swapnaja's kitchen

माझं नाव स्वप्नजा आहे. धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या गावात मी राहते. मी एक डीएड पदवीधारक आहे. काही कारणास्तव मी जॉब करू शकले नाही. पण स्वतःच्या पायावर उभ राहण माझं स्वप्न होतं, मला स्वतःची एक ओळख निर्माण करायची होती. घरचं सर्व काम मुले बघत कुकिंगची आवड असल्यामुळे मी हे कुकिंग चॅनल चालू केले आहे.

साध्या सोप्या पद्धतीने जेवण बनवणे आणि् सर्वांना खाऊ घालणं मला आवडतं. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच समाधान पाहून खूप आनंद होतो.


तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपी आवडल्या तर एक लाईक नक्की करा. तुमच एक लाईक माझ्या स्वप्नांसाठी टाकलेले एक पुढचं पाऊल असेल. त्यामुळे नक्की सपोर्ट करा. तुमच्याच मुळे मला माझी एक नवीन ओळख मी स्वतःला करून देईल.

Join_2 June 2023


swapnaja's kitchen

आज पंचवीस हजाराचा टप्पा पूर्ण झाला.स्वप्नजास किचन फॅमिली पंचवीस हजारांची झाली.दोन मिनिटांसाठी या गोष्टीवर विश्वास बसत नाही. या गोष्टीसाठी मी खूप कष्ट केले आहे. कुठेतरी केलेल्या मेहनतीला आज यश आल्यासारखं वाटत आहे.तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल मी खूप खूप आभारी आहे.
पुढचे टप्पे असेच तुमच्या साथीने पूर्ण होतील हा विश्वास आहे. पुन्हा नव्या उत्साहाने नवीन रेसिपी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल.

Thank you...😍✨💫

4 months ago (edited) | [YT] | 11

swapnaja's kitchen

सहज म्हणून बघितलं आणि हा आकडा दिसला.बघून खूप आनंद झाला.तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.

मी खूप मनापासून प्रयत्न करत आहे. तुम्ही मला जी साथ दिली आहे ती कायम अशीच राहू द्या.

लवकरच आपली youtube फॅमिली 25000 ची होईल. 100000 सबस्क्राईब ची आपली फॅमिली व्हावी हे माझे स्वप्न आहे.तुम्ही नक्की साथ द्याल ही अपेक्षा आहे.

Thank you ..😍😍

4 months ago (edited) | [YT] | 5

swapnaja's kitchen

न तळता बनवा उपवासासाठी नायलॉनचा चिवडा
https://youtu.be/fhTMs-rugEE?si=JKueB...

1 year ago | [YT] | 2

swapnaja's kitchen

न तळता बनवा उपवासासाठी नायलॉनचा चिवडा
https://youtu.be/fhTMs-rugEE

1 year ago | [YT] | 0

swapnaja's kitchen

😱काही सेकंदात लिंबू शरबताचे 100 ग्लास तयार करा
https://youtu.be/56uraXNu-I8?si=9nqxR...

1 year ago | [YT] | 0

swapnaja's kitchen

आता घरच्या घरी बनवा मुलांना आवडणारा हा बेकरीतील पदार्थ तो ही झटपट
https://youtu.be/tiEQQicxe74

1 year ago | [YT] | 0

swapnaja's kitchen

आता बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवा
https://youtu.be/Y5ZYRKLWfsk?si=5D9I
_6D-qj7-YM74

1 year ago | [YT] | 1

swapnaja's kitchen

न तळता बनवलेला साबुदाणा वडा
https://youtu.be/w2H1v2UJ1Ug?si=wbPMs...

1 year ago | [YT] | 2

swapnaja's kitchen

Badam pasun hi recipe nakki karun bgha..
https://youtu.be/03XlH-__Sao

1 year ago | [YT] | 1

swapnaja's kitchen

दहा-बारा बदाम असतील तर ही रेसिपी नक्की बनवून पहा
https://youtu.be/03XlH-__Sao

1 year ago | [YT] | 2