Sanatan Records Marathi

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 श्रीराम समर्थ

सनातन रेकॉर्डस् मराठी वर आपले स्वागत.🪔
Welcome to Sanatan Records Marathi. Your No.1 destination for Marathi devotional Music where we publish vedic mantras, marathi bhajans, Marathi stotra, Aarti etc with original music by singer Ikshwaku and other Marathi Hindu Artists.
Deities and saints we cover - Ganpati bappa, Mahadev, Shree Ram, Datta Maharaj, Hanuman, Vitthal, Ambabai, Renuka Mata, Swami Samarth, Dnyaneshwar mauli, Tukaram Maharaj, Gajanan Maharaj, Gondavalekar Maharaj and many more.

🪔 आपल्याला जर चॅनेल ला सपोर्ट करायचे असेल तर आपण Membership Join सुद्धा करू शकता, Join लिंक खाली आहे 🙏🏻🪔

राम कृष्ण हरी । जय शिवराय | 🚩
श्री स्वामी समर्थ । गण गण गणात बोते 🌺

Sanatan Records Marathi

🌹 नवरात्रीच्या शुभ प्रसंगी ही स्तोत्रे ऐका (जी परम सिद्धि, अलौकिक शक्ती आणि दैवी ऊर्जा प्रदान करतात.)
🔱🔱 नवरात्री special देवी उपासना Playlist : www.youtube.com/playlist?list...

🔱 श्री ललिता सहस्रनाम : https://youtu.be/ZGSSKYHV_8s
🔱 श्री काली सहस्रनाम : https://youtu.be/N1jqJaFD5NU
#नवरात्री #navratri2026

1 day ago |[YT] | 2

Sanatan Records Marathi

🌹 ऐका ललिता सहस्रनाम स्तोत्र 👉 https://youtu.be/ZGSSKYHV_8s

🌼 ललिता सहस्रनाम (Lalitha Sahasranamam) ऐकण्याचे मुख्य फायदे👇:
🔹मानसिक आणि भावनिक फायदे🔹
• तणावमुक्ती: या स्तोत्राच्या लयबद्ध ध्वनीलहरी आणि स्पंदनांमुळे मन शांत होते आणि मानसिक तणाव कमी होतो.
• भावनिक स्थिरता: सतत ऐकण्याने मनात सकारात्मकता निर्माण होते, भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो.
• एकाग्रता: हे स्तोत्र एक प्रकारच्या ध्यानासारखे काम करते, ज्यामुळे मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढते.
🔹आध्यात्मिक फायदे🔹
• दैवी कृपा: ललिता सहस्रनाम ऐकणे (श्रवण) हा भक्तीचा एक शक्तिशाली मार्ग मानला जातो, ज्यामुळे देवीची कृपा लाभते.
• ऊर्जेचे शुद्धीकरण: या पवित्र नामांच्या उच्चारांमुळे मनातील नकारात्मक विचार आणि आध्यात्मिक अडथळे दूर होतात, असे मानले जाते.
• घरातील सकारात्मकता: हे स्तोत्र घरात लावल्याने वास्तू शुद्ध होते आणि सभोवतालचे वातावरण प्रसन्न व ऊर्जामयी बनते.
🔹पारंपरिक आणि आरोग्यविषयक समजूत🔹
• आरोग्य आणि संरक्षण: पारंपरिक ग्रंथांनुसार, हे स्तोत्र नियमित ऐकल्याने आजारांपासून संरक्षण मिळते आणि दीर्घायुष्य लाभते.
• सुख-समृद्धी: घरामध्ये सुख, शांती, स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी वृद्धिंगत होण्यास मदत होते.

#LalitaSahasranamam #ललितासहस्रनाम #Navratri2026 #Navratri

2 days ago |[YT] | 35

Sanatan Records Marathi

🌺 ऐका नवरात्रीच्या 9 दिवसात "काली सहस्रनाम" 👉 https://youtu.be/N1jqJaFD5NU
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

#Kali #Navratri #Navratri2026 #KaliSahasranam #SanatanRecordsMarathi

3 days ago |[YT] | 51

Sanatan Records Marathi

🌹 ऐका ललिता सहस्रनाम स्तोत्र 👉 https://youtu.be/ZGSSKYHV_8s

🌼 ललिता सहस्रनाम (Lalitha Sahasranamam) ऐकण्याचे मुख्य फायदे👇:
🔹मानसिक आणि भावनिक फायदे🔹
• तणावमुक्ती: या स्तोत्राच्या लयबद्ध ध्वनीलहरी आणि स्पंदनांमुळे मन शांत होते आणि मानसिक तणाव कमी होतो.
• भावनिक स्थिरता: सतत ऐकण्याने मनात सकारात्मकता निर्माण होते, भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो.
• एकाग्रता: हे स्तोत्र एक प्रकारच्या ध्यानासारखे काम करते, ज्यामुळे मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढते.
🔹आध्यात्मिक फायदे🔹
• दैवी कृपा: ललिता सहस्रनाम ऐकणे (श्रवण) हा भक्तीचा एक शक्तिशाली मार्ग मानला जातो, ज्यामुळे देवीची कृपा लाभते.
• ऊर्जेचे शुद्धीकरण: या पवित्र नामांच्या उच्चारांमुळे मनातील नकारात्मक विचार आणि आध्यात्मिक अडथळे दूर होतात, असे मानले जाते.
• घरातील सकारात्मकता: हे स्तोत्र घरात लावल्याने वास्तू शुद्ध होते आणि सभोवतालचे वातावरण प्रसन्न व ऊर्जामयी बनते.
🔹पारंपरिक आणि आरोग्यविषयक समजूत🔹
• आरोग्य आणि संरक्षण: पारंपरिक ग्रंथांनुसार, हे स्तोत्र नियमित ऐकल्याने आजारांपासून संरक्षण मिळते आणि दीर्घायुष्य लाभते.
• सुख-समृद्धी: घरामध्ये सुख, शांती, स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी वृद्धिंगत होण्यास मदत होते.

#SanatanRecordsMarathi #LalitaSahasranamam #ललितासहस्रनाम #Navratri2026

1 week ago |[YT] | 115

Sanatan Records Marathi

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

#दत्तगुरु #दत्तात्रेय #दत्तमहाराज

1 week ago |[YT] | 220

Sanatan Records Marathi

महागणपती सहस्त्रनाम 👉 https://youtu.be/Jeqz4BWuLYg
गणेश अथर्वशीर्ष 👉 https://youtu.be/UL_0wmhcL_g
आणि आरत्या PLAYLIST 👉 www.youtube.com/playlist?list...

1 month ago |[YT] | 29

Sanatan Records Marathi

🌺🌺 ।। श्री स्वामी समर्थ ।। 🌺🌺
श्री स्वामी तारक मंत्र. Link 👉 https://youtu.be/zjXbOF4kfRg
पारंपरिक चालीत गायलेला हा मंत्र आज रिलीज झाला आहे, नक्की ऐका. 😇

#SwamiSamartha #Swami #Marathi #SanatanRecords #Dattatreya

1 month ago |[YT] | 153

Sanatan Records Marathi

🌺 श्री महाकाल सहस्त्रनाम 🌺 लिंक- https://youtu.be/Z4vJkVxnNwY
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Jai Mahakal | Har Har Mahadev | Om namah Shivay
#SanatanRecordsMarathi

1 month ago |[YT] | 180

Sanatan Records Marathi

☘️ श्रावण महिन्यानिमित्त खास नवीन शिव भजन. Link 👉 https://youtu.be/Htj6pgVTZD8
🌺🌺 करुणेश्वर शिवशंकर नीलकंठा त्रिलोचना कोटी कोटी नमन देवा विश्वनाथ दिगंबरा 🌺🌺
सनातन रेकॉर्डस् मराठीच्या कुटुंबासाठी घेऊन येत आहोत एक सुंदर मराठी शिव भजन, हे गीत "आशुतोष शशांक शेखर" या प्रसिद्ध गीतापासून प्रेरित आहे, आपल्या सर्वांना आवडेल अशी आशा करतो. आवडल्यास आपल्या whatsapp ग्रुप वर नक्की share करा.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌸🙏 हर हर महादेव, श्री गुरुदेव दत्त, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ 🙏🌸

#shravanmahina #shravanmas #shivbhajan #shivbhakti #SanatanRecordsMarathi

1 month ago |[YT] | 86

Sanatan Records Marathi

आपल्या घरात लहान मुलं आहेत का आणि ती संध्याकाळी "शुभम् करोति कल्याणम्" म्हणतात का?
👦👧
(आज पासून एक प्रश्न मालिका सुरु करत आहोत, यातून बहुतांश मराठी लोक काय विचार करतात याचा अंदाज येईल, आपण देखील पर्याय निवडा.)
#poll

1 month ago |[YT] | 12