JaiBhim जयभिम💙 💙

🛞जय भीम 💙🛞
नमो बुध्दाय 🙏
🏵️अत्त दीप भव🏵️
Welcome to My You Tube Channel: JaiBhim जयभिम (previous name of this channel:Dr. Babasaheb Ambedkar) – A channel dedicated to sharing authentic information about the life, work, and legacy of Father Of Indian Constitution Dr. Babasaheb Ambedkar.
#Buddha #DrBabasahebAmbedkar

🛑This Channel Also Include: Some Travelling vlogs/shorts,Some Unboxing Videos, Some Recipies!

Thanks For Visiting My You Tube Channel 🙏

Like , Share & Subscribe For More Videos and Updates.

Thank You So Much Brothers and Sisters For 11k+ Subscribes 💯💥

WAITING FOR 100k SUBSCRIBES 💙
PLEASE SUPPORT👍
HOPE IT WILL COMPLETE SOON !!

💙 💙 💙 💙 💙

Thank You All !
Email ID: pdiploma22@gmail.com



JaiBhim जयभिम💙 💙

" शिवाजी कोण होता" या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे लाइव्ह वाचन लवकरचं ....

15 hours ago | [YT] | 0

JaiBhim जयभिम💙 💙

धम्म बंधू/भगिनींनो,
पुण्याच्या दक्षिण-पूर्व भागातील या एक दिवसीय कोर्सचा जरूर लाभ घ्यावा. आपल्या परिचयातील अन्य जुन्या साधकांनादेखील याची माहिती कळवावी.

तसेच *या एक दिवसीय सेवेसाठी ज्यांना सेवा देण्याची इच्छा आहे, त्यांनी कृपया संदीप डोळेजी यांच्याशी संपर्क करावा* (+९१ ८६०५० ४४०९४)
सेवेसाठी आपल्याला सकाळी ८ वाजता निसर्ग ग्राम येथे यायचे आहे. *सुरुवातीच्या अर्ध्या-पाऊण तासांच्या सेवेनंतर आपण पूर्ण दिवस साधना करू शकता.*

1 day ago | [YT] | 4

JaiBhim जयभिम💙 💙

🌿 वर्षावास 🌿
🙏 नमो बुद्धाय | जय भीम 🙏
सर्व श्रद्धावान उपासक-उपासिकांना धम्ममय मंगलकामना!
☸️ काया, वाचा आणि मनाने कुशल कर्म करून पुण्य संचित करा. ☸️
भगवान बुद्धांनी आपल्याला शिकवले की, आपले जीवन हे आपल्या कर्मांचे प्रतिबिंब आहे. म्हणून केवळ श्रद्धा ठेवणे पुरेसे नाही, तर त्या श्रद्धेचे रूपांतर कुशल आचरणात करणे आवश्यक आहे.
🌺 कायाने — गरजू व्यक्तीला मदत करा, दान द्या, सेवा करा, कोणत्याही जीवाला त्रास होईल असे कर्म करू नका.
🌺 वाचेने — सत्य, प्रेमळ आणि हितकारक शब्द बोला. निंदा, चुगली, कठोर वाणी आणि कलह निर्माण करणारे शब्द टाळा.
🌺 मनाने — लोभ, द्वेष आणि मत्सर दूर करून मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या सद्गुणांची भावना मनात विकसित करा.
आपण केलेले प्रत्येक कुशल कर्म हे पुण्याचे बीज आहे. त्या बीजाला श्रद्धा, शील, दान, सेवा आणि धम्म आचरणाचे पाणी मिळाले, तर जीवनात सुख, समाधान आणि मंगलता निर्माण होते.
🙏 या वर्षावासातील प्रत्येक दिवस हा स्वतःकडे पाहण्याचा, दोष दूर करण्याचा आणि धम्माच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाण्याचा अवसर आहे.
आज संकल्प करूया—
❝ माझ्या काया, वाचा आणि मनाने कोणालाही दुःख होणार नाही; शक्य तितके कुशल कर्म करीन, पुण्य संचित करीन आणि बुद्धांच्या धम्ममार्गावर चालत माझे जीवन सार्थक करीन. ❞
🌸 कुशल कर्म करा • पुण्य संचित करा • शील जपा • धम्म आचरणात आणा 🌸

2 days ago | [YT] | 24

JaiBhim जयभिम💙 💙

Click To Join Now

us06web.zoom.us/j/85385113553?pwd=EO66ztcHuwrR78Ib…

Meeting ID: 853 8511 3553
Passcode: 174027

सुखी निदुक्खा निरोगा होन्तु निब्बानस्स पच्चयो होतु।🪷🪷🪷🪷

5 days ago | [YT] | 11