नमस्कार मंडळी Mi Vrushali या माझा youtube channel वर तुम्हा सर्वांचे खुप मनापासून स्वागत..🙏
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये मी राहते. Mi Vrushali हे माझं Youtube channel आहे यावर मी गावाकडील राहणीमान, गावातील सण, परंपरा, उत्सव, cooking, fashion, beauty, तसेच माझा life मधील काही क्षण तुमचा सोबत share करत असते ...! तर तुम्ही नक्की माझे videos पहा आणि जर तुम्हाला हे videos आवडले तर please Mi Vrushali या माझा चॅनेल ला subscribe करा आणि माझा या Youtube family चा भाग व्हा! 🙏😇
Ganapati bappa bless you ❤️✨
Love you all😊
Email address: phulpakharu1@gmail.com
Mi Vrushali
Happy Independence Day 🇮🇳🎉
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
Mi Vrushali
जल्लोष नवं वर्षाचा
मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा
सण उत्साहाचा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
5 months ago | [YT] | 15
View 0 replies
Mi Vrushali
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
Mi Vrushali
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩
6 months ago | [YT] | 4
View 0 replies
Mi Vrushali
आजोबा 💐🙏
बाबा अजूनही आठवते तुझ्या स्पर्शातली ऊब माझा बाबा म्हणजे साक्षात विठू माऊली च स्वरूप
बाबा थरथरणारा हात तुझा अपार अशे बळ देतो... तुझ्या शिकवणी मुळे मोठी संकट ही आम्ही पेलून नेतो..
अजुनही आठवते आम्हा 6 नातवंडांना सर्वात पहिली सोन्याची पंढरी तु दाखवलीस..
न कळत्या वयात पण कुनाच हात धरून
कुणाला काघेत घेऊन, कुणाला खांद्यावर घेऊन तर कुणी आईचा पदर धरून पूर्ण पंढरी तु पायी चालली ..
मी लहान असताना तु मला शिकवलेली अ, आ, इ. समजावून घेतलेला माझा अभ्यास आता कायमच्या आठवणी बनुन राहिल्या..
आमच्या आनंदासाठी तु तुझे सुख नाही पाहिले परिस्तिथी कशी ही असो तु सदैव आमच्या पाठीमागे राहिलासा..
आता एकच खंत आहे बाबा तु कायमस्वरूपी आमच्या आठवणीतच राहिलास ❤️
10 months ago (edited) | [YT] | 5
View 0 replies
Mi Vrushali
🌸
11 months ago | [YT] | 4
View 0 replies
Mi Vrushali
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Mi Vrushali
सर्वांच्या घरी
सुख, शांति चे लक्षदीप
सदैव तेवत राहो।
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।🙏
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Mi Vrushali
होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🔥
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Mi Vrushali
Happy makar Sankranti all of you 🫶😊🎊
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Load more