ITI ELECTRICIAN
आय. टी. आय. विजतंत्री या व्यवसायाचे पाठाप्रमाणे वर्ष पहिले व दुसरे असे व्हिडीओ या चँनलवर पहावयास मिळतील.
Electrician, Wireman, Apprenticeship etc. यासाठी उपयुक्त व्हिडीओ येथे पहा.
H.Z.Girase.
ITI ET SKILLS
ITI Electrician marathi
Theory practical


ITI ET Skills

Which type of DC generator is used for battery charging purpose?
बॅटरी चार्जिंगच्या कामासाठी कोणत्या प्रकारचा डी.सी. जनरेटर वापरतात ?

3 months ago | [YT] | 3

ITI ET Skills

Which type of DC generator is used for welding generator set?
वेल्डिंग जनरेटर सेटसाठी कोणत्या कोणत्या प्रकारचा डी.सी. जनरेटर वापरतात ?

4 months ago | [YT] | 3

ITI ET Skills

Interpoles are normally connected in
इंटरपोल्स साधारणपणे ______ मध्ये जोडतात.

4 months ago | [YT] | 2

ITI ET Skills

आपले सर्वांचे हार्दिक आभार..
4k Subscribers
खूप खूप धन्यवाद..🙏🏻

2 years ago | [YT] | 8

ITI ET Skills

2 years ago | [YT] | 11

ITI ET Skills

💸 राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

💁‍♂️ *पहा आणखी काय सांगितले सरकारने*

☎️ त्याचबरोबर राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे.

तसेच या युवकांसाठी भविष्याची विविध नवीन क्षितिजे खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम, स्किल्स त्यांना माहीत व्हावेत यासाठी राज्यात 6 मे ते 6 जून 2023 पर्यंत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

बातमी आजचा लोकमत दिनांक 7/05/2023

2 years ago | [YT] | 4

ITI ET Skills

ITI ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे अंतिम दिनांक 23/07/2022
सायं.5.00 वाजेपर्यंत

3 years ago | [YT] | 2

ITI ET Skills

*जागतिक युवा कौशल्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* ⚙️🔩🪚⛏️🛠️⚙️

3 years ago | [YT] | 11

ITI ET Skills

All India Trade Test Aug-2022
Practical Examination Time Table.

3 years ago | [YT] | 0