ओम साई राम...🙏 नमस्कार मी सोनाली 🙏 आपल्या चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते ...
या चॅनल वर तुम्हाला आपले मराठी सणवार,उत्सव,परंपरा मी कसे साजरे करते ते मी तुमच्या सोबत शेअर करते त्यामागे कुठलीच अंधश्रधा नसून आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा माझा प्रयत्न असतो आणि सोबतच...
डेली ब्लॉग🎥
रेसपी🥘
लाईफस्टाईल👸
स्कीनकेअर 🧏‍♀️
या विषयांवर मी व्हिडिओ घेऊन येणार आहे या सर्व विषयांची तुम्हाला आवड असेल तर चॅनल सबस्क्राईब🔔करा
तुम्हा सर्वांचा पाठिंबा मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यास मदत करेल धन्यवाद...😊 🙏
#मराठी ब्लॉग
#sonalipatil
#marathi vlogs
#marathiviralvlog
#सोनालीपाटील ब्लॉग




@sonalipatil

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩

1 month ago | [YT] | 15

@sonalipatil

सध्या खूप ट्रेंड आहे म्हणून ट्राय केलं..😊Radha rani...❤️

3 months ago | [YT] | 21

@sonalipatil

Old memories 🥰🧿.. आज व्हिडिओ नाही येणार.
https://youtu.be/FR9uv3qTJes?si=2Jy1D...

3 months ago | [YT] | 10

@sonalipatil

आपला kitchen tour चा video upload केलेला आहे लगेच जाऊन बघा 😊
https://youtu.be/FR9uv3qTJes?si=p0nTa...

4 months ago | [YT] | 12

@sonalipatil

सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

5 months ago | [YT] | 10

@sonalipatil

Saputara Trip vlog upload केला आहे नक्की बघा 😊

8 months ago | [YT] | 6

@sonalipatil

Network issue मुळे आज vlog नाही येऊ शकला उद्या सकाळी ठीक 11:15 ला vlog येईल नक्की बघा 😊

9 months ago | [YT] | 7

@sonalipatil

आजच्या vlog दुपारी 1 वाजेल येईल 😊

10 months ago | [YT] | 7

@sonalipatil

उद्या सकाळी ठीक 11:15 वाजेला लक्ष्मी पूजनाचा ब्लॉग येईल सगळ्यांनी नक्की बघा 🙏☺️

10 months ago | [YT] | 9

@sonalipatil

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🌺

1 year ago | [YT] | 5