Well come....This channel designed for all competitive exams preparation like Math ,reasoning, marathi grammar and all G.k topics. Yashoday Academy tries to gives its best for theìr students.
2,0,5,9,8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?
यशोदय परिवाराचा विजयीरथ पुढे नेत श्री.विजय रावण धनगर मु.पो.दोंडाईचा जि.धुळे* यांची मुंबई POLICE CONSTABLE पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐🥳🌷🌷💐🌷🕺
Yashoday Academy
गुरु पारस को अन्तरो, जानत हैं सब सन्त।
वह लोहा कंचन करे, ये करि लये महन्त॥
गुरु की आज्ञा आवै, गुरु की आज्ञा जाय।
कहैं कबीर सो संत हैं, आवागमन नशाय॥
कुमति कीच चेला भरा, गुरु ज्ञान जल होय।
जनम-जनम का मोरचा, पल में डारे धोया॥
गुरु कुम्हार शिष कुंभ है, गढ़ि-गढ़ि काढ़ै खोट।
अन्तर हाथ सहार दै, बाहर बाहै चोट!
गुरु समान दाता नहीं, याचक शीष समान।
तीन लोक की सम्पदा, सो गुरु दीन्ही दान॥
सब धरती कागज करूँ, लिखनी सब बनराय।
सात समुद्र की मसि करूँ, गुरु गुण लिखा न जाय॥
संत कबीर.
आपणांस गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.....
1 year ago | [YT] | 108
View 3 replies
Yashoday Academy
2,0,5,9,8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?
1 year ago | [YT] | 33
View 3 replies
Yashoday Academy
' सूर्य ' या नामाला पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय जोडता येणार नाही ?
1 year ago | [YT] | 43
View 0 replies
Yashoday Academy
(-1331) हा कोणत्या संख्येचा घन आहे?
1 year ago | [YT] | 31
View 0 replies
Yashoday Academy
सध्या चर्चेत असणारे एन.बिरेन सिंह कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
1 year ago | [YT] | 57
View 2 replies
Yashoday Academy
अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1 year ago | [YT] | 31
View 2 replies
Yashoday Academy
'छंद देई आनंद' नावाच्या काव्यसंग्रहाला बालसाहित्य अकादमीचा 2023 या वर्षाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे?
1 year ago | [YT] | 26
View 2 replies
Yashoday Academy
यशोदय परिवाराचा विजयीरथ पुढे नेत श्री.विजय रावण धनगर मु.पो.दोंडाईचा जि.धुळे* यांची मुंबई POLICE CONSTABLE पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐🥳🌷🌷💐🌷🕺
3 years ago | [YT] | 97
View 4 replies
Yashoday Academy
यशोदय परिवाराचा आदर्श विद्यार्थी *चि.सुनिल धनगर (खोकराळे ता.जि.नंदुरबार)* याची *कुसडगाव SRPF* पदी निवड झाल्याबद्द्ल हार्दिक अभिनंदन 💐💐💐🥳🌷💐🥳🥳🥳
3 years ago | [YT] | 108
View 7 replies
Yashoday Academy
STAFF SELECTION COMMISSION
Tentative Calendar of Examination for the year 2021-2022
4 years ago | [YT] | 6
View 0 replies
Load more