🌹श्री स्वामी समर्थ🌹
नमस्कार..मी स्नेहा मंगेश सारंग
Snehas handwriting या youtube channel वरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे..
या चॅनलवरती तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी माहिती.. स्वामीच्या चमत्कारी लीला आणि लोकांना आजपर्यत श्री स्वामींचे आलेली अनुभव.. हे अनुभव नक्कीच अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू आणण्यासारखेच आहेत आणि ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला नक्कीच आवडतील..तसेच बऱ्याच प्रकारच्या अध्यात्मिक गोष्टी वाचायला व ऐकायला मिळतील..
घरा घरात स्वामी सेवा पोचावी आणि समोर स्वामी सेवेचा प्रचार हाच या चॅनल च मुख्य उद्देश आहे.. म्हणूनचं हे सेवरुपी ज्ञान फकत आपल्यापर्यंत न ठेवता इतरांना सुद्धा शेअर करा..🙏 म्हणजे त्यांना सुद्धा या ज्ञानाचा उपयोग करून त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतील..
चॅनल ला SUBSCRIBE केलं नसेल तर लगेच जाऊन SUBSCRIBE करा..
THANK YOU..😊❤️
श्री स्वामी समर्थ 🙏 @Sneha mayekar sarang 😘
S W A M I..🌸♾️❤️🙏
5 months ago | [YT] | 6
View 0 replies
श्री स्वामी समर्थ 🙏 @Sneha mayekar sarang 😘
सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी..🌸🙏❤️
5 months ago | [YT] | 16
View 0 replies