRIDE NEWS

BELGAUM WEEKEND LOCKDOWN #LOCKDOWN #WEEKEND

4 years ago | [YT] | 30

BELGAUM PRIDE NEWS

KARNATAKA LOCKDOWN EXTENDED
#KARNATAKA_LOCKDOWN

4 years ago | [YT] | 30

BELGAUM PRIDE NEWS

जिल्हा प्रशासनाने सोमवार दिनांक 10 रोजी पासून लॉक डाऊन चा संदेश देऊन देखील शहर परिसरात दुचाकीवरून फिरणाऱ्या वाहनचालकांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत 140 दुचाकी जप्त करण्यात आल्या तर मास्क न घालता शहर परिसरात फिरणाऱ्या 230 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#lockdown_karnataka #belgaum #StayHome_StaySafe

4 years ago | [YT] | 23

BELGAUM PRIDE NEWS

आता वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थी ही कोरोना विरुधच्या लढाईत योगदान देणार - उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी.

रायचूर मध्ये पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले कि, राज्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
#karnatakamedicalcollegestudents #covid_worriors

4 years ago | [YT] | 15

BELGAUM PRIDE NEWS

कारागृहातील सुधारित कैद्यांच्या सुटकेसाठी सरकारने राज्यपालांच्याकडे शिफारस करण्यात आली आहे
कर्नाटक राज्यातील विविध कारागृहातील जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या व वर्तणुकीत सुधारलेल्या 139 कैद्यांच्या सुटकेची शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या कडे करण्यात आली
यामध्ये हिंडलगा कारागृहातील 40 कायद्यांचा समावेश आहे राज्यातील विविध कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या वर्तवणुकीत सुधारलेल्या 161 कैद्यांच्या सुटकेसाठी काराग्रह खात्याकडून गृह खात्याला पत्र पाठविण्यात आले होते
जन्मठेप शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या यादीची छाननी करण्यात आली यामधील 139 कैद्यांच्या सुटकेला अनुमोदन देण्यात आले यावर मंत्रिमंडळाने चर्चा करून कैद्यांच्या सुटकेच्या यादीचा प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे धाडून देण्यात आला यामधील हिंडलगा कारागृहातील 40 कायद्यांचा समावेश आहे

4 years ago | [YT] | 21