✨ Shri Vishnu Yuva Mitra Mandal – Vishnunagar, Nanded ✨
🙏 स्वागत आहे / स्वागत है Shri Vishnu Yuva Mitra Mandal, Vishnunagar (Nanded) यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर!
आम्ही उत्साही तरुणांचा एक समूह आहोत जो भक्ती, संस्कृती आणि समाजसेवा / भक्ति, संस्कृति और समाजसेवा याद्वारे समाजात एकता, श्रद्धा आणि सकारात्मकता पसरवण्याचे काम करतो.
🎉 या चॅनेलवर / इस चैनल पर आप देखेंगे:
गणेशोत्सवाचे सुंदर क्षण 🎊
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम 🎶
समाजसेवा व युवा उपक्रम 💪
मंडळाचे खास आयोजन ❤️
📍 स्थान / Location: Vishnunagar, Nanded
🕉️ आमच्यासोबत जोडा आणि भक्ती व संस्कृतीचा संदेश पसरवा!
👉 Subscribe करा / Subscribe करें आणि आमच्या मंडळ परिवाराचा भाग बना.
#ShriVishnuYuvaMitraMandal #Vishnunagar #Nanded #GaneshUtsav #YouthPower #Devotion #Culture
Shri Vishnu Yuva Mitra Mandal
आरति गजवदन विनायक की ।
सुर-मुनि-पूजित गणनायक की ॥टेक॥
एकदंत शशिभाल गजानन,
विघ्न विनाशक शुभगुण कानन,
शिव सुत वन्द्यमान-चतुरानन,
दुःख विनाशक सुख दायक की ॥ सुर० ॥
ऋद्धि-सिद्धि-स्वामी समर्थ अति,
विमल बुद्धि दाता सुविमल-मति,
अघ-वन-दहन, अमल अबिगत गति,
विद्या-विनय-विभव-दायक की ॥सुर०॥
पिङ्गल नयन, विशाल शुंडधर,
धूम्रवर्ण शुचि वज्रांकुश- कर,
लम्बोदर बाधा-विपत्ति-हर,
सुर-वन्दित सब विधि लायक की ॥ सुर०॥
आरति गजवदन विनायक की ।
सुर-मुनि-पूजित गणनायक की ॥
1 month ago | [YT] | 8
View 0 replies
Shri Vishnu Yuva Mitra Mandal
श्री गणेश आरती
श्रीगनपति भज प्रगट पार्वती अंक बिराजत अविनासी
श्रीगनपति भज प्रगट पार्वती अंक बिराजत अविनासी ।
ब्रह्मा-विष्नु सिवादि सकल सुर करत आरती उल्लासी ॥1॥
त्रिसूलधरको भाग्य मानिकैं सब जुरि आये कैलासी ।
करत ध्यान, गंधर्व गान-रत, पुष्पनकी हो वर्षा-सी ॥2॥
धनि भवानि व्रत साधि लह्यो जिन पुत्र परम गोलोकासी ।
अचल अनादि अखंड परात्पर भक्तहेतु भव-परकासी ॥3॥
विद्या-बुद्धि-निधान गुनाकर बिघ्नविनासन दुखनासी ।
तुष्टि पुष्टि सुभ लाभ लक्ष्मि सँग रिद्धि सिद्धि-सी हैं दासी ॥4॥
सब कारज जग होत सिद्ध सुभ द्वादस नाम कहे छासी ।
कामधेनु चिंतामनि सुरतरु चार पदारथ देतासी॥5॥
गज-आनन सुभ सदन रदन इक सुंडि ढुंढि पुर पूजा-सी ।
चार भुजा मोदक-करतल सजि अंकुस धारत फरसा-सी॥6॥
ब्याल सूत्र त्रयनेत्र भाल ससि उन्दुरवाहन सुखरासी ।
जिनके सुमिरन सेवन करते टूट जात जमकी फाँसी ॥7॥
कृष्णपाल धरि ध्यान निरन्तर मन लगाय जो कोई गासी ।
दूर करें भवकी बाधा प्रभु मुक्ति जन्म निजपद पासी॥8॥
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
Shri Vishnu Yuva Mitra Mandal
शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा : अर्थासहित
शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
अर्थ
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
ब्रह्मांडातील ग्रहता-यांच्या, आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत, डोलत, वळवळत आहेत!
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे, तुझ्या तीन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत!
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
अतीशय लावण्यवती, सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे (गंगा)
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
तिथून अतीशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहातो आहे!
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
हे शंकरा तुझा जयजयकार असो!
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कापरासाख्या गो-या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो!
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
हे कर्पुरगौर शंकरा, तु भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस…
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
तुझी अर्धांगिनी पार्वती (शक्ती) ही जणु तुझे (शिवाचे) अर्धे अंगच आहे, तुझ्या गळ्यात फ़ुलांच्या माळा आहेत.
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा-निळा (शिति) पडलेला आहे…
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
असा तु उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहेस!
देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं अवचित हलहल ते उठिलें ॥
देव आणि दैत्य यांनी जेंव्हा समुद्रमंथन केले तेंव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले…
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला नीळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली…
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
वाघाचे कातडे ल्यालेल्या, नागबंध धारण केलेल्या, सुंदर रुप असलेल्या, मदनाचा संहार केलेल्या…
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
पाच मुखे असणा-या, मनमोहका, मुनीजनांना आनंद देणा-या…
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
शतकोटी नामांचा जो बीज मंत्र, तो “श्रीराम जय राम जय जय राम ” हा मंत्र सतत वाचेने उच्चारणा-या…
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा. रघुकुलतिलका, तुला रामदासाचा अंत:करण पूर्वक नमस्कार असो !
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
Shri Vishnu Yuva Mitra Mandal
Shendur Lal Chadhayo
ॐ शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को
महिमा कहे न जाय लागत हूं पद को
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता
जय देव जय देव
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता
जय देव जय देव
अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥2॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
जय देव जय देव
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
जय देव जय देव
भावभगत से कोई शरणागत आवे।
संतत संपत सबही भरपूर पावे।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥3॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
जय देव जय देव
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
जय देव जय देव
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
Shri Vishnu Yuva Mitra Mandal
Shree Ganesh Aarti
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा,
माता जाकी पार्वती, पिता महादेवा।
एक दंत दयावंत, चार भुजा धारी,
माथे सिंदूर सोहे, मूसे की सवारी।जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा।
पान चढ़े फल चढ़े, और चढ़े मेवा,
लड्डुअन का भोग लगे, संत करें सेवा।
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा,
माता जाकी पार्वती, पिता महादेवा।
अंधन को आंख देत, कोढ़िन को काया,
बांझन को पुत्र देत, निर्धन को माया।
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा,
माता जाकी पार्वती, पिता महादेवा।
'सूर' श्याम शरण आए, सफल कीजे सेवा,
माता जाकी पार्वती, पिता महादेवा।
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा,
माता जाकी पार्वती, पिता महादेवा।
दीनन की लाज रखो, शंभु सुतकारी,
कामना को पूर्ण करो, जाऊं बलिहारी।
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा,
माता जाकी पार्वती, पिता महादेवा।
भगवान गणेश की जय, पार्वती के लल्ला की जय, ओम गं गणपतये नमः
गणेशजी की आरती के बाद करें गणेश वंदना
वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि,
मंगलानां च कर्त्तारौ वन्दे वाणीविनायकौ।
गजाननं भूत गणादि सेवितं,
कपित्थ जम्बू फल चारू भक्षणम् ।
उमासुतं शोक विनाशकारकम्,
नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम् ।
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Shri Vishnu Yuva Mitra Mandal
Sukhkarta Dukhharta Aarati
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुन्दर उटी शेंदु राची
कंठी झळके माल मुकताफळांची
जय देव जय देव जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव
रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हीरे जडित मुकुट शोभतो बरा
रुन्झुनती नूपुरे चरनी घागरिया
जय देव जय देव जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव
लम्बोदर पीताम्बर फनिवर वंदना
सरल सोंड वक्रतुंडा त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना
जय देव जय देव जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव
1 month ago | [YT] | 8
View 0 replies