'घेऊन टाक' — महाराष्ट्राचा अग्रगण्य मराठी राजकीय न्यूज आणि विश्लेषण चॅनल.

दररोजच्या राजकीय घडामोडी, क्राईम न्यूज, स्पोर्ट्स, निवडणूक विश्लेषण, आणि समाजातील महत्त्वाच्या बातम्या — इथे तुम्हाला सगळं मिळेल ते ही संपूर्ण मराठीत.

आम्ही केवळ बातम्या देत नाही, तर त्या समजावून सांगतो , संदर्भासह त्याच विश्लेषण करतो आणि स्पष्ट मत ही मांडतो.
महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारण समजून घ्यायचं असेल, तर 'घेऊन टाक' हा तुमच्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे.

✅ दररोज नवे व्हिडीओ
✅ रोखठोक विश्लेषण आणि मतं
✅ निवडणुकांवरील ताजे अपडेट
✅ स्पोर्ट्स आणि क्राईम न्यूजवर बारकाईने नजर

आजच 51,000+ सबस्क्राइबर्स च्या 'घेऊन टाक' कुटुंबाचा भाग व्हा!
सबस्क्राईब करा आणि रहा सर्वात आधी अपडेटेड.

#MarathiNews #MarathiPolitics #MaharashtraNews #PoliticalAnalysisMarathi #DailyNewsMarathi


Gheun Taak

पंढरीच्या वारीतली सर्वात आवडणारी गोष्ट कोणती?

#ashadhiekadashi #ekadashi #vitthal #pandharpur #wari #pandharpurwari

6 months ago | [YT] | 4

Gheun Taak

विजयी मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर राज- उद्धव महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येतील का?




#rajthackeray #uddhavthackeray #manse #shivsena #vijayimelawa

6 months ago | [YT] | 15

Gheun Taak

५ जुलैच्या विजयी मेळाव्यानंतर राज- उद्धव महापालिका निवडणूक एकत्र लढवतील का?

6 months ago | [YT] | 8