Aster Aadhar Hospital

"Aster Aadhar" is the novel as a by-product of DMH & Aadhar blending. Apparition is to work together to bring in the much-needed upliftment in healthcare standards & quality of medical care in Southern Maharashtra & North Karnataka. A special emphasis is being given on developing processes to deliver reliable patient care by having "Advanced medical technology, well qualified & expertise medical, paramedical & admin staff.

"Aster Aadhar" offers :
250 beds with 40 high-end critical care beds (ICU / NICU)
5 fully equipped Ultra-Modern Modular high-end Operation Theatres
1 State of Art Cath Lab
Specialty services: Hospital has an experienced medical team in the following specialties functional as Centre of Excellence - Orthopaedics, Gastroenterology, Neurosciences, Cardiac-sciences.
Approval & empanelment with various Govt. and Private Corporate, Health Insurance Companies and TPA's for providing treatment to the patient concerned.


Aster Aadhar Hospital

ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये 7 बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी!

#AsterAadharHospital #BoneMarrowTransplant #BMT #CancerCare

5 hours ago | [YT] | 1

Aster Aadhar Hospital

ॲस्टर आधारच्या कॅनव्हासवरील यशोगाथा...

डोळ्याच्या एका छोट्याशा जखमेपासून सुरू झालेल्या या प्रवासात कॅन्सरचे निदान झाले. अशा आव्हानात्मक परिस्थितीत ॲस्टर आधार हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करून योग्य उपचारांचे नियोजन केले.

तज्ञ वैद्यकीय टीमच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक शस्त्रक्रिया, उपचार प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली.

अचूक निदान, तज्ञ उपचार आणि टीमवर्कच्या माध्यमातून रुग्णाला पुन्हा आत्मविश्वासाने आयुष्य जगण्याची नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न.

Aster Aadhar Hospital
We’ll Treat You Well.

#AsterAadharHospital #CancerCare #EyeCancer #CancerTreatment

8 hours ago | [YT] | 1

Aster Aadhar Hospital

मनाकुला विनायक, पुडुचेरी
पुडुचेरीतील हे प्रसिद्ध गणेश मंदिर! मंदिरातील गणेशमूर्ती समुद्रात विसर्जित करण्याचे प्रयत्न झाले, तरी ती पुन्हा त्याच ठिकाणी आढळल्याची आख्यायिका सांगितली जाते. भक्तांच्या श्रद्धेमुळे या मंदिराला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

#Puducherry #ManakulaVinayagar #AsterAadharHospital

10 hours ago | [YT] | 1

Aster Aadhar Hospital

रुग्णांची सुरक्षितता आणि निरोगी आयुष्य यांना प्राधान्य देत, ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. यावेळी “Safe care for noncommunicable diseases” ही थीम आणि “Safe care for life!” हा संदेश देत आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत BP आणि BSL तपासणी, तसेच नियमित औषधोपचार, योग्य जीवनशैली आणि आरोग्य तपासणीबाबत काउन्सिलिंग व मार्गदर्शन करण्यात आले.

BP किंवा BSL वाढलेले आढळल्यास पुढील तपासणी व योग्य उपचारांसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी नर्सिंग स्टाफसाठी दीर्घकालीन आजारांशी संबंधित विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

#WorldPatientSafetyDay #SafeCareForLife #AsterAadharHospital #PatientSafety

1 day ago | [YT] | 3

Aster Aadhar Hospital

कनिपकम विनायक, चित्तूर, आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशातलं हे मंदिर अनेक श्रद्धा आणि आख्यायिकांनी वेढलेलं आहे! कनिपकम विनायकाची मूर्ती विहिरीतून प्रकट झाल्याची आख्यायिका आहे आणि आजही ती हळूहळू वाढत असल्याचा भक्तांचा विश्वास आहे.

#AndhraPradesh #KanipakamVinayaka #AsterAadharHospital

1 day ago | [YT] | 1

Aster Aadhar Hospital

Every patient deserves safe, respectful and quality healthcare. Patient safety is everyone's responsibility and every step towards safer care makes a meaningful difference.

World Patient Safety Day


#WorldPatientSafetyDay #PatientSafety
#SafeHealthcare #AsterAadharHospital

2 days ago | [YT] | 1

Aster Aadhar Hospital

मधुर महागणपती, कासरगोड, केरळ
केरळमधल्या कासरगोडजवळ वसलेल्या या मंदिराची कथाही अद्भुत आहे! भक्तीची पराकाष्ठा कशी असते, हे या मंदिराच्या इतिहासावरून जाणवते. एका लहान मुलाने भिंतीवर काढलेल्या गणेशाच्या चित्राशी जोडलेली ही कथा आजही भक्तांच्या श्रद्धेचा भाग आहे.

#Kerala #MadhurGanesha #AsterAadharHospital

2 days ago | [YT] | 1

Aster Aadhar Hospital

चिंतामण गणेश मंदिर, उज्जैन
पहिल्याच दर्शनात मन मोहून टाकणारे हे भव्य रूप! साक्षात शक्ती, सामर्थ्य आणि मंगलतेचे प्रतीक असलेले उज्जैनचे चिंतामण गणेश.

#Ujjain #ChintamanGanesh #AsterAadharHospital

3 days ago | [YT] | 1

Aster Aadhar Hospital

ॲस्टर आधार हॉस्पिटल आणि NRI Parent Association यांच्या सहकार्याने ‘संवाद’ उपक्रम आयोजित करण्यात आला.

याउपक्रमामध्ये डॉ. कौस्तुभ माचनूरकर (हृदयरोग तज्ञ) यांनी हृदयविकाराची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच, आयोजित प्रश्नोत्तर सत्रात सहभागी सदस्यांनी डॉक्टरांशी संवाद साधत आपल्या विविध शंकांचे निरसन करून घेतले.

हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरला.

#AsterAadharHospital #SanvadActivity #HeartHealth

4 days ago | [YT] | 1

Aster Aadhar Hospital

Behind every advanced healthcare facility is the precision, innovation and expertise of engineering excellence.
Today, we celebrate the engineers whose creativity and dedication make safety, innovation and better patient care possible building a smarter and healthier tomorrow.
Happy World Engineers’ Day!

#WorldEngineersDay
#EngineeringExcellence
#Innovation
#AsterAadharHospital

4 days ago | [YT] | 0