मराठवाडा आणि सोलापूरमधील आपल्या बांधवांवर महापूराचे मोठे संकट ओढवले आहे. हजारो कुटुंबांचे संसार पाण्यात वाहून गेलेत. आज त्यांना फक्त मदतीची नाही, तर आपुलकीच्या, कर्तव्याच्या हातांची गरज आहे..!
👉🏼अन्न, पाणी, कपडे, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईमुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत.
ऐतिहासिक मानवंदना –धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन..!
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच स्मारक – स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण या अभिमानास्पद संकल्पनेला वंदन करण्यासाठी एक भव्य ऐतिहासिक मानवंदना आयोजित करण्यात येत आहे.
विशेष आकर्षण :
🔸 ३०००+ ढोल
🔸 १०००+ ताशे
🔸 ५००+ भगवे ध्वज
🔸आणखी बरंच काही..!
देशभरातील नामांकित ढोल-ताशा पथकांचा एकत्रित सहभाग होऊन इतिहासात नोंद होईल असा हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे..!
🗓️ दिनांक: १४ सप्टेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ३.०० वाजता
📍 स्थळ: स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी, मोशी (पिंपरी चिंचवड)
➡️ ढोल ताशा पथकांनी आजच नावनोंदणी करावी.
📞 संपर्क: सागर गडसिंग – 9922520194
या भव्य सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजांच्या चरणी मानाचा मुजरा करूया..!
आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामळे आम्ही एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.. युट्युब (Youtube) या समाज माध्यमावर ३०,०००+ सबस्क्राईबर्स.. ! हा फक्त एक आकडा नाही, तर माझ्या प्रवासात तुमच्या सर्वांच्या सहभागाचं प्रतीक आहे. माझे विचार, अनुभव व सामाजिक राजकीय कार्याला यामधून तुम्हा सर्वांनी दाखवलेली साथ आणि प्रतिसाद ही लोकहिताच्या कामाची पोचपावती आहे. प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर, आणि इनबॉक्समधील चर्चांनी मला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.. आपल्या सर्वांचं प्रेम आणि पाठबळ असंच कायम असावे ही नम्र विनंती..
सर्वांचे मनापासून धन्यवाद..!
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून subscribe बटन वर क्लिक करा.
Mahesh Landge
एक हात मदतीचा..!🤝

✅आवश्यक मदतीच्या वस्तू
- तांदूळ, डाळी, कडधान्ये
- तेल, मीठ, मसाले, साखर, चहा पावडर
- कांदे, बटाटे, पीठ
- बिस्किट, फरसाण
- ब्लँकेट, टॉवेल, मॅट्स, टी-शर्ट
- साबण/सर्फ, टूथब्रश, टूथपेस्ट, मेणबत्त्या, सॅनिटरी पॅड
चला, आपण सारे मिळून या नैसर्गिक आपत्तीशी लढूया..!
आपल्या छोट्याशा मदतीतूनच आपल्या पूरग्रस्त बांधवांना नवा विश्वास मिळू शकतो..!
#DisasterRelief #FloodRelief #CommunitySupport #StandTogether #HelpForHumanity #ReliefAid #HumanitarianSupport #WeCare #SupportAndServe #ActOfKindness #TogetherWeCan #HelpingHands #EmergencyRelief #DonateForCause #UnitedForRelief
4 months ago | [YT] | 53
View 3 replies
Mahesh Landge
ऐतिहासिक मानवंदना –धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन..!
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच स्मारक – स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण या अभिमानास्पद संकल्पनेला वंदन करण्यासाठी एक भव्य ऐतिहासिक मानवंदना आयोजित करण्यात येत आहे.
विशेष आकर्षण :
🔸 ३०००+ ढोल
🔸 १०००+ ताशे
🔸 ५००+ भगवे ध्वज
🔸आणखी बरंच काही..!
देशभरातील नामांकित ढोल-ताशा पथकांचा एकत्रित सहभाग होऊन इतिहासात नोंद होईल असा हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे..!
🗓️ दिनांक: १४ सप्टेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ३.०० वाजता
📍 स्थळ: स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी, मोशी (पिंपरी चिंचवड)
➡️ ढोल ताशा पथकांनी आजच नावनोंदणी करावी.
📞 संपर्क: सागर गडसिंग – 9922520194
या भव्य सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजांच्या चरणी मानाचा मुजरा करूया..!
जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभूराजे..!
#StatueOfHindubhushan #ChhatrapatiSambhajiMaharaj #ShambhuRaje #ShambhuSrushti #PimpriChinchwad #Moshi #MarathaEmpire #HindaviSwarajya #PrideOfMaharashtra #InspirationForGenerations #HistoryAndHeritage #CulturalLegacy #ShivShambhu
4 months ago | [YT] | 294
View 17 replies
Mahesh Landge
सर्वांचे मनःपूर्वक आभार..!
आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामळे आम्ही एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.. युट्युब (Youtube) या समाज माध्यमावर ३०,०००+ सबस्क्राईबर्स.. ! हा फक्त एक आकडा नाही, तर माझ्या प्रवासात तुमच्या सर्वांच्या सहभागाचं प्रतीक आहे. माझे विचार, अनुभव व सामाजिक राजकीय कार्याला यामधून तुम्हा सर्वांनी दाखवलेली साथ आणि प्रतिसाद ही लोकहिताच्या कामाची पोचपावती आहे. प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर, आणि इनबॉक्समधील चर्चांनी मला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.. आपल्या सर्वांचं प्रेम आणि पाठबळ असंच कायम असावे ही नम्र विनंती..
सर्वांचे मनापासून धन्यवाद..!
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून subscribe बटन वर क्लिक करा.
youtube.com/@maheshklandge
#ThankYouAll #Gratitude #MilestoneAchievement #YouTubeFamily #30000Subscribers #SocialMediaSupport #PublicEngagement #PoliticalJourney #CommunitySupport #DigitalConnect #PublicAwareness #PositiveChange #VoiceOfThePeople #PeopleFirst #InspiringJourney #TogetherWeCan #SocialImpact #DigitalOutreach #PublicService #StrongerTogether
5 months ago (edited) | [YT] | 93
View 7 replies
Mahesh Landge
संकष्ट चतुर्थी निमित्त आज श्री. सिद्धिविनायक मंदिर, मुंबई येथे श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
#जयगणेश #सिद्धिविनायक
2 years ago | [YT] | 469
View 11 replies
Mahesh Landge
Song on Prabhu Shree Ram!
@DevendraFadnavis @NarendraModi
5 years ago | [YT] | 21
View 0 replies