नमस्कार सर्वांना !!!
माझ्या चॅनलवर म्हणजेच गावाकडील घरगुती जेवण या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
या चॅनलवर गावाकडे साधा सोप्या पद्धतीने कमीत कमी सामग्री वापरून छान चवदार चविष्ट जेवण कसे बनवतात ते दाखवणार आहे आणि त्याचबरोबर घरगुती ,Travel तसेच मला असणारे थोडेफार knowledge (माहिती) या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
म्हणून आपण इथपर्यंत आलाच आहात तर आपल्या बहिणीच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा ही इच्छा...
!!! धन्यवाद !!!
गावाकडील घरगुती जेवण
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
गावाकडील घरगुती जेवण
नमस्कार मंडळी,
youtube.com/channel/UCLGIz7Nx...
आपल्या चॅनलला उद्या दोन महिने Complete होत आहे म्हणून अजून ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून चॅनलला प्लीज सपोर्ट करावा ही विनंती
1 year ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
गावाकडील घरगुती जेवण
इथे क्लिक करा ... गावरान पद्धतीचे बेसन
https://youtu.be/WVcjgtr6p6E
1 year ago | [YT] | 2
View 1 reply
गावाकडील घरगुती जेवण
काल मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता आणि त्याच दिवशी माझे 100 सबस्क्राईब पूर्ण झाले.
देवावरची श्रद्धा कधी कमी होऊ द्यायची नाही.
असाच सपोर्ट असू द्या..
💜 धन्यवाद💜
1 year ago | [YT] | 11
View 4 replies
गावाकडील घरगुती जेवण
चवळीची भाजी रेसिपी coming soon...
1 year ago | [YT] | 6
View 0 replies