स्पर्श मराठीचा !!


नमस्कार मंडळी..🙏😊

आपल्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे... या चॅनेल वर तुम्हाला मी लिहिलेल्या सर्व कथा ऐकायला भेटतील.... त्यामुळं आपल्या चॅनेल ला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वर सेट करा... जेणे करून आपल्या चॅनेल वर व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला notification येईल...❤❤❤

महत्वाची टीप :-

या चॅनेल वरच्या सर्व stories माझ्या स्वलिखित आहेत... तसेच सर्व स्टोरी copyright register आहेत... त्यामुळं कोणीही माझ्या कथा कॉपी करू नका... तसं काही आढळुन आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल...💯


स्पर्श मराठीचा !!

माझी तब्बेत बरोबर नाहीये...त्यामुळे मी पार्ट without voice टाकलेला आहे....आजच्या दिवस थोड ऍडजस्ट करा..plz🥰🥹
आणि सिया आर्यन चा संगीतचा स्पेशल भाग कसा वाटला नक्की सांगा..🥰

1 day ago | [YT] | 17

स्पर्श मराठीचा !!

सिया आणि आर्यनचा special मेहंदीचा भाग बरोबर आज दुपारी दोन वाजता अपलोड होईल...सिया आणि आर्यनचा मेहंदी मध्ये रंगलेला रोमान्स पाहायला विसरू नका..🥰

3 days ago | [YT] | 13

स्पर्श मराठीचा !!

Hi friends 🥰

आजचा भाग तयार आहे..पण voice दिला नाहीये मी..त्यामुळे भाग आज रात्री येईल..🥰

1 week ago | [YT] | 21

स्पर्श मराठीचा !!

🔥 नवीन सुरुवात: तुझ्या प्रेमाची नशा! 🌹✨

"पैसा, ताकद आणि एका रात्रीत बदललेलं आयुष्य!" 🌧️💔
मित्रांनो, 'स्पर्श मराठीचा !!' वर आजपासून एक नवी कोरी आणि अत्यंत रोमँटिक सिरीज सुरू होत आहे! 🎬

भाग १: वादळी रात्र आणि आर्यन-सियाची पहिली भेट! 🔥

जेव्हा रागाच्या जागी प्रेम येतं आणि तिरस्काराची जागा एक वेडी ओढ घेते, तेव्हा काय होतं? आर्यन मल्होत्राच्या केबिनमध्ये घडलेली ती रात्र... जिथे सिया स्वतःला हरवून बसली! 🥺❤️

पहा पहिला भाग आत्ताच! 👇

🔗 [ https://youtu.be/JayXbUqDsdU?si=v3xAz... ]

कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा! 🤗💬

#SparshMarathicha #TuzyaPremachiNasha #NewSeries #MarathiKatha

2 weeks ago | [YT] | 1

स्पर्श मराठीचा !!

तू आशिकी...❤️😍 भाग १८ आला आहे...नक्की चेक करा आणि छान छान कमेंट्स करायला विसरू नका..😍
https://youtu.be/nEP5nf8zoK0?si=pUBf5...

1 month ago | [YT] | 3

स्पर्श मराठीचा !!

तू आशिकी..❤️🔥पुढचा भाग आला आहे फ्रेंड्स..🥰

2 months ago | [YT] | 7

स्पर्श मराठीचा !!

Hi फ्रेंड्स... तू आशिकी..❤️ भाग 13 रात्री येईल...✨

2 months ago (edited) | [YT] | 8

स्पर्श मराठीचा !!

तू आशिकी..❤️भाग ८ आला आहे...भाग ९ दुपार पर्यंत अपलोड करेन guy's..🥰

3 months ago | [YT] | 10

स्पर्श मराठीचा !!

🌸💫 sorry friends...🥺
आज मी “तू आशिकी...❤️”चा नवीन भाग अपलोड करू शकले नाही 😔
भाग पूर्ण लिहून तयार आहे, पण दिवाळीच्या 🎆 सततच्या फटाक्यांच्या आवाजामुळे 🎇 रेकॉर्ड करता येत नाहीये…

म्हणूनच उद्या मी आजचा आणि उद्याचा असे दोनही भाग एकत्र अपलोड करणार आहे 💕 म्हणजे उद्या दोन भाग येतील..
थोडं थांबा बरं का... पण वचन देते — ते भाग ऐकल्यावर वाट बघणं नक्कीच वर्थ वाटेल 😉✨

#तूआशिकी 💞 #MarathiStory #DiwaliMood #LoveSeries

3 months ago | [YT] | 6

स्पर्श मराठीचा !!

Good morning friends..🥰 तू आशिकी...❤️भाग ४ अपलोड केला आहे...नक्की चेक करा..

3 months ago | [YT] | 8