आदित्य ठाकरेंच्या वडळी मतदारसंघात राजीनाम्याचं सत्र सुरू? | वॉर्ड 196 . आदित्य ठाकरे यांच्या वडळी मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 196 चे शाखाप्रमुख संगिता जगताप यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
G South वॉर्ड 196 | नीलम प्रकाश कांबळे यांची उमेदवारी जाहीर . मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर G South वॉर्ड 196 मधून अजितदादा गट (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) कडून नीलम प्रकाश कांबळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महिला नेतृत्व, स्थानिक प्रश्न आणि विकासावर जनतेची भूमिका काय? प्रतिक्रिया द्या | शेअर करा . #GSouthWard196 #BMCElection2026 #NeelamKamble #NCPAjitPawar #WomenInPolitics #MumbaiPolitics #SouthMumbaiNews
F South Ward 206 मध्ये राजकीय हालचाल! सचिन पडवळ (उबाठा) मैदानात 🗳️🔥 . F South Ward 206 मध्ये निवडणुकीची धग वाढली आहे. उबाठा गटाचे सचिन पडवळ यांनी OPEN प्रवर्गातून उमेदवारी जाहीर करताच राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. तुमच्या मते हा उमेदवार किती प्रभावी ठरेल? कॉमेंटमध्ये सांगा 👇 . F South Ward 206, Sachin Padwal, UBT, Uddhav Thackeray Group, BMC Election 2026, Mumbai Politics . तुमच्या वॉर्डसाठी योग्य उमेदवार कोण? नाव कॉमेंट करा ⬇️
SOUTH MUMBAI NEWS
आदित्य ठाकरेंच्या वडळी मतदारसंघात राजीनाम्याचं सत्र सुरू? | वॉर्ड 196
.
आदित्य ठाकरे यांच्या वडळी मतदारसंघात
राजकीय हालचालींना वेग आला आहे.
वॉर्ड क्रमांक 196 चे शाखाप्रमुख
संगिता जगताप यांच्या राजीनाम्यामुळे
राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हे संकेत कशाचे? तुमचं मत नोंदवा.
.
#AadityaThackeray
#WorliPolitics
#Ward196
#MumbaiPolitics
#ShivSena
#PoliticalNews
#SouthMumbaiNews
52 minutes ago | [YT] | 15
View 1 reply
SOUTH MUMBAI NEWS
महापालिका निवडणूक | आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात
जागावाटपावरून पक्षांतर्गत बैठका, चर्चा आणि रणनीती जोरात सुरू आहेत.
तुमचं मत काय? कमेंट करा | शेअर करा
.
#BMCElection2026
#MumbaiPolitics
#NominationDay
#BMCNews
#SouthMumbaiNews
#PoliticalUpdates
#MumbaiBreaking
1 hour ago | [YT] | 0
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
G South वॉर्ड 196 | नीलम प्रकाश कांबळे यांची उमेदवारी जाहीर
.
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर
G South वॉर्ड 196 मधून
अजितदादा गट (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) कडून
नीलम प्रकाश कांबळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
महिला नेतृत्व, स्थानिक प्रश्न आणि विकासावर
जनतेची भूमिका काय? प्रतिक्रिया द्या | शेअर करा
.
#GSouthWard196
#BMCElection2026
#NeelamKamble
#NCPAjitPawar
#WomenInPolitics
#MumbaiPolitics
#SouthMumbaiNews
2 hours ago | [YT] | 5
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
G South वॉर्ड 196 | महिला उमेदवार पल्लजा आशिष चेंबूरकर (उबाठा) मैदानात
.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
G South वॉर्ड 196 मधून
उबाठा गटाकडून पल्लजा आशिष चेंबूरकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
स्थानिक प्रश्न, महिला नेतृत्व आणि विकासावर जनता काय म्हणते?
प्रतिक्रिया द्या | शेअर करा
.
#GSouthWard196
#BMCElection2026
#PallajaChemburkar
#WomenLeadership
#MumbaiPolitics
#SouthMumbaiNews
#LocalElection
2 hours ago | [YT] | 6
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
G South वॉर्डमध्ये नविन चेहऱ्यांना संधी मिळाली का?
.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
G South वॉर्डमध्ये नविन नेतृत्वाला संधी मिळाली की
जुनेच चेहरे पुन्हा पुढे आले?
लोकांचं मत जाणून घ्यायचंय – कमेंट करा
.
#GSouthWard #NewFaces
#MumbaiPolitics #BMCElection
#LocalLeadership #SouthMumbai
#PublicOpinion #MumbaiNews
.
एक नाव / एक पक्ष कमेंटमध्ये लिहा आणि पोस्ट शेअर करा
15 hours ago | [YT] | 9
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
G South वॉर्डमध्ये कुणाची संधी हुकली?
.
मुंबई महानगरपालिकेच्या G South वॉर्डमध्ये
तिकिट वाटपावरून मोठी चर्चा सुरू आहे.
कोणाला संधी न मिळाल्याची सर्वाधिक चर्चा आहे?
जनतेचं मत जाणून घ्यायचंय – कमेंट करा!
.
#Ward196 #MumbaiPolitics
#BMCElection2026 #ElectionBuzz
#PublicOpinion #SouthMumbaiNews
#MumbaiUpdates #PoliticalDebate
.
एक नाव / एक पक्ष कमेंटमध्ये लिहा आणि पोस्ट शेअर करा
15 hours ago | [YT] | 7
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
१९६ वॉर्डमध्ये कोणाचा फटका बसला?
.
मुंबई महानगरपालिकेच्या १९६ वॉर्डमध्ये
काही उमेदवारांना मोठा धक्का बसल्याची चर्चा!
हा फटका कोणाला आणि का?
जनतेचं मत जाणून घ्यायचंय – कमेंट करा!
.
#Ward196 #MumbaiPolitics
#BMCElection2026 #ElectionBuzz
#PublicOpinion #SouthMumbaiNews
#MumbaiUpdates #PoliticalDebate
.
एक नाव / एक पक्ष कमेंटमध्ये लिहा आणि पोस्ट शेअर करा
15 hours ago | [YT] | 0
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
१८८ वॉर्डमध्ये नव्या चेहऱ्याला संधी मिळणार का?
.
मुंबई महानगरपालिकेच्या १८८ वॉर्डमध्ये
यावेळी नव्या चेहऱ्याला संधी मिळेल का?
जनतेला बदल हवा आहे की अनुभव?
तुमचं मत महत्त्वाचं आहे – कमेंट करा!
.
#Ward188 #MumbaiPolitics
#BMCElection2026 #NewFace
#PublicOpinion #SouthMumbaiNews
#MumbaiDebate #YourVoice
.
एक नाव / एक पक्ष कमेंटमध्ये लिहा आणि पोस्ट शेअर करा
16 hours ago | [YT] | 8
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
194 वॉर्डचा खरा अधिकार कुणाचा? जनता बोलणार!
.
मुंबई महानगरपालिकेच्या 194 वॉर्डमध्ये
खरा अधिकार नेमका कोणाचा आहे?
नेते, पक्ष की सर्वसामान्य नागरिक?
ही चर्चा महत्त्वाची आहे – तुमचं मत व्यक्त करा!
.
#Ward144 #MumbaiPolitics
#BMCElection2026 #PublicOpinion
#SouthMumbaiNews #MumbaiDebate
#LocalIssues #YourVoice
.
एक नाव / एक पक्ष कमेंटमध्ये लिहा आणि पोस्ट शेअर करा
16 hours ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
F South Ward 206 मध्ये राजकीय हालचाल! सचिन पडवळ (उबाठा) मैदानात 🗳️🔥
.
F South Ward 206 मध्ये निवडणुकीची धग वाढली आहे.
उबाठा गटाचे सचिन पडवळ यांनी OPEN प्रवर्गातून उमेदवारी जाहीर करताच राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
तुमच्या मते हा उमेदवार किती प्रभावी ठरेल? कॉमेंटमध्ये सांगा 👇
.
F South Ward 206, Sachin Padwal, UBT, Uddhav Thackeray Group, BMC Election 2026, Mumbai Politics
.
तुमच्या वॉर्डसाठी योग्य उमेदवार कोण? नाव कॉमेंट करा ⬇️
17 hours ago | [YT] | 84
View 2 replies
Load more