११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत “अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो” या शब्दांनी स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीतील विश्वबंधुत्व, सहिष्णुता व सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.
त्यांच्या या वैचारिक दिग्विजयाने जगाच्या पटलावर भारताचा गौरव उंचावला. आजही त्यांचे विचार राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी आहेत.
दिग्विजय दिवसानिमित्त स्वामी विवेकानंदांना कोटी कोटी नमन!
कारगिलच्या रणभूमीवर अतुलनीय शौर्य,अदम्य धैर्य आणि मातृभूमीप्रती सर्वोच्च निष्ठेचे दर्शन घडविणारे परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
🇮🇳 चीनच्या मैदानावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला!
भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर ‘चायना मास्टर्स २०२६’ चे विजेतेपद पटकावत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
या ऐतिहासिक विजयासह चायना मास्टर्सचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय जोडी होण्याचा मान सात्विकसाईराज आणि चिराग यांनी मिळवला, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.
जिद्द, मेहनत आणि अविरत संघर्षाच्या जोरावर जगाच्या पटलावर भारताचा झेंडा उंचावणाऱ्या या दोन्ही चॅम्पियन्सचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या या ऐतिहासिक कामगिरीने कोट्यवधी भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण केली आहे. भविष्यातही तुमच्या हातून अशीच दैदिप्यमान कामगिरी घडो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
भारतीय संगीतविश्वाला आपल्या अजरामर स्वरांनी समृद्ध करणाऱ्या, आपल्या गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वरसम्राज्ञी,पद्मविभुषण स्व.आशाताई भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देऊन समाज घडवणारे शिक्षक हे आपल्या संस्कृतीचे खरे शिल्पकार आहेत. ज्ञानाचा दिवा पेटवून, कर्तृत्व व संस्कारांची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या सर्व गुरुजनांना कोटी कोटी वंदन आणि राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Jansabha T V
अहिंसा, ग्रामस्वराज्य आणि सर्वोदयाचा विचार समाजमनात रुजवणारे थोर समाजसुधारक, विचारवंत आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#acharyabhave #BJPMaharashtra
23 hours ago | [YT] | 9
View 0 replies
Jansabha T V
११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत “अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो” या शब्दांनी स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीतील विश्वबंधुत्व, सहिष्णुता व सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.
त्यांच्या या वैचारिक दिग्विजयाने जगाच्या पटलावर भारताचा गौरव उंचावला. आजही त्यांचे विचार राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी आहेत.
दिग्विजय दिवसानिमित्त स्वामी विवेकानंदांना कोटी कोटी नमन!
#Digvijaydivas #SwamiVivekananda
23 hours ago | [YT] | 8
View 0 replies
Jansabha T V
वंशवृद्धी, मुलांच्या सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी केल्या जाणाऱ्या पिठोरी अमावस्या व्रत पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
2 days ago | [YT] | 5
View 0 replies
Jansabha T V
कारगिलच्या रणभूमीवर अतुलनीय शौर्य,अदम्य धैर्य आणि मातृभूमीप्रती सर्वोच्च निष्ठेचे दर्शन घडविणारे परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#VikramBatra #jansabha #appasahebmagar#kharghar
2 days ago | [YT] | 21
View 1 reply
Jansabha T V
🇮🇳 चीनच्या मैदानावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला!
भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर ‘चायना मास्टर्स २०२६’ चे विजेतेपद पटकावत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
या ऐतिहासिक विजयासह चायना मास्टर्सचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय जोडी होण्याचा मान सात्विकसाईराज आणि चिराग यांनी मिळवला, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.
जिद्द, मेहनत आणि अविरत संघर्षाच्या जोरावर जगाच्या पटलावर भारताचा झेंडा उंचावणाऱ्या या दोन्ही चॅम्पियन्सचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या या ऐतिहासिक कामगिरीने कोट्यवधी भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण केली आहे. भविष्यातही तुमच्या हातून अशीच दैदिप्यमान कामगिरी घडो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
भारताला तुमचा अभिमान आहे! 🇮🇳
#SatwikChirag #ChinaMasters2026 #Badminton
4 days ago | [YT] | 2
View 0 replies
Jansabha T V
भारतीय संगीतविश्वाला आपल्या अजरामर स्वरांनी समृद्ध करणाऱ्या, आपल्या गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वरसम्राज्ञी,पद्मविभुषण स्व.आशाताई भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#ashabhosale
4 days ago | [YT] | 15
View 2 replies
Jansabha T V
साक्षरता ही केवळ अक्षरओळख नसून, ज्ञान, आत्मविश्वास आणि सक्षम भविष्याची पहिली पायरी आहे.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#साक्षरतादिन
#literacyday
4 days ago | [YT] | 3
View 0 replies
Jansabha T V
गोपाळकाल्याच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!!!
भगवान श्रीकृष्णाच्या प्रेम, भक्ती, मैत्री आणि समतेचा संदेश आपल्या जीवनात आनंद, उत्साह व सकारात्मकतेची नवी ऊर्जा निर्माण करो, हीच मन:पुर्वक प्रार्थना.
#गोपाळकाला #Gopalkala #ShriKrishna
1 week ago | [YT] | 7
View 0 replies
Jansabha T V
भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देऊन समाज घडवणारे शिक्षक हे आपल्या संस्कृतीचे खरे शिल्पकार आहेत. ज्ञानाचा दिवा पेटवून, कर्तृत्व व संस्कारांची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या सर्व गुरुजनांना कोटी कोटी वंदन आणि राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#राष्ट्रीय_शिक्षक_दिन #TeachersDay #DrSarvepalliRadhakrishnan
1 week ago | [YT] | 15
View 1 reply
Jansabha T V
भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते, थोर समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी विचारवंत दादाभाई नौरोजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#DadaBhaiNauroji
1 week ago | [YT] | 15
View 1 reply
Load more