राज्यात पावसाच्या धास्तीने शेतकऱ्यांना साठवणुकीतला शेतमाल विकण्याची पाळी आली आहे, तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला मोठा फटका बसला आहे. शेवग्याच्या शेंगा उष्ण असल्याने थंडीत किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी असते. पण मागणीच्या तुलनेत सध्या बाजारात आवक कमी झाली आहे. परिणामी किलोमागे शेवग्याला प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही शेवग्याकडे पाठ फिरवली आहे.
शेतकरी एक योद्धा
तुम्हाला कोणत्या पिकाच्या बियाणे विषय माहिती हवी आहे
9 months ago | [YT] | 0
View 1 reply
शेतकरी एक योद्धा
राज्यात पावसाच्या धास्तीने शेतकऱ्यांना साठवणुकीतला शेतमाल विकण्याची पाळी आली आहे, तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला मोठा फटका बसला आहे. शेवग्याच्या शेंगा उष्ण असल्याने थंडीत किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी असते. पण मागणीच्या तुलनेत सध्या बाजारात आवक कमी झाली आहे. परिणामी किलोमागे शेवग्याला प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही शेवग्याकडे पाठ फिरवली आहे.
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
शेतकरी एक योद्धा
https://youtu.be/sRW1hqwVAiY
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
शेतकरी एक योद्धा
पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिला आवडेल
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
शेतकरी एक योद्धा
यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा
3 years ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
शेतकरी एक योद्धा
4 years ago | [YT] | 9
View 0 replies
शेतकरी एक योद्धा
https://youtu.be/FgHgWnM2IVg @krushipranali3107
4 years ago (edited) | [YT] | 12
View 1 reply
शेतकरी एक योद्धा
सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
4 years ago | [YT] | 8
View 0 replies
शेतकरी एक योद्धा
1000 सब्स्क्रिबर पूर्ण झाल्या बदल सर्व सुब्स्क्रिब चे मना पासून आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏
4 years ago | [YT] | 9
View 2 replies
शेतकरी एक योद्धा
पेरणी ची तयारी झाली का?
4 years ago | [YT] | 3
View 0 replies
Load more