सर्वात आगोदर धन्यवाद 🙏 तुम्ही आमच्या YouTube channel वरती आलात त्यासाठी मनःपूर्वक आभार 🙏
राम कृष्ण हरी🚩🚩
जय शिवराय मित्रानो⛳⛳
आपल्या यूट्यूब चॅनल चा एकच उद्देश आपल्या महाराष्ट्राची वारकरी परंपरा अखंड चालू ठेवण्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला तुमचं प्रतिसाद आहे याचा आम्हाला अभिमान आहे🙏
आपल्या चॅनल वर वारकरी नामवंत किर्तांकरांचे कीर्तन, चाली, संतविचार ,भजने पाहायला ऐकायला मिळतील. जर तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ कीर्तन प्रसारित करायचे असतील तर आम्हाला पाठवा.
आम्ही तुमचे विचार नक्की समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू .
तुमचं. आसाच प्रेम आसू द्या चॅनल ला subscribe 📌 करायला विसरू नका
पुन्हा एकदा धन्यवाद🙏🙏
Shared 1 year ago
53 views
Shared 1 year ago
445 views
Shared 1 year ago
260 views
Shared 1 year ago
215 views
Shared 1 year ago
354 views
Shared 1 year ago
210 views
Shared 1 year ago
230 views
Shared 1 year ago
191 views