Maharashtra GK मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत! ❤️
या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्र सामान्य ज्ञान, भारत सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, विज्ञान, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था आणि विविध स्पर्धा परीक्षांशी संबंधित महत्त्वाचे GK प्रश्न मिळतील. 📚
🎯 हे चॅनल विशेषतः यांच्यासाठी उपयुक्त:
✅ MPSC
✅ पोलीस भरती
✅ तलाठी
✅ ग्रामसेवक
✅ सरळसेवा
✅ इतर सरकारी व स्पर्धा परीक्षा
📱 या चॅनलवर मिळेल:
🔹 महत्त्वाचे GK प्रश्न
🔹 GK Quiz
🔹 महाराष्ट्र GK
🔹 इतिहास व भूगोल
🔹 विज्ञान व सामान्य ज्ञान
🔹 स्पर्धा परीक्षा प्रश्न
🔹 GK Shorts आणि Long Videos
❤️ नवीन GK प्रश्न आणि Quiz साठी Maharashtra GK ला Subscribe करा! 🔔
शिका • सोडवा • तुमचं GK मजबूत करा! 🔥📚
🚩 जय महाराष्ट्र! ❤️
Maharastra GK . 5m views
🚩 महाराष्ट्र GK क्विझ! 🧠✨ #maharastragk
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जिंकलेला पहिला किल्ला कोणता..?
(योग्य उत्तर निवडून कमेंटमध्ये 'जय शिवराय' नक्की लिहा!)
15 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Maharastra GK . 5m views
दासबोध’ या ग्रंथाचे लेखक कोण..?
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Maharastra GK . 5m views
• मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
#gkmarathi
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Maharastra GK . 5m views
पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता..?
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Maharastra GK . 5m views
गुलाबी शहर कोणाला म्हणतात..? 🤔
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
Maharastra GK . 5m views
सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
#gkmarathi #gkmaharastra
1 year ago | [YT] | 0
View 0 replies