Live healthy life with Ayurved. Ayurved not only treats ailments but teaches us how to live Healthy and fit life. In this our channel Ayurvedshastra we share information about Ayurved, treatment aspects of various diseases and Ayurvedic dietics.
Follow our channel to live healthy and joyfull life



Ayurvedshastra

लहान मुलांना चष्मा लागण्याचे कारण काय असते??

मुलांना आधी चांगलं दिसत असतं पण काही दिवसांनी दिसायचं कमी होतं असं का होतं??

आहारा मधल्या अशा कोणत्या चुकीच्या गोष्टी आहेत की ज्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होऊ शकतो नजरेवर होऊ शकतो??

लांबचा चष्मा जवळचा चष्मा यात काय फरक आहे लहान मुलांना कोणत्या प्रकारचा चष्मा लागलेला असतो??

मुलांचा चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो का?? चष्मा पूर्णपणे जाऊ शकतो का??

मुलांना जर लहानपणी चष्मा लागला असेल तर मोठेपणी त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात?? त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी??

चष्मा चा नंबर कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये कसे उपचार केले जातात?? औषध कोणती वापरली जातात??

रिफ्रॅक्टिवे एरर साठी डोळ्यांचे कोणते व्यायाम करायला हवेत??

मोबाईल कम्प्युटर टीव्ही वापरताना पाहताना काय काळजी घ्यायला हवी??

लहान मुलांमध्ये वाढणारे मानसिक ताण-तणाव स्ट्रेस फॅक्टर याचा चष्म्याचा नंबरशी काय संबंध असतो का??

ज्या मुलांना चष्मा नाही आहे त्यांनी चष्मा लागू नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी??
अशी कोणती मुलं रिस्क झोनमध्ये आहेत की ज्यांना भविष्यात चष्मा लागू शकतो??


या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आज रात्री 9:45 यूट्यूब लाईव्ह सेशन जॉईन करा. डॉक्टर संदीप जाधव यांना लाईव्ह सेशन साठी आमंत्रित केलेले आहे. रात्री 9:45 वाचता यूट्यूब ओपन करा आणि आपल्या चैनल वर जा . तुम्हाला लाईव्ह सेशन मिळेल. चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून ठेवा.

4 months ago | [YT] | 15

Ayurvedshastra

आज रात्री 9:45 वाजता लाईव्ह सेशन जॉईन करा आणि तुमचे प्रश्न विचारा. आजचा टॉपिक आहे शरीरात दूषित रक्त जमा झाले असेल तर त्यासाठी काय करायला हवे?? आपल्या शरीरात अशुद्ध रक्त जमल्यास कोणते आजार होऊ शकतात?? तसे आजार झाल्यास आहारामध्ये काय काळजी घ्यायला हवी?? आयुर्वेदिक सोपे उपाय कोणते?? रक्तशुद्धी करणारा औषध कोणती??
याची माहिती मिळेल

youtube.com/live/HUkv2geWwDM?si=ADG0Jloso6GyRi6E

या लिंक वर क्लिक करून रात्री 9:45 वाजता सेशन जॉईन करा.

4 months ago | [YT] | 37

Ayurvedshastra

🔊🔊 वात विकारांवर त्वरित आराम मिळवण्यासाठी विशेष मोफत उपचार शिबिर🔊🔊

कोणत्या रुग्णांना फायदा होणार आहे??

🥲 कंबरदुखी सायटिका
🥲 गुडघेदुखी गुडघ्याचा संधिवात
🥲 फ्रोजन शोल्डर खांदेदुखी
🥲 मानदुखी सर्वाइकल स्पोंडीलोसिस
🥲 टाच दुखी प्लान्टर fasciaitis
🥲 आमवात
🥲सांधेदुखी

👉 या आजारांसाठी मोफत अग्निकर्म विद्धकर्म केले जाईल. आयुर्वेदिक औषध आणि पंचकर्म उपचारांवर 20 टक्के सवलत दिली जाईल.

🕰️ उपचारासाठी लागणारा कालावधी : फक्त दहा मिनिटे

🗓️ वार : बुधवार

🗓️ 2 जुलै 2025

🕰️ वेळ: संध्याकाळी 7 ते 9

ठिकाण : आयुर्वेद शास्त्र डॉक्टर रावराणे यांचे आयुर्वेदिक क्लिनिक
फ्लॅट नंबर 004, बिल्डिंग नंबर c 16, अनमोल शांतीनगर को-ऑपरेटिव्ह सोसायटी , सेक्टर 4 , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिसच्या मागे, नाना नानी पार्क समोर, मिरा रोड ( पूर्व), ठाणे 401107

💰उपचार : मोफत मोफत !!! ( रजिस्ट्रेशन आवश्यक मर्यादित जागा उपलब्ध रजिस्ट्रेशन केल्याशिवाय लाभ मिळणार नाही )

📲📲 रजिस्ट्रेशन साठी संपर्क :

👉 9820301922 या नंबर वर आज रात्री आठ वाजण्याआधी तुमचे नाव वय थोडक्यात पत्ता आणि असलेला त्रास व्हाट्स अँप मेसेज करून ठेवा. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याचा मेसेज किंवा फोन येईल.

मर्यादित रुग्णांनाच याचा फायदा घेता येणार आहे. रजिस्ट्रेशन फुल झाले तर या सुविधेचा फायदा घेता येणार नाही याची नोंद घ्या. त्यामुळे लवकरात लवकर व्हाट्सअप करून रजिस्ट्रेशन करा आणि सुविधेचा लाभ घ्या.

👨‍⚕ निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग करून घ्या👨‍⚕

धन्यवाद डॉक्टर रावराणे
संपर्क 9820301922

5 months ago | [YT] | 7

Ayurvedshastra

अथ योगानुशासनं
योगः चित्तवृत्तिनिरोधः..

पासून...



पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यं स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तेरिती..


पर्यंतचा सुखद प्रवास म्हणजे योग..

भगवान पतंजलीनी मानवजातीवर केलेले अनंत उपकार म्हणजेच योग..


समाधी साधून कैवल्यरूप होणे म्हणजेच योग...

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा ..

5 months ago | [YT] | 8

Ayurvedshastra

आयुर्वेदिक उपचारांसाठी संपर्क 9820301922
डॉक्टर रावराणे
आयुर्वेद शास्त्र
मिरा रोड मुंबई जवळ

5 months ago | [YT] | 21

Ayurvedshastra

मासे खाल्ल्यामुळे त्रास होतो या एका व्यक्तीच्या प्रश्नाला दिलेले उत्तर
आमच्याकडे अलिबाग वरून एक रुग्ण आले होते. त्यांच्या लहानपणापासून खाण्यामध्ये मासे मटन असे पदार्थ होतेच. व्यायामाचा अभाव आणि तिखट मसालेदार पदार्थ वारंवार खाणे या कारणामुळे त्यांची पचनशक्तीवर परिणाम व्हायला लागला. संडासला साफ न होणे, पित्ताचा त्रास होणे अशी लक्षणे यायला लागली परंतु त्याही परिस्थितीत नॉनव्हेज अधिक खाणं चालू असल्यामुळे त्रास वाढतच गेला. अशा संदर्भात एका रुग्णाची केस स्टडी आपल्या चैनल वर टाकलेली आहे. त्यावर एका व्यक्तीने प्रश्न विचारला की मासे खाल्ल्यावर आपण आजारी कशा पद्धतीने पडू शकतो?
तर त्याला दिलेले हे उत्तर

आपले काय मत आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी व्यक्त करू शकता प्रश्न आणखी विचारू शकता

डॉक्टर रावराणे

5 months ago | [YT] | 17

Ayurvedshastra

🌼🌼 *सुवर्णप्राशन संस्कार* 🌼🌼
🌸पालकांनो *पुष्य नक्षत्र* हा महत्त्वाचा दिवस असतो.
यादिवशी मुलांना *सुवर्णप्राशन* द्यावे.
*दिनांक* 3 मे 2025
🌼 *आयुर्वेदशास्त्र*डॉ रावराणे यांच्या क्लिनिक मध्ये *नवजात बालकापासून* ते *सोळा* वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी *सुवर्ण प्राशन* आयोजन केले आहे
*महर्षी कश्यपांनी* मानव जातीसाठी हजारो वर्षांपूर्वी तयार केलेल्या या औषधाने भारतामध्ये अनेक *विद्वान* घडवलेत.
🌸तर मग आपण आपल्या मुलांना हे अनमोल गिफ्ट का देऊ नये?
येणाऱ्या पिढीचे *आयुष्य उज्ज्वल* बनवूया
🌼🌼 *सुवर्णप्राशन* देऊया. 🌼🌼
🤔 *अनेकांना आपल्या मुलांमधे या समस्या उद्भवतात का?*

♦️अभ्यासात मन लागत नाही.
♦️शाळेत जाऊ वाटत नाही.
♦️चिडचिड होते, राग अनावर होतो.
♦️स्वमग्नता (स्वतःच्या विश्वात मग्न राहतात).
♦️खेळण्यांमध्ये अनुत्साह असतो.
♦️कामात चपळता नसते.
♦️पाठांतर लवकर होत नाही.
♦️स्मरण शक्ती कमी राहते.
♦️बुद्धिमत्तेचा अभाव.
♦️पोहणे, खेळणे, परीक्षेमध्ये भीती वाटणे.
♦️एकलकोंडी राहण्याची सवय.
♦️सारखे आजारी पडणे.
♦️रोगप्रतिकारशक्ती कमी असणे

*वरील सर्व समस्यांमधे उपयुक्त.*

🌸 *सुवर्णप्राशन चे फायदे*
🔸शरीरयष्टी सुधारते.
🔸मैदानी खेळांमध्ये प्रावीण्य मिळते.
🔸पचनशक्ती सुधारते.
🔹पोटाचे आजार कमी होतात.
🔸आकलनक्षमता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढते.
🔸चाणाक्ष व प्रगत विचारक्षमता तयार होते.
🔸आजाराविरुध्द शरीरबल वाढते.
🔸त्वचा कांती व शरीरयष्टी सुधारते.
🔸मन प्रसन्नता व कामातील उत्साह वाढतो.
🔸पंचज्ञानेंद्रियांना पोषण मिळून त्यांचे कार्य सुधारते.
🔸मुले चपळ व हुशार होतात.
🔸एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते.
🌼 *जागतिक स्पर्धेमध्ये स्मार्ट मुलांना वाव मिळतो*
🌼 *सुवर्णप्राशन केल्याने आपले मूल सर्वगुणसंपन्न होते*

# आयुर्वेदशास्त्र, डॉक्टर रावराणे यांचे आयुर्वेदिक क्लिनिक#
मुंबई जवळ मिरा रोड
वेळ : 31 मे 2025
सकाळी 11 ते 2
चार्जेस/ फी : फक्त १०० रुपये .
आपल्या बाळाला सुवर्णप्राशन देण्यासाठी 9930821922 या नंबर वर व्हाट्सअप करून आपल्या बाळाचे नाव वय आणि राहण्याचे ठिकाण याचा मेसेज करा .

स्वस्थ रहा मस्त रहा l

6 months ago | [YT] | 4

Ayurvedshastra

पिंपल साठी डायट आणि लाइफस्टाइल

मुले वयात यायला लागल्यानंतर साधारणपणे मुखदूषिका पिंपल्स किशोरवयीन मुलांना यायला लागतात. आपल्या दिसण्यावर फरक पडत असल्यामुळे अशावेळी मुलांना मुरमांची फारच चिंता लागून राहिलेली असते. वेगवेगळी मलम फेस वॉश अशा प्रकारची औषध मेडिकल स्टोअर मधून घेतली जातात. वयात येताना पिंपल्स येणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे. परंतु काही मुलांना त्याचा अधिक त्रास होतो मोठे मोठे पिंपल्स येत राहतात, त्यात पू होत राहतो, तसेच डागही राहायला लागतात. अशावेळी योग्य आहार विहार, आयुर्वेदिक औषध, पंचकर्म, चेहऱ्याला लावण्यासाठी वेगवेगळे लेप यांचा वापर चांगल्या पद्धतीने होतो. पिंपल्स जास्त येत असतील तर आहार विहार कसा असावा यासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी खाली नमूद करत आहोत.


झोप वेळेवर घेणे. लवकर झोपणे लवकर उठणे. सात ते आठ तास रोज झोप घेणे. 


पिंपल्स त्रास शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे होतो. या आजारामध्ये पित्त वाढलेले असते आणि शरीरात रक्तदृष्टी झालेली असते. यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि फळ यांचे सेवन अधिकाधिक करावे . 


जेवण पचेल एवढंच सेवन करावं. अधिक पण जेवणे आणि कमी सुद्धा जेवणे. जेवण वेळेवर जेवावे. 


मुरमांमध्ये शरीरात उष्णता वाढणार नाही असा आहार ठेवावा. तिखट मसालेदार पदार्थ बाहेरचे पदार्थ जंक फूड फास्ट फूड खाणे सर्वतोपरी टाळावे . खारट पदार्थ जसे की वेफर्स बिस्किट बेकरी प्रॉडक्ट्स अधिक खाणे टाळावे. टोमॅटो दही, चिंच अशा प्रकारचे आंबट पदार्थ अधिक असलेले पदार्थ कमी खावे. 


सकाळी उठल्यानंतर चपाती भाजी, भाकरी आणि भाजी, शिरा उपमा अशा प्रकारचा नाश्ता करावा. सोबत एक चमचा गाईचे तूप ठेवावे. एखादा फळ सुद्धा सकाळची नाश्ता बरोबर घेऊ शकता. 


दुपारी वेळेवर जेवण करावे . चपाती भाजी वरण-भात या स्वरूपामध्ये आहात असावा. मांसाहार अंडी आठवड्यातून एकदाच घ्यावे. जेवताना एक ते दोन ग्लास पाणी प्यावे. कोशिंबीर जेवताना खाऊ शकता. 


दुपारी झोपू नये. संध्याकाळी एखादे फळ खावे . रात्रीचे भोजन संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत करावे. रात्री सुद्धा भोजनामध्ये वरण-भात भाजी चपाती अशा प्रकारचा आहार ठेवावा. दोन दिवस आड करून रात्री झोपताना गाईचे दूध पिले तर चालेल. 


मुरूम पिंपल यासाठी आयुर्वेदामध्ये उत्तम चिकित्सा उपलब्ध आहे. शरीरात वाढलेली उष्णता शरीरात वाढलेलं पित्त गर्मी तसेच बऱ्याच वेळा शरीरात कफ पण वाढलेला असतो त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असणे हार्मोनल इम्बॅलन्स होणे ही सुद्धा कारणे पिंपल्स देण्यामध्ये कारणीभूत ठरतात. अशावेळी योग्य आहार विहार आणि आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यास पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते आणि चेहऱ्याची कांती सुधारते.


डॉक्टर रावराणे 

आयुर्वेदाचार्य मुंबई जवळ मिरा रोड

अपॉइंटमेंट साठी संपर्क 9820301922

6 months ago | [YT] | 9

Ayurvedshastra

🌼🌼 *सुवर्णप्राशन संस्कार* 🌼🌼
🌸पालकांनो *पुष्य नक्षत्र* हा महत्त्वाचा दिवस असतो.
यादिवशी मुलांना *सुवर्णप्राशन* द्यावे.
*दिनांक* 3 मे 2025
🌼 *आयुर्वेदशास्त्र*डॉ रावराणे यांच्या क्लिनिक मध्ये *नवजात बालकापासून* ते *सोळा* वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी *सुवर्ण प्राशन* आयोजन केले आहे
*महर्षी कश्यपांनी* मानव जातीसाठी हजारो वर्षांपूर्वी तयार केलेल्या या औषधाने भारतामध्ये अनेक *विद्वान* घडवलेत.
🌸तर मग आपण आपल्या मुलांना हे अनमोल गिफ्ट का देऊ नये?
येणाऱ्या पिढीचे *आयुष्य उज्ज्वल* बनवूया
🌼🌼 *सुवर्णप्राशन* देऊया. 🌼🌼
🤔 *अनेकांना आपल्या मुलांमधे या समस्या उद्भवतात का?*

♦️अभ्यासात मन लागत नाही.
♦️शाळेत जाऊ वाटत नाही.
♦️चिडचिड होते, राग अनावर होतो.
♦️स्वमग्नता (स्वतःच्या विश्वात मग्न राहतात).
♦️खेळण्यांमध्ये अनुत्साह असतो.
♦️कामात चपळता नसते.
♦️पाठांतर लवकर होत नाही.
♦️स्मरण शक्ती कमी राहते.
♦️बुद्धिमत्तेचा अभाव.
♦️पोहणे, खेळणे, परीक्षेमध्ये भीती वाटणे.
♦️एकलकोंडी राहण्याची सवय.
♦️सारखे आजारी पडणे.
♦️रोगप्रतिकारशक्ती कमी असणे

*वरील सर्व समस्यांमधे उपयुक्त.*

🌸 *सुवर्णप्राशन चे फायदे*
🔸शरीरयष्टी सुधारते.
🔸मैदानी खेळांमध्ये प्रावीण्य मिळते.
🔸पचनशक्ती सुधारते.
🔹पोटाचे आजार कमी होतात.
🔸आकलनक्षमता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढते.
🔸चाणाक्ष व प्रगत विचारक्षमता तयार होते.
🔸आजाराविरुध्द शरीरबल वाढते.
🔸त्वचा कांती व शरीरयष्टी सुधारते.
🔸मन प्रसन्नता व कामातील उत्साह वाढतो.
🔸पंचज्ञानेंद्रियांना पोषण मिळून त्यांचे कार्य सुधारते.
🔸मुले चपळ व हुशार होतात.
🔸एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते.
🌼 *जागतिक स्पर्धेमध्ये स्मार्ट मुलांना वाव मिळतो*
🌼 *सुवर्णप्राशन केल्याने आपले मूल सर्वगुणसंपन्न होते*

# आयुर्वेदशास्त्र, डॉक्टर रावराणे यांचे आयुर्वेदिक क्लिनिक#
मुंबई जवळ मिरा रोड
वेळ : ३ मे 2025
सकाळी 11 ते 2 संध्याकाळी सात ते नऊ
चार्जेस/ फी : फक्त १०० रुपये .
आपल्या बाळाला सुवर्णप्राशन देण्यासाठी 9930821922 या नंबर वर व्हाट्सअप करून आपल्या बाळाचे नाव वय आणि राहण्याचे ठिकाण याचा मेसेज करा .

स्वस्थ रहा मस्त रहा l

7 months ago | [YT] | 13

Ayurvedshastra

🔊🔊 वात विकारांवर त्वरित आराम मिळवण्यासाठी विशेष मोफत उपचार शिबिर🔊🔊

कोणत्या रुग्णांना फायदा होणार आहे??

🥲 कंबरदुखी सायटिका
🥲 गुडघेदुखी गुडघ्याचा संधिवात
🥲 फ्रोजन शोल्डर खांदेदुखी
🥲 मानदुखी सर्वाइकल स्पोंडीलोसिस
🥲 टाच दुखी प्लान्टर fasciaitis
🥲 आमवात
🥲सांधेदुखी

👉 या आजारांसाठी मोफत अग्निकर्म विद्धकर्म आणि सल्ला दिला जाईल.

🕰️ उपचारासाठी लागणारा कालावधी : फक्त दहा मिनिटे

🗓️ वार : बुधवार

🗓️ 30 एप्रिल 2025

🕰️ वेळ: सकाळी 11 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 9

ठिकाण : आयुर्वेद शास्त्र डॉक्टर रावराणे यांचे आयुर्वेदिक क्लिनिक
फ्लॅट नंबर 004, बिल्डिंग नंबर c 16, अनमोल शांतीनगर को-ऑपरेटिव्ह सोसायटी , सेक्टर 4 , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिसच्या मागे, नाना नानी पार्क समोर, मिरा रोड ( पूर्व), ठाणे 401107

💰उपचार : मोफत मोफत !!! ( रजिस्ट्रेशन आवश्यक मर्यादित जागा उपलब्ध रजिस्ट्रेशन केल्याशिवाय लाभ मिळणार नाही )

📲📲 रजिस्ट्रेशन साठी संपर्क :

👉 9930821922 या नंबर वर आज आठ वाजण्याआधी तुमचे नाव वय थोडक्यात पत्ता आणि असलेला त्रास व्हाट्स अँप मेसेज करून ठेवा. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याचा मेसेज किंवा फोन येईल.

👨‍⚕ निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग करून घ्या👨‍⚕

7 months ago | [YT] | 6