आमच्या ‘वास्तु मराठी ’ या चॅनेलवर आपले स्वागत आहे! येथे, वास्तुशास्त्रातील रहस्ये, वास्तुदोषांवर उपाय, आणि घरातील इतर नकारात्मक ऊर्जा कशी कमी करावी तसेच हिंदू धर्मातील सणवार, उत्सव, चालीरीती, धार्मिक माहिती तसेच ज्योतिष शास्त्रावरील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश्य आहे
“Welcome to Vastu Marathi channel, your ultimate destination for all things Vastu Shastra in the Marathi language. Discover ancient wisdom, practical tips, and expert advice on harmonizing your living spaces with positive energy.
like share and subscribe
#vastumarathi
#vastu
#vastutips
(Disclaimer):
या चॅनलवरील सर्व व्हिडिओ केवळ माहिती व मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले आहेत. वास्तूशास्त्रावरील आमच्या सूचना, सल्ले आणि टिप्स वैयक्तिक अनुभव, पारंपारिक मान्यता आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहेत.
वास्तुशास्त्राशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्यावा. आमचा उद्देश कोणालाही चुकीचा सल्ला देणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे नाही.
Vastu Marathi
✨ विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
आज विश्वकर्मा जयंती, अर्थातच वास्तुशास्त्र, निर्माण आणि तंत्रज्ञान यांचे दैवत भगवान विश्वकर्मा यांची जयंती! त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात समृद्धी, सौंदर्य आणि यश लाभो.
विश्वकर्मा नमस्तुभ्यं विश्वसृष्ट्यैककारिणे।
प्रभो सर्वजगत्साक्षिन् सर्वसिद्धिप्रदायक॥
#विश्वकर्मा_जयंती #VishwakarmaJayanti #वास्तुशास्त्र #VastuMarathi #DivineArchitecture
11 months ago | [YT] | 1
View 0 replies