भक्तीप्रसार


आपलं स्वागत आहे Bhaktiprasar या भक्तीमय YouTube चॅनेलवर —
जिथे दररोज होतो श्री विठ्ठल-रुक्मिणींच्या दिव्य पंढरपूर दर्शनाचा थेट प्रसार!

या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला रोज अनुभवायला मिळेल
✨ श्री विठ्ठल-रुक्मिणींचं थेट Live 🔴 दर्शन
✨ आकर्षक व सुंदर शृंगार दर्शन
✨ कीर्तन, अभंग, आणि नामस्मरणाचे पवित्र क्षण
✨ भक्तीभाव, श्रद्धा आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर

🙏 Bhaktiprasar चं उद्दिष्ट आहे —
प्रत्येक भाविकापर्यंत विठ्ठल भक्तीचा संदेश पोहोचवणे आणि सर्वांना दररोज श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद मिळवून देणे.
📿 रोज पहा – प्रभातकाळ, दुपार आणि संध्याकाळी थेट पंढरपूरहून Live Darshan!
मनाला शांती, आत्म्याला समाधान आणि भक्तीचा उत्सव अनुभवण्यासाठी आमच्यासोबत जोडा.
✨ Subscribe करा Bhaktiprasar ला 🔔
आणि मिळवा श्री विठ्ठल-रुक्मिणींचं रोजचं Live दर्शन, सुंदर शृंगार, अभंग आणि आरत्या – अगदी आपल्या घरबसल्या!

🌼 भक्तीचा आवाज घराघरात पोहोचवू या...
🌼 नामस्मरणाचा प्रसार करू या...

“पंढरीनाथा माजे माहेरपणं!” 🙌
जय जय विठ्ठल! हरि विठ्ठल! 🕉️


youtube.com/channel/UCMY5waFX4spetYnSrtm55Xw?si=1D…


भक्तीप्रसार

श्री विठ्ठल रुक्मिणी LIVE 🔴 दर्शन पंढरपूर 🙏🚩

33 minutes ago | [YT] | 23

भक्तीप्रसार

श्री विठ्ठल रुक्मिणी आज शुक्रवार चे LIVE 🔴 दर्शन पंढरपूर 🌺🙏


श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनाचा लाभ घ्या 🙏
🌸 भक्ती, श्रद्धा आणि समाधानाचा सुंदर संगम 🌸

👉 Live Darshan पाहायला विसरू नका
👉 Like 👍 | Share 🔄 | Comment 💬 | Subscribe 🔔 नक्की करा

#VitthalRukmini #PandharpurLiveDarshan #VitthalBhakti #RukminiMata #PandharpurMandir #VitthalDarshan #BhaktiLive #HinduDevotion #WariPandharpur #VitthalMauli #MarathiMandir #SpiritualLive #Pandharpur

राम कृष्ण हरि 🙏🚩

2 days ago | [YT] | 676

भक्तीप्रसार

🏵️🌿श्री विठ्ठल रुक्मिणी आज गुरुवार चे LIVE 🔴 दर्शन पंढरपूर 🌺🙏


श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनाचा लाभ घ्या 🙏
🌸 भक्ती, श्रद्धा आणि समाधानाचा सुंदर संगम 🌸

👉 Live Darshan पाहायला विसरू नका
👉 Like 👍 | Share 🔄 | Comment 💬 | Subscribe 🔔 नक्की करा

#VitthalRukmini #PandharpurLiveDarshan #VitthalBhakti #RukminiMata #PandharpurMandir #VitthalDarshan #BhaktiLive #HinduDevotion #WariPandharpur #VitthalMauli #MarathiMandir #SpiritualLive #Pandharpur

राम कृष्ण हरि 🙏🚩

3 days ago | [YT] | 646

भक्तीप्रसार

श्री विठ्ठल रुक्मिणी आजचे LIVE 🔴 दर्शन पंढरपूर 🙏🚩

4 days ago | [YT] | 545

भक्तीप्रसार

श्री विठ्ठल रुक्मिणी Live 🔴 दर्शन पंढरपूर 🙏🚩

4 days ago | [YT] | 1,289

भक्तीप्रसार

🌸 आज सोमवारचे श्री विठ्ठल–रुक्मिणी लाईव्ह दर्शन | पंढरपूर 🌸
आज सोमवारी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेचे पावन लाईव्ह दर्शन.
भगवंत विठ्ठलांच्या चरणी नतमस्तक होऊन भक्तांना मिळतोय अपार आनंद, शांती आणि समाधान.
वारकरी भाव, भक्तीमय वातावरण आणि नामस्मरणाने पंढरी नगरी भारावून गेली आहे.
पांडुरंगाच्या कृपेने तुमचा सोमवार मंगलमय जावो 🙏✨

#Pandharpur
#VitthalRukmini
#ShreeVitthal
#RukminiMata
#SomwarDarshan
#LiveDarshan
#PundalikVarada
#Pandurang
#Bhakti
#Varkari
#MangalSomwar
#VitthalBhakti
#Pandhari

🙏 पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏

राम कृष्ण हरि 🙏 🚩

5 days ago | [YT] | 1,055

भक्तीप्रसार

श्री विठ्ठल रुक्मिणी आज रविवार चे थेट दर्शन पंढरपूर 🙏🚩

6 days ago | [YT] | 1,130

भक्तीप्रसार

श्री विठ्ठल रुक्मिणी आज शनिवार चे LIVE 🔴 दर्शन पंढरपूर

1 week ago | [YT] | 636

भक्तीप्रसार

श्री विठ्ठल रुक्मिणी आज गुरुवरचे थेट दर्शन पंढरपूर 🙏🚩

1 week ago | [YT] | 973

भक्तीप्रसार

🙏भागवत एकादशीच्या सर्वन्ना मंगलमय शुभेच्या 💐🌷

1 week ago | [YT] | 629