स्वागत आहे अधिकृत रामदास आठवले यूट्यूब चॅनलवर! येथे तुम्हाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष रामदास आठवले यांची राजकीय भाषणं, आंबेडकरी विचारधारा, आणि सामाजिक न्यायावरील विविध चर्चा पाहायला मिळतील. तसंच, खासकरून ‘दिल से आठवले’ नावाचा एक विशेष कार्यक्रम दर महिन्याला थेट प्रेक्षकांसमोर येतो, ज्यामध्ये आठवले साहेब त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आणि सामाजिक कार्यावर मनोगत व्यक्त करतात. चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि आमच्यासोबत या प्रेरणादायी प्रवासाचा भाग व्हा.
Ramdas Athawale
आज तीसरी बार राज्यसभा सदस्य के रूप में शपथ ग्रहण करते हुए मेरा मन अत्यंत कृतज्ञ है। कुछ ही दिनों में भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी की जयंती है, और इस पावन अवसर पर मैं यह 'भीम संकल्प' लेता हूँ कि मेरा यह पद पूरी तरह से वंचितों, शोषितों, दलितों और गरीबों की आवाज के लिए समर्पित रहेगा। देश में तेजी से हो रहे विकास में समाज के अंतिम व्यक्ति को समान अवसर मिले, इसके लिए मैं अपनी पूरी क्षमता से प्रयासरत रहूँगा। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी द्वारा स्थापित आरपीआई (RPI) को राष्ट्रीय दर्जा दिलाना और गरीबों को राजनीति की मुख्यधारा में लाना ही मेरा मुख्य लक्ष्य है।
मुझ पर यह विश्वास जताने के लिए मैं देश के यशस्वी और लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृह मंत्री आदरणीय अमित शाह जी, भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितिन नबीन जी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी का तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। सभी मित्र दलों के सहयोग से यह चुनाव निर्विरोध संपन्न हुआ, इसके लिए मैं सभी का ऋणी हूँ। सामाजिक न्याय और अंत्योदय के विचार को लेकर हम सब मिलकर देश को विकास की नई ऊंचाइयों पर ले जाएंगे, यही मेरा अटूट विश्वास है।
जय भीम! जय भारत!
4 months ago | [YT] | 7
View 0 replies
Ramdas Athawale
📍चंद्रपूर
चंद्रपूर येथील आई सेवाभावी संस्थेच्या वतीने, माझी राज्यसभेवर सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल करण्यात आलेला सत्कार माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी होता. चंद्रपूरच्या जनतेने दिलेले हे प्रेम आणि दाखवलेला विश्वास केवळ एक सन्मान नसून, ती माझ्यावर सोपवलेली एक मोठी जबाबदारी आहे. इथल्या मातीतील आपुलकी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने मला पुन्हा एकदा जनसेवेची नवी ऊर्जा दिली असून, हा स्नेह माझ्या भविष्यातील वाटचालीसाठी कायम मार्गदर्शक ठरेल.
या सोहळ्याचे औचित्य साधून केवळ सत्कारच नव्हे, तर समाजहितार्थ महत्त्वाचे उपक्रमही राबविण्यात आले. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करण्यात आले. या मदतीमुळे अनेकांच्या आयुष्यात सुसह्यता येईल आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंदच माझ्या कार्याचे खरे यश आहे. जनसेवेचा हा वारसा असाच अविरत चालू ठेवण्याचा संकल्प मी या निमित्ताने पुन्हा व्यक्त करतो.
4 months ago | [YT] | 11
View 0 replies
Ramdas Athawale
📍पुणे
रिपब्लिकन पक्षाचे आमचे निष्ठावान कार्यकर्ते श्याम सदाफुले यांच्या मातोश्री दिवंगत विमल सदाफुले यांच्या दुःखद निधनामुळे सदाफुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आणि मातोश्रींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. विमल मातोश्री या अत्यंत कष्टकरी आणि धम्मसंस्कारांची जोपासना करणाऱ्या आदर्श माता होत्या, ज्यांनी आपल्या मुलांना समाजहिताची आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शिकवण दिली.
आईचे जाणे ही जीवनातील सर्वात मोठी पोकळी आहे, जी कधीही भरून काढता येत नाही. या कठीण काळात आम्ही सर्वजण सदाफुले कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दिवंगत विमल सदाफुले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या स्मृती आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देत राहोत आणि सदाफुले परिवाराला हे अतीव दुःख सहन करण्याचे ताकद मिळो , हीच सदिच्छा.
4 months ago | [YT] | 18
View 0 replies
Ramdas Athawale
आज राज्यसभा में 37 माननीय सदस्यों की विदाई के अवसर पर मैं दिल से थोड़ा भावुक भी हूँ और गर्व भी महसूस कर रहा हूँ। राजनीति में हम अलग-अलग विचारधाराओं से आते हैं, लेकिन संसद में हमारा एक ही उद्देश्य होता है देश और समाज की सेवा। जो साथी आज अपना कार्यकाल पूरा करके जा रहे हैं, उन्होंने अपने अनुभव और समर्पण से सदन की गरिमा को बढ़ाया है। खासकर समाज के वंचित, दलित और कमजोर वर्गों के मुद्दों को जिस मजबूती से उठाया गया, वह हमेशा याद रखा जाएगा।
आज के समय में जब राजनीति में संख्या और रणनीति का महत्व बढ़ गया है, तब भी मैं मानता हूँ कि संवाद, सम्मान और संवेदनशीलता सबसे बड़ी ताकत होती है। राजनीति में कभी भी फुल स्टॉप नहीं होता आज कोई सदन में है, कल बाहर रहकर भी समाज की सेवा कर सकता है। मुझे पूरा विश्वास है कि ये सभी साथी आगे भी देशहित में काम करते रहेंगे। मैं उन्हें उनके आने वाले सफर के लिए दिल से शुभकामनाएं देता हूँ।
4 months ago | [YT] | 9
View 0 replies
Ramdas Athawale
📍 जनसंवाद - मुंबई ऑफिस
5 months ago | [YT] | 16
View 0 replies
Ramdas Athawale
आज नई दिल्ली स्थित संसद भवन कार्यालय में केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री माननीय श्री @AmitShah जी से शिष्टाचार भेंट की।
इस अवसर पर बाबा साहेब के समतामूलक भारत के सपने को साकार करने की दिशा में दलित, वंचित एवं पिछड़े समाज के सामाजिक-आर्थिक सशक्तिकरण, कृषि उत्पादकता बढ़ाने तथा सहकारी संस्थाओं को मजबूत करने जैसे महत्वपूर्ण विषयों पर सार्थक चर्चा हुई।
साथ ही, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के हजारों कार्यकर्ताओं की ओर से राज्यसभा निर्वाचन के अवसर पर माननीय गृह मंत्री जी के प्रति आभार व्यक्त किया।
5 months ago | [YT] | 10
View 2 replies
Ramdas Athawale
आज तिसऱ्यांदा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला आणि पाय आपोआप चैत्यभूमीच्या दिशेने वळले. बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना ऊर भरून आला होता. आज मी जो काही आहे, ज्या उंचीवर उभा आहे, ती माझी स्वतःची पुण्याई नसून माझ्या भीमरायाने दिलेल्या विचारांची आणि संघर्षाची शिदोरी आहे. सत्तेच्या खुर्चीपेक्षाही मला त्या सामान्य माणसाच्या डोळ्यांतील विश्वास महत्त्वाचा वाटतो, जो आजही आशेने माझ्याकडे पाहतो.
हा दिवस केवळ माझा नाही, तर हा माझ्या संपूर्ण रिपब्लिकन कुटुंबाचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. जेव्हा मी राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरला, तेव्हा माझ्या सोबतीला पत्नी सीमा, चिरंजीव जीत आणि आरपीआय कुटुंबातील माझे सर्व स्नेही खंबीरपणे उभे होते. आपल्या माणसांची ही सोबतच मला लढण्याचं बळ देते
आजही जेव्हा एखादा सामान्य कार्यकर्ता आशेने माझ्याकडे पाहतो, तेव्हा मला माझ्या खांद्यावरील जबाबदारीची खरी जाणीव होते. सत्तेच्या या प्रवाहात माझा समाज मागे राहता कामा नये, हाच माझा ध्यास आहे. त्यांच्या हक्काचा बुलंद आवाज बनून दिल्लीच्या तख्तावर त्यांच्या व्यथा मांडणं, हेच माझ्या आयुष्याचं खरं सार्थक आहे. हे कुटुंब, हा समाज आणि बाबासाहेबांचे विचार हीच माझी खरी संपत्ती आहे आणि ती जपण्यासाठी मी अहोरात्र कष्ट करत राहीन.
5 months ago | [YT] | 29
View 1 reply
Ramdas Athawale
आज छत्रपति शिवाजी महाराज जयंती के पावन अवसर पर मेरे अंडमान और निकोबार द्वीपसमूह दौरे के दौरान विजयपुरम (पोर्ट ब्लेयर) स्थित लोकभवन में मैंने नायब राज्यपाल एडमिरल डी. के. जोशीजी से शिष्टाचार भेंट की। इस अवसर पर हमने सुशासन, सामाजिक न्याय और समावेशी विकास के मूल्यों को और अधिक सुदृढ़ करने के विषय में सार्थक एवं सकारात्मक चर्चा की। शिवाजी महाराज के आदर्शों साहस, न्याय और जनकल्याण को ध्यान में रखते हुए प्रशासनिक कार्यों को जनहित उन्मुख बनाने पर विशेष बल दिया गया।
मैंने सामाजिक न्याय मंत्रालय की विभिन्न कल्याणकारी योजनाओं की प्रगति की समीक्षा की और अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, ओबीसी एवं अन्य वंचित वर्गों के सशक्तिकरण से जुड़े विषयों पर विस्तार से विचार-विमर्श किया। स्थानीय नागरिकों को केंद्र सरकार की योजनाओं का अधिकतम लाभ सुनिश्चित करने के लिए केंद्र और प्रदेश प्रशासन के बीच बेहतर समन्वय की आवश्यकता पर मैंने जोर दिया तथा समावेशी और संतुलित विकास के प्रति अपनी तथा केंद्र सरकार की प्रतिबद्धता दोहराई। @Admiral_DKJoshi
5 months ago | [YT] | 9
View 0 replies
Ramdas Athawale
आज दुबईचा दौरा पूर्ण करून मी मुंबईत परतलो. दुबई येथील भारतीय महावाणिज्य दूतावासाच्या वतीने आयोजित ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या स्वागत समारंभाला संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यापार मंत्री थानी अल झेयुदी यांनी गौरवपूर्ण उपस्थिती लावली. या मान्यवर सोहळ्याला माझ्यासह खासदार शशी थरूर यांचीही उपस्थिती लाभली. भारत–संयुक्त अरब अमिराती मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करणारा हा क्षण ठरला.
कार्यक्रम आटोपून भारतात परतल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या (RPI) कार्यकर्त्यांनी माझे आत्मीय स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात घडत असलेले सकारात्मक बदल, विकासाचे नवे चित्र आणि देशाची वाढती जागतिक प्रतिमा याबाबत चर्चा झाली. देश मजबूत हातात आहे, संविधानिक मूल्ये अधिक बळकट होत आहेत हा विश्वास घेऊन पुढील सामाजिक न्याय व सक्षमीकरणाच्या कार्यासाठी आम्ही अधिक जोमाने पुढे जात आहोत.
6 months ago | [YT] | 9
View 0 replies
Ramdas Athawale
दुबई स्थित भारतीय महावाणिज्य दूतावास द्वारा आयोजित 77वें गणतंत्र दिवस के स्वागत समारोह में शामिल होकर अत्यंत गौरवान्वित महसूस कर रहा हूँ। इस अवसर पर संयुक्त अरब अमीरात के विदेश व्यापार मंत्री थानी अल झेयुदी तथा माननीय सांसद शशी थरूर की गरिमामयी उपस्थिति ने भारत–यूएई के मजबूत और मैत्रीपूर्ण संबंधों को और सुदृढ़ किया। यह समारोह दोनों देशों के बीच सहयोग, विश्वास और आपसी सम्मान का सशक्त प्रतीक रहा।
कार्यक्रम की शुरुआत Dubai Police बैंड द्वारा भारत 🇮🇳 और संयुक्त अरब अमीरात 🇦🇪 के राष्ट्रगानों के सुमधुर सादरीकरण से हुई। इसके पश्चात भारत की समृद्ध सांस्कृतिक विरासत को दर्शाने वाले रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किए गए। इस अवसर पर ‘वंदे मातरम्’ के 150 गौरवशाली वर्षों का भी स्मरण किया गया, जिसने हर भारतीय के हृदय में देशभक्ति और एकता की भावना को और प्रबल किया। विदेश भूमि पर गणतंत्र दिवस का यह उत्सव हमें भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा प्रदत्त संविधान के मूल्यों न्याय , समानता और सामाजिक सद्भाव को और सशक्त करने की प्रेरणा देता है।
6 months ago | [YT] | 6
View 1 reply
Load more