नमस्कार,
महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला नेहमीच प्रेरित आला आहे. हा इतिहास म्हणजे पराक्रमाची उत्तुंग ध्वजा. या गौरवशाली इतिहासातील सत्य उकलण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. हा प्रपंच मांडण्यामागचा हेतू एवढाच की एखादी ऐतिहासिक घटना सत्य मानायला आपल्याकडे पुरावा / संदर्भ / साधने / Contemporary Evidences काय आहेत हे समजावे, त्यांचे महत्व समजावे आणि त्यातून सत्य समोर यावे. बहुत काय लिहिणे ?
- सेवेसी विज्ञापना -
Social Handles –
Please Subscribe - youtube.com/marathahistory
Instagram - instagram.com/maratha.history
Telegram - t.me/MarathaHistory
Facebook -facebook.com/marathahistory
Twitter : twitter.com/padmadurg
Patreon - www.patreon.com/MarathaHistory
Visit our website : www.marathahistory.com
Wordpress Blog : raigad.wordpress.com
आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून Online खरेदी करू शकाल
Maratha History
सिनेमात न दाखवलेल्या छत्रपती संभाजी राजांच्या लढाया -
10 months ago | [YT] | 32
View 3 replies
Maratha History
छत्रपती संभाजी महाराजांचा दुर्दैवी अंत -
10 months ago | [YT] | 32
View 1 reply
Maratha History
छत्रपती संभाजी महाराज कसे पकडले गेले ?
10 months ago | [YT] | 24
View 0 replies
Maratha History
छावा सिनेमा मुळे अनेक लोक कमेंट्स मधून अनेक प्रश्न विचारात आहेत. हे काही व्हिडिओ नक्की पहावे.
बुराणपुर मोहीम -
10 months ago | [YT] | 40
View 4 replies
Maratha History
छावा छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास -
youtube.com/playlist/PLNSZf8CnfT8jTMTlKTwJbfQCFZI1…
10 months ago | [YT] | 33
View 0 replies
Maratha History
www.youtube.com/playlist?list...
सुमारे याच वेळी सकाळी पानिपतावर 1761 साली युद्धाला तोंड फुटले होते...
कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति |
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती ||
11 months ago | [YT] | 30
View 0 replies
Maratha History
जय श्रीराम
आज चैत्र नवमी अर्थात राम नवमी, छत्रपती शिवाजी महाराज देखील प्रभू श्रीराम यांचे भक्त होते असे अनेक उल्लेख समकालीन पत्रात सापडतात, त्यातील एक पत्र आज आपण पाहणार आहोत.
सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
https://youtu.be/0-oclCpJzQQ
1 year ago | [YT] | 29
View 0 replies
Maratha History
शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेल्या किल्ल्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
New video video tonight @ 7 PM.
1 year ago | [YT] | 87
View 4 replies
Maratha History
शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेल्या किल्ल्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
New video video tonight @ 7 PM.
1 year ago (edited) | [YT] | 503
View 6 replies
Maratha History
टकमक टोक - ऐतिहासिक संदर्भ
रायगड म्हटले की ओघाओघाने टकमक टोक ही आलेच. रायगडावरील अत्यंत बिकट अशी ही जागा. रायगड भटकंतीसाठी आलेल्या सर्वांना आकर्षित करेल अशी जागा. ही जागा कडेलोटासाठी ओळखली जाते असे म्हटले जाते. टकमकावरून कुणाचा कडेलोट केला होता तुम्हाला माहीत आहे का? पहा आजच्या व्हिडिओ मध्ये...
https://youtu.be/uBitgqqk5J8
2 years ago | [YT] | 13
View 1 reply
Load more