🔵𝐃𝐫. 𝐀𝐌𝐁𝐄𝐃𝐊𝐀𝐑 𝐄𝐑𝐀 | 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐈𝐀𝐋
📡 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐀𝐦𝐛𝐞𝐝𝐤𝐚𝐫𝐢𝐭𝐞 𝐍𝐞𝐰𝐬 & 𝐌𝐞𝐝𝐢𝐚 𝐍𝐞𝐭𝐰𝐨𝐫𝐤 #𝐀𝐦𝐛𝐞𝐝𝐤𝐚𝐫𝐢𝐭𝐞 💙🦅⚖️
𝐏𝐚𝐢𝐝 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐚𝐯𝐚𝐢𝐥𝐚𝐛𝐥𝐞 💼
#𝐀𝐦𝐛𝐞𝐝𝐤𝐚𝐫𝐢𝐭𝐞 💙
Ambedkar Era News is a dedicated digital platform bringing you authentic, fearless, and unbiased coverage of the Ambedkarite movement and the Bahujan community. Our mission is to amplify the voices ignored by mainstream media and uphold the constitutional values of Liberty, Equality, and Fraternity. Inspired by the life and ideology of Dr. B.R. Ambedkar, we focus on spreading awareness, protecting constitutional rights, and documenting our community’s journey toward progress.
Jay Bhim 💙 Jay Savidhan ✒️
👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑
🛑 यह CCTV फुटेज किसी नतीजे पर नहीं पहुँचता है और ऐसा लगता है कि यह जान-बूझकर माहौल को अपने पक्ष में करने, जातिवादी नैरेटिव को आगे बढ़ाने, साहिल वाकोडे की 'संस्थागत हत्या' को नकारने और मरने के बाद भी उसे बदनाम करने की कोशिश है।
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
1 day ago | [YT] | 209
View 0 replies
👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑
𝐉𝐔𝐒𝐓𝐈𝐂𝐄 𝐅𝐎𝐑 𝐒𝐀𝐇𝐈𝐋 ⚖️🕊️
1 day ago | [YT] | 105
View 0 replies
👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑
🛑 आपल्या सर्वांना माहिती आहे की, साहिल वाकोडेच्या संस्थात्मक हत्येनंतर आयआयटी मुंबईने त्याचे चारित्र्य हनन मोठ्या प्रमाणावर केले. कुठलेही पुरावे नसतांना त्याची मीडिया ट्रायल केली. यामध्ये देशभरातील सवर्ण मीडिया, प्राध्यापक, स्वतःला बुद्धिवादी म्हणवारे, राजकीय पक्ष यांचा पुढाकार यात दिसून आला. देशभरातील संस्थात्मक हत्यांमध्ये हा सेम पॅटर्न दिसून येतोय.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
1 day ago | [YT] | 172
View 1 reply
👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑
🛑 प्रशासनाच्या भूमिकेवर सुजात आंबेडकरांचा कडाडून जाब; माफीनाम्यासह कठोर कारवाईचा इशारा.
🛑 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇
https://youtu.be/ObqY33kezPM?si=WWZ4N...
1 day ago | [YT] | 118
View 2 replies
👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑
🛑 अरुणाचल प्रदेश सीमेवर चीन ५० किमी आत स्थिरावलेला असताना, ब्रिक्समध्ये मौन का?
🛑 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇
https://youtu.be/TUWfhBqtSm0?si=__TIg...
2 days ago | [YT] | 117
View 0 replies
👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑
🛑 ट्रम्प यांच्या 'शंभर टक्के टॅरिफ'च्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांची आक्रमक भूमिका; केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह
🛑 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇
https://youtu.be/4svgMLZYjTs?si=oXg49...
2 days ago | [YT] | 193
View 0 replies
👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑
🛑 𝐈𝐍𝐒𝐓𝐈𝐓𝐔𝐓𝐈𝐎𝐍𝐀𝐋 𝐌𝐔𝐑𝐃𝐄𝐑, 𝐍𝐎𝐓 𝐒𝐔𝐈𝐂𝐈𝐃𝐄! ⚠️
2 days ago | [YT] | 42
View 0 replies
👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑
🛑 आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे - सुजात आंबेडकर
आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे ह्या 20 वर्षीय विद्यार्थ्यांचा संस्थात्मक खून झाला आहे. या प्रकरणी त्याच्या आई-वडिलांनी सांगितलेली गोष्ट खूप महत्त्वाची आहे. साहिलला संस्थेकडून सातत्याने छळले जात होते. त्याला जातीयवादाला सामोरे जावे लागले.
देशातील उच्च शैक्षणिक संस्थामध्ये जातीय अत्याचार उच्चतम स्तरावर पोहचला आहे. आयआयटी मुंबईमध्ये ह्यावर्षी 4 घटना घडल्या आहेत, त्यातील 2 घटना ह्या मागील दोन महिन्यातील आहेत.
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे. याआधी अनिकेत अंभोरे, दर्शन सोलंकी आता साहिल वाकोडे! आयआयटी मुंबई जातीय छळाचा अड्डा बनलाय.
आम्ही मागणी करतोय की, संस्थेचे डीन आणि संचालक यांचा तातडीने राजीनामा घ्यावा.
वंचित बहुजन आघाडी ह्या लढ्यात पीडित कुटुंबियांच्या सोबत आहे.
साहिल वाकोडे ह्यास भावपूर्ण श्रद्धांजली !
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
4 days ago (edited) | [YT] | 593
View 4 replies
👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑
🛑 कूटनीती, कच्चे तेल आणि महागाईची झळ: वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट दिशा
🛑 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇
https://youtu.be/opWWrKcPXig?si=9uLsG...
1 week ago | [YT] | 677
View 5 replies
👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑
𝐑𝐞𝐦𝐞𝐦𝐛𝐞𝐫𝐢𝐧𝐠 𝐓𝐡𝐚𝐧𝐭𝐡𝐚𝐢 𝐏𝐞𝐫𝐢𝐲𝐚𝐫 𝐄. 𝐕. 𝐑𝐚𝐦𝐚𝐬𝐚𝐦𝐲 𝐨𝐧 𝐡𝐢𝐬 𝐛𝐢𝐫𝐭𝐡 𝐚𝐧𝐧𝐢𝐯𝐞𝐫𝐬𝐚𝐫𝐲. 💙🙌
𝐇𝐢𝐬 𝐥𝐞𝐠𝐚𝐜𝐲 𝐨𝐟 𝐬𝐞𝐥𝐟-𝐫𝐞𝐬𝐩𝐞𝐜𝐭, 𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐭𝐡𝐨𝐮𝐠𝐡𝐭 𝐚𝐧𝐝 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐣𝐮𝐬𝐭𝐢𝐜𝐞 𝐜𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞𝐬 𝐭𝐨 𝐢𝐧𝐬𝐩𝐢𝐫𝐞.
1 week ago | [YT] | 118
View 0 replies
Load more