येथे तुम्हाला भारत आणि जगभरातील True Crime Stories, Crime Documentaries, Real Investigation Cases, Unsolved Mysteries, Historical Crimes, Mafia Stories, Serial Killer Cases, आणि Courtroom Cases यांवरील माहितीपूर्ण आणि रोचक व्हिडिओ पाहायला मिळतील
प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहिती, विश्वासार्ह स्रोत आणि बातम्यांच्या आधारे एखाद्या गुन्हेगारी प्रकरणाची संपूर्ण कहाणी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो. आमचा उद्देश प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवणे, जनजागृती करणे आणि वास्तव घटनांमागील सत्य माहिती डॉक्युमेंटरी शैलीत सादर करणे हा आहे
चॅनलला Subscribe करा आणि 🔔 Bell Icon दाबा
Disclaimer: या चॅनलवरील सर्व व्हिडिओ केवळ माहिती, शिक्षण आणि डॉक्युमेंटरी सादरीकरणाच्या उद्देशाने तयार केले जातात. आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसा, गुन्हेगारी किंवा बेकायदेशीर कृत्यांचे समर्थन किंवा गौरव करत नाही. व्हिडिओंमध्ये सादर केलेली माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध स्रोत, बातम्या आणि उपलब्ध तथ्यांवर आधारित असते.
सत्याचा शोध प्रत्येक,खरी कहाणी फक्त आमच्या चॅनलवर
ADHISH DOCS
गुन्ह्याचा तपास करताना संशयित व्यक्ती खोटं बोलत आहे की नाही, हे ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते?
1 month ago |[YT] | 0
View 0 replies
ADHISH DOCS
ADHISH DOCS FAMILY, तुमची पसंती सांगा! 🔥
🎬 पुढची Crime Documentary कोणत्या विषयावर पाहायला आवडेल? 👇
👇 Vote करा आणि तुमच्या आवडीचा विषय Comment मध्येही सांगा!
तुमच्या Vote वरून पुढची Story निवडली जाऊ शकते! ❤️
1 month ago |[YT] | 0
View 0 replies