‘स्व’ ब्रँण्डच्या संकल्पनेतुन एक साकार झालेली मिसळ
‘स्व ब्रँण्ड’ मधील तरुणांनी बऱ्याच गावांना भेटी देवुन तेथील पारंपारीक मसाल्यांचा व खाद्यपदार्थांचा अभ्यास केला महाराष्ट्रातील फेमस अशी सर्वांची लोकप्रिय डिश जी रोज हमखास नाश्त्याला आवर्जुन खातात, ती म्हणजे ‘मिसळ’ या खाद्यपदार्थाला घेवून त्याला वऱ्हाड म्हणजे विदर्भ येथील पारंपारीक मसाल्यांचा अभ्यास केला व त्यातुन विशिष्ट मसाल्याची निर्मिती केली व विदर्भाची वऱ्हाडी मिसळ मुंबईत ठाणे मध्ये लोकांच्या पसंतीस आणली आणि या वऱ्हाडी मिसळच्या चवीला ही लोकांनी भरभरुन प्रतिसाद देखील दिला.
ब्रँण्डच्या ‘स्व’ नावातच दडलेला अर्थ म्हणजे स्व:ताची चिकाटी, आत्मविश्वास ओळखुन त्या सोबत जिद्दीने पुढे जाण्याची कला कारण प्रत्येक माणुस हा श्रीमंत जन्माला येत नाही. त्यातील काही स्वत: खुप मेहनत करुन काही स्व:ची चिकाटी दाखवुन तर काही स्व:चा आत्मविश्वास दाखवुन श्रीमंत होतात. बहुदा लोक आपली आवड पाहुन त्या दिशेला वाटचाल करुन खुप परिश्रम घेवुन श्रीमंत होतात.
Get More Information : +91 93210 48465
Shared 56 years ago
84 views
Shared 56 years ago
173 views
Shared 56 years ago
20 views
Shared 56 years ago
30 views
Shared 56 years ago
204 views
Shared 56 years ago
358 views