*ना. दादाजी भुसे यांची मानस आयुर्वेदिक सेवा केंद्रास सदिच्छा भेट!*
*आज पिंपळनेर दौऱ्यावर असताना शालेय शिक्षणमंत्री ना. श्री. दादाजी भुसे यांनी सटाणा येथील मानस आयुर्वेदिक सेवा केंद्रास सदिच्छा भेट दिली.*
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सुसज्ज असे हे *मानस आयुर्वेद पंचकर्म सेवा केंद्र* म्हणून प्रसिद्ध आहे. या आयुर्वेदिक सेवा केंद्रामुळे असंख्य नागरिकांना आरोग्य लाभ मिळत असून, आयुर्वेद चिकित्सा क्षेत्रात हे केंद्र एक आदर्श मानले जाते.
या भेटीदरम्यान ना. दादाजी भुसे यांनी तेथील सेवा, सुविधा आणि कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
*पिंपळनेर नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न !*
*आज पिंपळनेर नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच पिंपळनेर नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.*
कार्यक्रमास नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी शिवसेना पक्षावर विश्वास दर्शवित जाहीर पक्षप्रवेश केला. मंत्री महोदयांनी सर्व नवागत कार्यकर्त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ना. दादाजी भुसे यांनी पिंपळनेर नगरपरिषद क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला व नव्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले.
यावेळी शिवसेना सचिव श्री. भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, आमदार सौ. मंजुळाताई गावित, श्री. मयूर मगर, श्री. विशाल देसले, श्री. ज्ञानेश्वर एखंडे, श्री. राजधर देसले, श्री. पंकज मराठे, श्री. अमोल सोनवणे, श्री. सागर गावित, श्री. मंगलदास सूर्यवंशी, श्री. अजय सोनवणे, सौ. यामिनी दहिते, श्री. संभाजी अहिरराव, सौ. संगीता पगारे, सौ. वृषाली हेमाडे, सौ. रंजना बच्छाव, श्री. प्रकाश बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.
*मालेगाव औद्योगिक विकासासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न.!*
*आज मंत्रालय, मुंबई येथे मालेगाव अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग मंत्री ना. श्री. उदयजी सामंत साहेब आणि शालेय शिक्षणमंत्री ना. श्री. दादाजी भुसे साहेबांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित बैठक संपन्न झाली.*
मालेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अधिकाधिक कंपन्या व उद्योगांनी गुंतवणूक करावेत, यासाठी शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांनी उद्योगमंत्र्यांकडे मागणी केली. त्याचप्रमाणे MIDC मधील भूखंडधारकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन ना. श्री. उदयजी सामंत साहेबांनी दिले.
अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे, भूखंडधारकांना किमान दोन वर्षांचा अतिरिक्त विकास कालावधी देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेणे, तसेच टेक्सटाईल झोनचे रूपांतर विविध प्रकारच्या उद्योगांसाठी खुले करणाऱ्या झोनमध्ये करणे या मागण्यांवरही सकारात्मक चर्चा झाली.
या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने येणाऱ्या काळात मालेगाव तालुक्यात औद्योगिक गुंतवणूक वाढून स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, तालुक्याचा आर्थिक व औद्योगिक विकास अधिक वेगाने होईल.
MAHARASHTRA.EXPLORING
*ताई-माई-आक्का विचार करा पक्का धनुष्यबाणवर मारा शिक्का !🏹🚩*
4 weeks ago | [YT] | 4
View 0 replies
MAHARASHTRA.EXPLORING
*मतदानाचे परम कर्तव्य बजावलेल्या सर्व मतदारांचे मनःपुर्वक आभार !*
4 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
MAHARASHTRA.EXPLORING
नूतन वर्षाभिनंदन!
शिवसेना पक्षाकडून नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
MAHARASHTRA.EXPLORING
*नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
*नवीन वर्ष आपल्या जीवनात आनंद, आरोग्य, यश आणि समृद्धी घेऊन येवो. हीच सदिच्छा.*
*-दादाजी भुसे*
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
MAHARASHTRA.EXPLORING
*📍सटाणा | १ नोव्हेंबर २०२५*
*ना. दादाजी भुसे यांची मानस आयुर्वेदिक सेवा केंद्रास सदिच्छा भेट!*
*आज पिंपळनेर दौऱ्यावर असताना शालेय शिक्षणमंत्री ना. श्री. दादाजी भुसे यांनी सटाणा येथील मानस आयुर्वेदिक सेवा केंद्रास सदिच्छा भेट दिली.*
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सुसज्ज असे हे *मानस आयुर्वेद पंचकर्म सेवा केंद्र* म्हणून प्रसिद्ध आहे. या आयुर्वेदिक सेवा केंद्रामुळे असंख्य नागरिकांना आरोग्य लाभ मिळत असून, आयुर्वेद चिकित्सा क्षेत्रात हे केंद्र एक आदर्श मानले जाते.
या भेटीदरम्यान ना. दादाजी भुसे यांनी तेथील सेवा, सुविधा आणि कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
MAHARASHTRA.EXPLORING
*📍 पिंपळनेर | १ नोव्हेंबर २०२५*
*पिंपळनेर नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न !*
*आज पिंपळनेर नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच पिंपळनेर नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.*
कार्यक्रमास नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी शिवसेना पक्षावर विश्वास दर्शवित जाहीर पक्षप्रवेश केला. मंत्री महोदयांनी सर्व नवागत कार्यकर्त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ना. दादाजी भुसे यांनी पिंपळनेर नगरपरिषद क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला व नव्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले.
यावेळी शिवसेना सचिव श्री. भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, आमदार सौ. मंजुळाताई गावित, श्री. मयूर मगर, श्री. विशाल देसले, श्री. ज्ञानेश्वर एखंडे, श्री. राजधर देसले, श्री. पंकज मराठे, श्री. अमोल सोनवणे, श्री. सागर गावित, श्री. मंगलदास सूर्यवंशी, श्री. अजय सोनवणे, सौ. यामिनी दहिते, श्री. संभाजी अहिरराव, सौ. संगीता पगारे, सौ. वृषाली हेमाडे, सौ. रंजना बच्छाव, श्री. प्रकाश बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
MAHARASHTRA.EXPLORING
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥
*कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!*
*- दादाजी भुसे*
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
MAHARASHTRA.EXPLORING
*युवकांचा.,*
*उत्तर महाराष्ट्राचा.,*
*शेवटच्या टोकापर्यंत समाधानाचा.,*
*मैत्रीच्या निस्सीम प्रेमाचा.,*
*सर्वसमावेशक.,*
*आपुलकीचा.,*
*वादळी अविष्कार भाईजी.💪🏻🆎👑*
9 months ago | [YT] | 3
View 0 replies
MAHARASHTRA.EXPLORING
*📍मुंबई | २८ मे २०२५*
*मालेगाव औद्योगिक विकासासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न.!*
*आज मंत्रालय, मुंबई येथे मालेगाव अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग मंत्री ना. श्री. उदयजी सामंत साहेब आणि शालेय शिक्षणमंत्री ना. श्री. दादाजी भुसे साहेबांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित बैठक संपन्न झाली.*
मालेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अधिकाधिक कंपन्या व उद्योगांनी गुंतवणूक करावेत, यासाठी शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांनी उद्योगमंत्र्यांकडे मागणी केली. त्याचप्रमाणे MIDC मधील भूखंडधारकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन ना. श्री. उदयजी सामंत साहेबांनी दिले.
अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे, भूखंडधारकांना किमान दोन वर्षांचा अतिरिक्त विकास कालावधी देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेणे, तसेच टेक्सटाईल झोनचे रूपांतर विविध प्रकारच्या उद्योगांसाठी खुले करणाऱ्या झोनमध्ये करणे या मागण्यांवरही सकारात्मक चर्चा झाली.
या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने येणाऱ्या काळात मालेगाव तालुक्यात औद्योगिक गुंतवणूक वाढून स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, तालुक्याचा आर्थिक व औद्योगिक विकास अधिक वेगाने होईल.
9 months ago | [YT] | 1
View 0 replies
MAHARASHTRA.EXPLORING
हमला हमास जैसा है
इलाज इजरायल जैसा ही होगा
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Load more