॥ श्री गणेशाय नमः II
|| श्री गुरुदेव दत्त ||
मंडळी,
Shree Gurudev Datta चॅनलवर आपल्या सर्वाचे मन:पुर्वक स्वागत आहे . या चॅनलवर आपणास पांरपारीक सण उत्सव , पुराणकथा, आरती, गुरुचरित्र, स्वामी चरित्र, तीथीनुसार विविध सण साजरे करण्याची योग्य पद्धत , बोध पर कथा अश्या असंख्य व्हिडोओज पाहणार आहोत .
आपण या चॅनलवर सुंस्कृत समाजामध्ये जागृती निर्माण करणारे व प्रामाणिक संदेश देणारे व्हिडीओज अपलोड करणार आहोत.
आम्हाला प्रोत्साहन करण्या करिता आम्ही विनंती करू इच्छितो व्हिडिओच्या खालील लाईक बटण दाबा शेअर बटणावर क्लिक करून व्हॉटसप आणि फेसबुक वर शेअर करा आपला अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा.आपल्याला या चॅनलवरील प्हिडीओज कसे वाटतात ते COMMENTS मध्ये नक्की कळवा किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता.
अश्याच प्रकारचे सुंस्कृत, समाजामधे जागृती करणारे व प्रामाणिक संदेश देणारे video पाहण्यासाठी आपल्या Shree Gurudev Datta channel ला LIKE आणि SUBSCRIBE करा.
#shreegurudevdatta
#shreegurudevdattaofficial
#shreeswamisamartha
Shree Gurudev Datta
Shree Gurudev Datta
Vithumauli | Vitthal Status | Ekadashi Special | palkhi2025 #viralshort @ShreeGurudevDatta
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
Shree Gurudev Datta
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
9 months ago | [YT] | 10
View 0 replies
Shree Gurudev Datta
‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
#makarsankranti
#makarsankranti2025
#sankranthi
#sankrantpujavidhi
#makarsankratipujavidhi
#sankrantkashavraliahe
#bhogi
11 months ago | [YT] | 8
View 0 replies
Shree Gurudev Datta
https://youtu.be/kK8f4gcVJ7Y?si=4sk4t...
Makarsankranti 2025 | मकर संकांती संपूर्ण माहिती |
@ShreeGurudevDatta
makar sankranti 2025 | संपूर्ण माहिती रंग,तारीख,वाहन दिशा,दान,वर्ज्य कामे| #makarsankranti 2025
मकर संक्रांती 2025 संपूर्ण माहिती | Makar Sankranti 2025 | Makar Sankranti 2025 | मकरसंक्रांत 2025 संपूर्ण माहिती | Title:
"मकरसंक्रांती 2025 | जाणून घ्या या वर्षीच्या मकरसंक्रांतीचे महत्त्व आणि सण साजरा करण्याची पद्धत"
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका!"
#makarsankranti
#makarsankranti2025
#sankranthi
#sankrantpujavidhi
#makarsankratipujavidhi
#sankrantkashavraliahe
11 months ago | [YT] | 1
View 0 replies
Shree Gurudev Datta
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
दत्तगुरुंसोबत नेहमी गौमाता व ४ श्वान का असतात? | #dattatreya
#dattaguru #dattamahima
https://youtu.be/qAH4EZSJ3tQ
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Shree Gurudev Datta
आजचे श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ दर्शन, मुळ स्थान, श्री क्षेत्र अक्कलकोट 🙏🏻🙏🏻
1 year ago | [YT] | 157
View 11 replies
Shree Gurudev Datta
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🙏जय जय स्वामीसमर्थ 🙏
youtube.com/shorts/fdgE6AnWRu...
#shreegurudevdatta
#shreeswamisamarth
#shreeswamisamartha
#swami
#swamisamarth
#swamimalak
#swamibhakt
#swamimalakvideo
#swamisamarth
#swamisamarthstatus
#swamisamarthmaharaj
#maharaj
#malak
#shriswamisamarthstatus
#shriswamisamarth
#shriswamisamarthmaharaj
#guruvar
#swamidarshan
#swamiavtar
#gurustuti
#gurudevdattastuti
#dattagurumaharaj
#dattatreya
1 year ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
Shree Gurudev Datta
🙏Jay Shree Ram 🙏
#rammandir
#ayodhya
#bharat
#rammandirayodhya
1 year ago | [YT] | 56
View 5 replies
Shree Gurudev Datta
रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
सुंदर विग्रह मेघश्याम
गंगा तुलसी शालिग्राम
भद्रगिरीश्वर सीताराम
भगत जनप्रिय सीताराम
जानकीरामन सीताराम
जय जय राघव सीताराम
राम मंदिराचा भव्य लोकार्पण उदघाटन सोहळा
निमित्ताने आपणास खुप खूप शुभेच्छा.. 🌹🙏
1 year ago | [YT] | 43
View 4 replies
Shree Gurudev Datta
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
मंगळवारी दि . २६ / १२ / २०२३
रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव आहे .
त्यादिवशी उपवास करावा महाराजांचा बीजमंत्र ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप करावा ...
श्रीमद्गुरुचरित्र ग्रंथ असल्यास ग्रंथाची पुजा करून त्यातील दत्तजन्म कथेचा अध्याय क्रंमाक ४ वाचावा आणि पोथीची पुजा करावी ...
घरामध्ये महाराजांची मुर्ती असल्यास सायंकाळी ७ वाजता महाराजांना पंचामृताने स्नान घालावे त्यांना नवीन वस्त्र अर्पण करावे आणि नैवेदय , आरती करून प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा ...
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
#dattajayanti2023
#dattajayanti
#gurucharitra
#dattajanm
2 years ago | [YT] | 281
View 18 replies
Load more