SR PROPERTIES PUNE

Hello on this channel you will be informed about the lands of all the places in Pune through video. All the information will be given true. We will give you the complete information about the sale and purchase of lands. Anyone who wants to buy a land or a house, please contact us. You will get the right price. Thank you.
SR PROPERTIES

For Business Inquiries-
sproperties67@gmail.com
Whatsapp- 7770061717.

SR PROPERTIES PUNE

SR Properties Pune

✨!! दीपावली शुभेच्छा!!✨

दीपावलीच्या आनंदमय,उत्साही, तेजोमय व मंगलमय सणानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा!

ही दीपावली आपणांस सुख, समृद्धीची, आरोग्यदायी जावो.
हीच मनोकामना!!
🎉 शुभ दीपावली 🎉

3 months ago | [YT] | 0

SR PROPERTIES PUNE

विजयादशमी दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌸🌼

4 months ago | [YT] | 1

SR PROPERTIES PUNE

१) आमच्याकडे मुळशी,मावळ या दोन्ही तालुक्यातील जमिनींची मोजणी करून मिळेल.व तार कंपाऊंड ची कामे केली जातील.

२) तसेच मुळशी/मावळ तालुका येथील १९३० पासून चे सर्व जुने,नवीन रेकॉर्ड फेरफार,७/१२,खरेदी दस्त,वाटणीपत्र,इनामपत्र व इतर जुने सर्व रेकॉर्ड खात्रीशीर काढून मिळेल.

३) १ ते ११ गुंठे फार्महाऊस प्लॉट तसेच एकरी डैम व्ह्यू प्लॉट निसर्गरम्य वातावरणात मुळशी-मावळ या लोकेशन ला मिळतील.

४) झोन दाखला,खरेदीखत ,Digital ७/१२,
वारस नोंद,हक्कसोड पत्र ,शेतकरी पुरावा,स्किम,फाळणी,Index 2,७/१२ नोंद व इतर सर्व जमिनीची कागदपत्रे खात्रीशीर काढून मिळतील.

५) खातेफोड,गट नकाशे,चतुर्सीमा,खात्रीशीर काढून मिळेल.

६) तुमचा प्लॉट शोधून मिळेल,सरकारी मोजणी अर्जेंट करुन मिळेल.

SR Properties Pune
Contact +917770061717.

1 year ago | [YT] | 5

1 year ago | [YT] | 0

SR PROPERTIES PUNE

💫🌼

2 years ago | [YT] | 0

SR PROPERTIES PUNE

10k followers complete on instagram
Follow me on insta click on link👇

instagram.com/srproperties2022?igshid=OGQ5ZDc2ODk2…

2 years ago | [YT] | 0