Pratibha Astrology by Madhav Guruji


Welcome everyone, Pratibha Astrology Research Center is an organization that guides astrology from a scientific point of view. Advocate Mr. Madhav Guruji is the founder of this institution. For the last 19 years, Mr. Madhav Guruji has guided thousands of families. Suksham Reading, Kundli Guidance, Vaastu Dosha niwaran, Prashna Kundali, Vastushant, Panchayag, Mahalaya Shraddha along with this Pratibha Astrology also organized spiritual soulful Tour like Chardham Yatra, Narmada Parikrama, Tirupati - Kolhapur Yatra, Girnar - Somanath - Dwarka Yatra, Hampi - Badami Yatra, Pandharpur Yatra. Mr. Madhav Guruji ensures that every pilgrim performs all the necessary religious rituals. Which paves the way for happiness by overcoming the difficulties in their life

✅ CONNECT WITH PRATIBHA ASTROLOGY
👉 Facebook -    / pratibhaastrologybymad...  ​
👉 Instagram -    / pratibhaastrology_madh...  ​
👉 📱 Contact - 70455 81812 / 830 818181 2 / 750 720 3131


Pratibha Astrology by Madhav Guruji

🙏🏻 ।।नर्मदे हर।। 🙏🏻

प्रतिभा Astrology Spiritual Tour
साजरे करीत आहे..

🌊 नर्मदा परिक्रमेचे 5 वे वर्ष..👏🏻👏🏻

आपण सर्वजण ही या
आनंदोत्सवात सहभागी व्हा!!

💥 यात्रेतील समाविष्ट गोष्टी
🔹पनवेल ते पनवेल बस प्रवास
🔹अध्यात्मिक विधीचे सर्व साहित्य
🔹Unlimited जेवण,नाश्ता,चहा,बिसलेरी पाणी
🔹3 जणांमध्ये हॉटेल रुम शेअरींग

सदर यात्रेतील जागा मर्यादित असल्यामुळे यात्रेतील बुकिंग first come first serve तत्वावर असणार आहे.

💰 सहयोग राशी रु.
🚍35,000/- (Sitting Bus)
🚌41,000/- ( Sleeper Bus)

💰 बुकिंग रक्कम रु. - 11,000/- (non-refundable)

🤙🏻 संपर्क -
7045581812 / 8308181812

🙏🏻 धन्यवाद🙏🏻

4 months ago (edited) | [YT] | 16

Pratibha Astrology by Madhav Guruji

🤔आयुष्यात बदल हवा आहे??
🙇मग यासाठी स्वत:मध्ये बदल करावा लागेल.
🙆‍♂️🙆‍♀️हा बदल आणण्यासाठीच अध्यात्मिक साधनेसहित गिरनार यात्रा प्रतिभा Astrology सोबत नक्कीच करा. 😃

*⛰️ गिरनार यात्रा – फक्त 15000/-*

🕉️ *यात्रेमधील समाविष्ट गोष्टी*
🔱Unlimited बिसलेरी बॉटल, नाश्ता, जेवण, चहा
🚂रेल्वे व 🚍बस सेवा
🛌निवास व्यवस्था (3-4 जणांमध्ये शेअरींग)

🕉️ *यात्रेतील अध्यात्मिक विधी*
🔱 सोमनाथमध्ये शिवलिंग अभिषेक
🔱सोमनाथ त्रिवेणी संगमावर पितृशांतीसाठी विधी
🔱 गीता मंदिरात द्वाराक्षरी मंत्र पारायण
🔱द्वारकेत गोमती नदीच्या प्रांगणात सर्व यात्रेकरूंची दहिहांडी
🔱द्वारकाधीश मंदिरात विष्णुसहस्त्रनाम पारायण व दहिकाला महोत्सव
🔱सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषयांत्रिक श्री.माधव गुरुजींचा रोज अध्यात्मिक संत्संगाचा लाभ

*जागा मर्यादित!*

संपर्क - 7045581812 / 8308181812

7 months ago | [YT] | 15

Pratibha Astrology by Madhav Guruji

🙏चला दत्त गुरूंच्या भेटीला
🕉️ प्रतिभा Astrology आयोजित गिरनार यात्रा

🩷 यात्रेतील मुख्य आकर्षण
🔱सोमनाथ व नागनाथ या दोन ज्योतिर्लिंगचे दर्शन

🕉️शिवलिंग अभिषेक..

🕉️भाल्का तीर्थ, गीता मंदिर, त्रिवेणी संगम या ऐतिहासिक स्थळाचे दर्शन

🕉️भगवान श्रीकृष्ण आणि जांबवत यांचे युद्ध झाले त्या ऐतिहासिक गुहेला भेट

🕉️द्वारकेत खेळूयात दहीहंडी महोत्सव.. द्वारकेसोबतच मूळ द्वारका, बेट द्वारका दर्शन

🕉️आणि अखेर दिव्य गिरनार पर्वताची चढाई.. साक्षात दत्तगुरु आणि गोरक्षनाथांचे दर्शन करूया

😀मग येताय ना गिरनार यात्रेला

🎯 कालावधी - 11 ते 16 sep 2025

🤙आजच आपली सीट book करा

संपर्क - 70455 81812 / 8308181812

🙏जय गिरनारी 🙏

#girnar #girnarparvat #girnarjunagadh #girnarmountain #girnarimaharaj #girnaryatra #girnar2025 #girnaryatra2025 #dwarka #dwarkadish #dwarkadhish #pratibhaastrologyresearchcenter #madhavguruji #astrology #spiritualtourwithmadhavguruji

7 months ago (edited) | [YT] | 19

Pratibha Astrology by Madhav Guruji

‘चारधाम यात्रा करण्याने जन्माचे सार्थक झाले’

Chardham Yatra यशस्वी पणे झाल्यानंतरचा अनुभव

youtube.com/shorts/SC8aZQetVa...

7 months ago | [YT] | 2

Pratibha Astrology by Madhav Guruji

चारधाम यात्रेची सुरुवात हरिद्वार पासून होते. सगळ्यात पहिल्या दिवशी हरी की पौडी या गंगा घाटावर आपण पोहोचलो. @pratibhaastrology_madhavguruji वतीने खास गंगा मैया ची आरती होते. त्या आधी आपण गंगा आरती पूर्वी चा संकल्प विधी केला करतो. यात आपण आपले कुलदैवत, देवी, पूर्वज, नातेवाईक,मित्र परिवार सर्वांच्या वतीने संकल्प करतो. या वेळी प्रतिभा एस्ट्रोलॉजी परिवारातील आपल्या सर्वांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. सर्व subscribers, Followers या सर्वांचा उल्लेख करण्यात आला. जेणेकरून आपणा सर्वांना याचे पुण्य लाभो हीच भावना आणि गंगा मैया च्या चरणी प्रार्थना 🙏🏻

#Madhavguruji #pratibhaastrologyresearchcenter #spiritualtourwithmadhavguruji #spiritualtour #spiritualtourism #Ganga #gangamaiya #harikipaudi #chardham

https://youtu.be/AZNEiVZvKR8

7 months ago | [YT] | 3

Pratibha Astrology by Madhav Guruji

आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांनी माझ्या वाढदिवसाला एक वेगळाच आनंद दिला.

आपल्या प्रेमळ शब्दांनी आणि शुभेच्छांनी मन भरून आलं.

धन्यवाद!

8 months ago | [YT] | 40

Pratibha Astrology by Madhav Guruji

'गुरु' चा वाढदिवस हा प्रत्येक शिष्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो. या विशेष दिवशी आपल्या गुरुला भेटण्याची प्रत्येक शिष्याला ओढ असते. तर श्री माधव गुरुजी यांना वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी पनवेल ऑफिसमध्ये आपण येऊ शकता.

*वेळ संध्याकाळी - 5 ते 8*

ओम साई राम🙏

8 months ago | [YT] | 46

Pratibha Astrology by Madhav Guruji

🔱KAILASH MANSAROVAR YATRA🔱

🧘‍♀️Journey to spiritual fulfillment🧘‍♂️
🌟Experience the Ultimate Spiritual Adventure at holy Kailash Mansarovar🏔️

💲Starting from ₹2,70,000/- INR per person, this 14D/13N GROUP TOUR offers an unforgettable spiritual adventure✈️

🙏Vedic Performs like Every day Shivpuran Satsang, Parad Shivling Rudrabhishek at Mansarovar, Knowledge of soul, Meditation in the Kailasa Mountain🔱🏔️

🏰Shri Pashupatinath Darshan, Budhanilkanth Darshan along with Kathmandu expedition and mesmerizing scenic journey via Tibet
Visiting Yama-Dwar, Driaphuk Gompa, Shivasthali, Ganesh Kund, Ganesh Parvat, Dolma-La, Gauri-Kund

🌟Tour Includes:

✈️Pick & Drop from Mumbai/Mumbai

🍱Meals

🏠Accomodations

🚌Vehicals, Permits & Visa🎫

🕉️Guided spiritual journey with Rajya JyotishYatrik Shri.Madhav Guruji
This is your chance to connect with the divine and experience peace & tranquility like never before

🫂Join the journey of a lifetime-book your spot less

📞Contact :- 7045581812 / 8308181812

#kailas #kailashparvat #kailashmansarovar #kailashmansarovaryatra #kailashmansarovar🚩 #kailashyatra #Madhavguruji #spiritualtourwithmadhavguruji
#kailasmansarovaryatrawithmadhavguruji
#kailashmansarovaryatra2025

9 months ago | [YT] | 7

Pratibha Astrology by Madhav Guruji

कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥


प्रतिभा Astrology आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे..

*कैलास मानसरोवर यात्रा...*

*तारीख - 2 ते 14 ऑगस्ट 2025*

भगवान महादेव यांचे निवास स्थान कैलास मानसरोवर..
म्हणूनच कैलास मानसरोवर यात्रेला सर्वात श्रेष्ठ यात्रा म्हणल जात..

तर कैलासच्या कुशीत सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषयांत्रिक श्री. माधव गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक साधनेचा अनुभव घेऊया..

अधिक माहितीसाठी
Message Spiritual Tour with Madhav Guruji on WhatsApp. wa.me/917045581812

9 months ago | [YT] | 27

Pratibha Astrology by Madhav Guruji

🙏🏻आज भगवंताला अक्षयदान मागायचं🙏🏻

आजपर्यँत जे दिले ते तुझेचआहे.मी निमित्त मात्र आहे.
इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस.राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आर्शिवादाने सुख,शांती,समाधान,आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे.मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे.चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करतानाच मृत्यू आल्यास या शरीराला कोणताही त्रास होणार नाही.हे शरीर तुझे आहे.या शरीराला कोणताही
घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आर्शिवादाने नाश होवोत. हीच प्रार्थना.🙏🏻

🌺अक्षयतृतियेच्या हार्दिक व मंगलमय शुभेच्छा!🌺
श्रीराम जय राम जय जय राम
🙏🏻🙏🏻🪷🪷🌹🪷🪷🙏🏻🙏🏻

9 months ago (edited) | [YT] | 38