भारतातील समकालीन समाजव्यवस्थेतील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा व कला-संस्कृतीला समग्र विश्र्वभानाच्या प्रकाशात पाहावं, त्यातील नानाविध
अंत:प्रवाहांची कुठल्याही पूर्वग्रहदूषित वृत्तिशिवाय साध्या व सोप्या भाषेत पण स्वच्छ व प्रामाणिक मांडणी करावी या अभंग वृत्तीने आम्ही "महारथी" हे विचारपिठ सादर करत आहोत.
भारत हा जागतिक महासत्ता होत असताना समकाळाला जायबंदी करणाऱ्या विविध प्रश्नाचं चिंतन करत असताना आम्हाला जे गवसलं ते कुठल्याही अभिनिवेशाशिवाय जनतेच्या दरबारात मांडण्याचा "महारथी" हा एक कोवळा, धडपडा पण लढाऊ व प्रामाणिक प्रयत्न आहे.
आमची ही संकल्पना आवडली असेल तर चॅनल ला नक्की Subscribe करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या...
शेवटी तुकोबांच्या शब्दात,
|| "सत्य असत्याशी मन केले ग्वाही
मानियीले नाही बहुमता " ||
Maharathi (महारथी)
Rooted in culture ,dressed for occasion
#Friends wedding
Always Traditional outfit
10 months ago | [YT] | 24
View 1 reply
Maharathi (महारथी)
अभिजात दर्जा मिळतो म्हणजे नेमकं काय मिळत ?
https://youtu.be/EOk4eESIoB8?si=15zmN...
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Maharathi (महारथी)
Truly Candid moments
Sunday
#Maharathi
1 year ago (edited) | [YT] | 19
View 2 replies
Maharathi (महारथी)
Happy Ganesh Chaturthi to all
Ganapati bappa morya
1 year ago | [YT] | 46
View 0 replies
Maharathi (महारथी)
कोण आहे बळीराम डोळे
संपूर्ण मुलखात
Watch full video:
yt.openinapp.co/xgom3
1 year ago (edited) | [YT] | 92
View 5 replies
Maharathi (महारथी)
थक्क करणारं व्हिडिओ
नक्की बघा..
Must watch
Link :yt.openinapp.co/vng44
1 year ago | [YT] | 9
View 1 reply
Maharathi (महारथी)
MPSC Update
1 year ago | [YT] | 48
View 2 replies
Maharathi (महारथी)
Massage from Sharad Pawar
#MPSC
1 year ago | [YT] | 285
View 6 replies
Maharathi (महारथी)
#Mpsc update
1 year ago (edited) | [YT] | 38
View 7 replies
Maharathi (महारथी)
New update.. तुफान प्रतिसाद.. विद्यार्थि एकता जिंदाबाद
1 year ago | [YT] | 152
View 4 replies
Load more