Sanika Bagade official

जय शिवराय

मी सानिका बगाडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते Sanika Bagade official या आपल्या यूट्यूब चॅनल वर या चॅनल वर तुम्हाला इतिहासातील वेगवेगळ्या घटनांबद्दल, भारतातील महापुरुषांबद्दल त्याच बरोबर गड - किल्ल्यांबद्दल जाणून घ्यायला मिळेल. 🚩🚩


Sanika Bagade official

संभाजी महाराजांनी खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये 'बुधभूषण' हा ग्रंथ लिहिला?

1 week ago | [YT] | 0

Sanika Bagade official

छत्रपती संभाजी महाराजांना कैद कुठे करण्यात आली?

2 weeks ago | [YT] | 0

Sanika Bagade official

खालील व्हिडिओ नक्की बघा आणि तो कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा.. 👇👇

1 month ago (edited) | [YT] | 1

Sanika Bagade official

अफझलखानाचा वध कोठे झाला?

7 months ago | [YT] | 1

Sanika Bagade official

संभाजी महाराजांनी खालीलपैकी कुठला ग्रंथ लिहिला आहे ?

7 months ago | [YT] | 5

Sanika Bagade official

"जय शिवराय! आपल्या चैनलवर सुरू केलेल्या 'झुंज रामशेजची' या मालिकेचे भाग तुम्हा सर्वांना आवडत आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय जरूर कळवा – ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत!"

8 months ago | [YT] | 1

Sanika Bagade official

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला ?

8 months ago | [YT] | 2

Sanika Bagade official

जय शिवराय 🙏🙏
आज पासून आपण रामशेजचा लढा या मालिकेला सुरुवात करत आहोत .
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्याने मोघलांशी तब्बल साडेपाच वर्ष झुंज दिली. मोघलांच्या ५० हजार सैन्यांशी फक्त ६०० मावळ्यांनी यावेळी लढत दिली. रामशेज व त्यांचा शुर किल्लेदार मोघलांना तब्बल साडेपाच वर्ष पुरुन उरला .🚩🚩
https://youtu.be/ESHA887HXY0

9 months ago (edited) | [YT] | 1

Sanika Bagade official

तुम्हा सर्वांना प्रश्न पडला होता छत्रपती संभाजी महाराजांना ज्या साखळदंडांनी बांधून ठेवले होते ते कुठे आणि कसे सापडले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत 👇👇
https://youtu.be/DgV5F5zs6tM

10 months ago | [YT] | 4

Sanika Bagade official

स्वराज्य यशोदा महाराणी पुतळाबाई माहिती👇👇
https://youtu.be/CF37E5NAyaI

10 months ago | [YT] | 4