जय मल्हार....महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या विविध यात्रा, सोहळे, उत्सव आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी खंडोबा भक्तांनी चालू केलेले हे चॅनेल असून, जेजुरीच्या खंडोबाच्या यात्रा, परंपरा, सोहळे युट्युबच्या माध्यमातून जगभरातील भाविकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असेल.....
Email - kuldaivatkhandobajejuri@gmail.com
कुलदैवत खंडोबा, श्री क्षेत्र जेजुरी
श्री खंडोबा मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दीपोत्सव पुजारी व कर्मचारी सेवेकरी वर्ग यांच्या वतीने करण्यात आला.
2 years ago | [YT] | 86
View 1 reply
कुलदैवत खंडोबा, श्री क्षेत्र जेजुरी
आज दि.06/10/2023 दुपारी 3 वाजता मा. सुप्रिया ताई सुळे यांनी श्री खंडोबा मंदिर विकास आराखडा अंतर्गत चालू विकास कामांची पाहणी केली. यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त श्री मंगेश घोणे यांनी मा. सुप्रिया ताई सुळे यांना विकास आराखड्याची सर्व माहिती दिली व ठेकेदार सचिन चव्हाण व प्रमोद चव्हाण यांनी चालू असलेल्या व पुढील होणाऱ्या कामांचा आढावा सांगितला. यावेळी निवृत्त सनदी अधिकारी मा. संभाजीराव झेंडे, जेष्ठ नेते सुदामआप्पा इंगळे आदी उपस्थित होते.
2 years ago | [YT] | 15
View 0 replies
कुलदैवत खंडोबा, श्री क्षेत्र जेजुरी
श्री क्षेत्र कडेपठार भुपाळी पुजा
दि. ०४/१०/२०२३.......
2 years ago | [YT] | 97
View 2 replies
कुलदैवत खंडोबा, श्री क्षेत्र जेजुरी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री खंडोबा दर्शन जेजुरी
बुधवार दि ०४ऑक्टोबर २०२३
🌸नित्य पुजा🌸
🌹भुपाळी आरती🌹
🙏🏻जय मल्हार 🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
2 years ago | [YT] | 70
View 5 replies
कुलदैवत खंडोबा, श्री क्षेत्र जेजुरी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री खंडोबा दर्शन जेजुरी*
गुरूवार दि २१ सप्टेंबर २०२३
*l🌸नित्य पुजा🌸
🌹भुपाळी आरती🌹
🙏🏻जय मल्हार 🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
2 years ago | [YT] | 86
View 3 replies
कुलदैवत खंडोबा, श्री क्षेत्र जेजुरी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री खंडोबा दर्शन जेजुरी
सोमवार दि १८ सप्टेंबर २०२३
🌸नित्य पुजा🌸
🌹भुपाळी आरती🌹
🙏🏻जय मल्हार 🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
2 years ago | [YT] | 64
View 2 replies
कुलदैवत खंडोबा, श्री क्षेत्र जेजुरी
श्री क्षेत्र कडेपठार भुपाळी पुजा
दि. ३१/०८/२०२३.......
श्रावण पौर्णिमा.... श्री खंडोबा व श्री माता बानाई देवी विवाह....
2 years ago | [YT] | 53
View 2 replies
कुलदैवत खंडोबा, श्री क्षेत्र जेजुरी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री खंडोबा दर्शन जेजुरी
गुरूवार दि ३१ ऑगस्ट २०२३
🌸नित्य पुजा🌸
🌹भुपाळी आरती🌹
🙏🏻जय मल्हार 🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
2 years ago | [YT] | 54
View 3 replies
कुलदैवत खंडोबा, श्री क्षेत्र जेजुरी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री खंडोबा दर्शन जेजुरी
बुधवार दि ३० ऑगस्ट २०२३
🌸नित्य पुजा🌸
🌹भुपाळी आरती🌹
🙏🏻जय मल्हार 🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
2 years ago | [YT] | 48
View 4 replies
कुलदैवत खंडोबा, श्री क्षेत्र जेजुरी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री खंडोबा दर्शन जेजुरी*
शनिवार दि २६ ऑगस्ट २०२३
🌸नित्य पुजा🌸
🌹भुपाळी आरती🌹
🙏🏻जय मल्हार 🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
2 years ago | [YT] | 52
View 2 replies
Load more