Trisha Foundation by_ bramha morey

नमस्कार 🙏🏻 स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर...

MPSC COMBINE + राज्यसेवा | UPSC | TCS | IBPS | ANM-GNM | SI- MPW | ग्रामसेवक | आरोग्य सेवक | स्वच्छता निरीक्षक व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि प्रेरणादायी, प्रेरक आणि जीवन बदलणारे

Motivational व्हिडिओ पहायला मिळतील, ज्यामुळे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल आणि नव्या अर्थाने जगायला सुरुवात कराल. आपल्या चॅनेल वरील व्हिडीओ, जर तुम्हाला आवडत असतील, तर

चॅनलला नक्की Subscribe करा आणि मला Support करा.

धन्यवाद 🙏🏻

Subscribe to bramha morey Channel

Like

Share

And Comment .....!!

🌎❤️👰🏻‍♀🦋🤞



Trisha Foundation by_ bramha morey

♦️पनवेल महापालिकेत लवकरच १७६ पदांची भरती

15 hours ago | [YT] | 6

Trisha Foundation by_ bramha morey

ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्यात बचतीची सवय वाढवण्यासाठी कोणती योजना राबवली जाते ?

16 hours ago | [YT] | 3

Trisha Foundation by_ bramha morey

अंगणवाडी केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये खालीलपैकी कोणत्या सेवेचा समावेश होत नाही ?

16 hours ago | [YT] | 1

Trisha Foundation by_ bramha morey

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेची सुरुवात २२ जानेवारी २०१५ रोजी खालीलपैकी कोणत्या राज्यातून करण्यात आली ?

16 hours ago | [YT] | 0

Trisha Foundation by_ bramha morey

♦️नगरपरिषद गट क आणि ड बाबत तातडीने प्रक्रिया सुरू👍


TCS ✅✅

16 hours ago | [YT] | 5

Trisha Foundation by_ bramha morey

आरोग्य विभाग भरती 2026

[ Pharmacist : औषध निर्माता ]

तांत्रिक घटक: ONLY TECNICAL

बॅचची वैशिष्ट्ये:
१. १२ महिने कालावधी
२. परीक्षाभिमुख शिकवणी
३. अनलिमिटेड व्ह्यूज
४. तज्ञ मार्गदर्शक
५. Pdf Notes + Test Series
📌 Fess: 999 ₹/-

✅ Trisha Foundation App ; Call Us : 7387505802
#mbbs#medicalexam2026 #sarlseva2026

1 day ago | [YT] | 5

Trisha Foundation by_ bramha morey

♦️महिला व बालविकास विभाग भरती 2026

❣️मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका ❣️

👑 रणरागिणी PYQ बॅच 👑

✅ तांत्रिक घटक: PYQ -विश्लेषण

[ ICDS योजना व कायदे , पोषण अभियान , संगणक ज्ञान ]

🧑🏻‍🎓 BY: BRAMHA MOREY SIR
( Educator and Author )


💰 Fees: 21 ₹/- 💥

✅ Trisha Foundation App: play.google.com/store/apps/details?id=com.kztibo.z…

☄️ Call Us : 7387505802

#AnganwadiSupervisorBharti2026
#AnganwadiBharti2026
#AnganwadiSupervisor
#AnganwadiExam2026
#AnganwadiRecruitment2026
#AnganwadiMainSevikaBharti
#MaharashtraBharti2026
#WomenJobs2026
#GovtJobs2026
#AnganwadiUpdate
#ICDSBharti
#AnganwadiVacancy2026
#AnganwadiSyllabus2026
#AnganwadiPreparation
#supervisorbharti2026 #AnganwadiBharti2026 #मुख्यसेविका #पर्यवेक्षिका #AnganwadiSupervisor #ICDSBharti #GovernmentJob #MaharashtraBharti #महिलाभरती #trisha_foundation

1 day ago | [YT] | 6

Trisha Foundation by_ bramha morey

ICDS सेवा कधी पासून सुरू झाली

2 days ago | [YT] | 7

Trisha Foundation by_ bramha morey

✅जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६  रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६  रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै  २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

5 days ago | [YT] | 29

Trisha Foundation by_ bramha morey

✅ नगरपरिषद व नगरपंचायती...

रिक्त पदभरतीला गती..🔥✌️

रिक्त पदभरतीला गती दिल्याबद्दल
माधुरी मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद..🙏💐

➖➖➖➖➖➖➖➖➖

6 days ago | [YT] | 21