स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

#ARCHANA PATIL


स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
https://youtu.be/N6IrNlQZxTg?si=B44r0...

9 hours ago (edited) | [YT] | 2

स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

🌸🌸 स्वामी कहते हैं..., मेरी कृपा चुपचाप काम करती है..., मुझे याद करने के लिए शब्द नही..., भरोसा होना चाहिए....!!!🌸🌸🌸

https://youtu.be/x-nnsNSAdhM?si=pkSPU...
🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻

18 hours ago (edited) | [YT] | 155

स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 अवश्य बघा 👇🏻
https://youtu.be/x-nnsNSAdhM?si=6utLh...

19 hours ago (edited) | [YT] | 1

स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️* *खग्रास चंद्रग्रहण * *‼️
🌑🌘🌗🌖🌒🌙🌕
*💫👉खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित) फाल्गुन शु.१५, मंगळवार, 3 मार्च 2026*

*स्पर्श = १५:२० ( दुपारी ३ : २० वा )*

*संमीलन = १६:३४ ( सायं ४ : ३४ वा )*

*मध्य = १७:०४ ( सायं ५ : ०४ वा )*

*उन्मीलन = १७:३३ ( सायं ५ : ३३ वा )*

*मोक्ष = १८:४८ ( रात्री ६ : ४८ वा)*

(वरील वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत.)

ग्रहण दिसणारे प्रदेश - भारतासह पूर्व आशिया, जपान,रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसेल.

हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे. म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कोठेही या ग्रहणाचा स्पर्श, मध्य दिसणार नाही. गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागढ, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी ६:४८ नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही. म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नये.

*💫पुण्यकाल* - चंद्रोदयापासून (आपल्या गावाच्या सूर्यास्त पासून) ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाल आहे.

*💫वेधारंभ* - हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने *मंगळवारी 3 मार्च 2026 च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत (सायंकाळी ६:४८ पर्यंत).ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी सकाळी ११ पासून मोक्षापर्यंत वेध पाळावेत.* वेधकाळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्मे इ. करता येते. वेधामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेधकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात. ग्रहणपर्व काळात म्हणजे आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत (सायंकाळी ६:४८) या काळात पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करु नयेत.

*💫ग्रहणातील कृत्ये* - सूर्यास्त होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबधीस्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.

*💫👉ग्रहणाचे राशिपरत्वे फल* - मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशीना शुभफल. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्रफल. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.

*‼️श्री स्वामी समर्थ‼️*

1 day ago (edited) | [YT] | 8

स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 अवश्य बघा 👇🏻

1 day ago | [YT] | 1

स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 अवश्य बघा 👇🏻

1 day ago | [YT] | 2

स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

🌸🌸 स्वामी कहते हैं..., चिंता मत करो..., जो हो रहा है..., वह भी मेरी इच्छा से है..., समय मेरा हे..., विधान मेरा है..., और तुम सदैव मेरे संरक्षण मे हो...!!!🌸🌸🌸

https://youtu.be/AKqCqJriYV0?si=X0II2...
🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻

1 day ago (edited) | [YT] | 175

स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 अवश्य बघा 👇🏻
https://youtu.be/AKqCqJriYV0?si=2nKE8...

2 days ago (edited) | [YT] | 3

स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
https://youtu.be/KhhI5EpFhWw?si=t5_nr...

2 days ago (edited) | [YT] | 5

स्वामीमय आयुष्य आणि Archana's Kitchen

🌸🌸 जब मन टूटे, तो "स्वामी" का नाम लेना..., वही शक्ती बनकर तुम्हें फिर से संभाल लेंगे....!!!🌸🌸🌸

https://youtu.be/KhhI5EpFhWw?si=BV1da...
🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻

2 days ago (edited) | [YT] | 218