Marathwada Tez News

मराठवाडा तेज न्यूज हे डिजिटल चैनल आहे
शहरातील, राज्यातील, देशातील, राजकीय, तांत्रिक माहिती व तंत्रज्ञान,आरोग्य,खेळ, सांस्कृतिक शैक्षणिक, भौगोलिक, पर्यावरण विषय, सामान्य लोकांच्या समस्या, त्यावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची प्रतिक्रिया, विविध सरकारी योजना व प्रचार तसेच प्रसार माध्यम, समाजसेवक तसेच राजकीय नेते व शासकीय अधिकारी व इतर राजकीय नेत्यांची मुलाखती, सर्वे , जाहिरातींचा प्रचार करणे या प्रकारच्या बातम्या यूट्यूब चैनल वर कव्हर केले जाते. या चॅनलच्या माध्यमातून शासनांसमोर लोकांच्या समस्या मांडण्यास प्रयत्नशील आहे.