नमस्कार मित्रांनो
माझ्या Prithvi's Music Arts या शैक्षणिक व संगीतोपयोगी YouTube channel वर आपले स्वागत आहे
सर्वप्रथम आपण channel ला subscribe करून उदंड प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले लक्ष लक्ष धन्यवाद
या channel वर आपणास सर्व इयत्तांच्या वर्गातली उपक्रम मराठी, इंग्रजीच्या कविता सुलभ चालीसह, कृतीयुक्त व योग्य मनोरंजक अॅनिमेशन चा ऊपयोग करून विद्यार्थ्यांचा
संबोध स्पष्ट होण्यास मदत होईल असे शैक्षणिक Video upload करण्यात येईल,
त्याच प्रमाणे संगीत शास्त्राची आवड असणारे कलाकारांना संगीत शिकण्यास मदत होईल असेही Video चॅनेलवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल
या चॅनेल वर अभंग ,भजन, पोवाडा,भावगीते,प्रार्थना, भक्तिगीते, मराठि हिंदि चित्रपट गीते ,नाट्यगिते, यांची नोटेशन उपलब्ध होतील व भारतीय शास्रिय संगीत,आध्यात्मिक,सांप्रदायिक संगीत यावर सुसंवाद केला जाईल,
आपल्या अभिप्राय मला मार्गदर्शक ठरू शकतो त्यामुळे comments बॉक्स मध्ये आवश्य comments नोंदवा व कृपया like, share,आणि subscribe करायला विसरू नका
What's Number =7057554252
धन्यवाद