नमस्कार
मी श्वेता, आर्ट ऑफ कूकिंग द्वारे आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. आर्ट ऑफ कूकिंग हे फक्त एक चॅनल नसून आपणापर्यंत भारतीय चवी पोहचवण्याचे एक माध्यम आहे. छान छान पाककृती आणि पदार्थ घेऊन सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उचलेले हे छोटेसे पाऊल. या उपक्रमात तुमची कायम साथ असेल अशी अपेक्षा करते.
आपणास विडियो बघून चॅनल सब्क्राईब करावयाचे आहे आणि आपणास पाककृती आवडल्यास नक्कीच शेअर करावयाच्या आहेत. तुमच्या शंका आणि त्रुटि तुम्ही कॉमेंट द्वारे सांगू शकतात.
धन्यवाद