नमस्कार मित्रांनो

आपल्या सर्वांच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या चैनल वर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य, भटकंती, संस्कृती ,Travelling, खाद्यपदार्थ आणि Lifestyle vlog पाहायला मिळतात.

मित्रांनो हे चैनल फक्त माझे नसून आपल्या युट्युब फॅमिलीतील प्रत्येकाच आहे.आपल्या यूट्यूब चैनल वर असलेला प्रत्येक सबस्क्राईबर माझ्यासाठी सबस्क्राईबर नसून आपला फॅमिली मेंबर आहे. तुमच्या सपोर्टमुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

असंच आपल्यावर कायम प्रेम असू द्या .

धन्यवाद 🙏
आपला प्रसाद पाटील
( PNP )


: For Business Inqary Email : pnplifestyle2131@gmail.com



PNP Lifestyle

Thank You YouTube Family ❤️

मित्रांनो आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आपल्या चैनल चे आज
3000 सबस्क्राईब वर पूर्ण झाले आहेत

❤️ धन्यवाद ❤️

1 year ago (edited) | [YT] | 13

PNP Lifestyle

नमस्कार मित्रांनो,

मी आज आपल्या चैनल वर पहिल्यांदा लाईव्ह येणार आहे आज रात्री 10 वाजता तुमच्यासाठी लाईव्ह आर्केस्ट्रा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे .
तरी या लाईव्ह मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा बाळगतो

या लाईव्ह ची लिंक youtube.com/live/6lRk4zJk46k?si=eQlg2jHJlXU9zak2


धन्यवाद. ....

1 year ago | [YT] | 8

PNP Lifestyle

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🇮🇳

2 years ago | [YT] | 34

PNP Lifestyle

व्हिडिओ बघीतली नसेल तर नक्की बघा..

2 years ago | [YT] | 4

PNP Lifestyle

Video nakki bgha 🙏

2 years ago | [YT] | 3

PNP Lifestyle

व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की बघा.... 👇👇

देवीचा चमत्कार....

2 years ago | [YT] | 4

PNP Lifestyle

मित्रांनो आपली नवीन व्हिडिओ नक्की बघा 🙏 गुढीपाडव्यानिमित्त बैलगाडी शर्यत ❤️👇

2 years ago | [YT] | 3

PNP Lifestyle

मित्रांनो नवीन व्हिडिओ अपलोड झाली आहे नक्की बघा 🙏

2 years ago | [YT] | 2

PNP Lifestyle

नमस्कार मित्रांनो होळी आणि रंगपंचमी ची धमाल मस्ती तुम्ही अजून बघितली नसेल तर व्हिडिओ नक्की बघा 🙏👇

2 years ago | [YT] | 4

PNP Lifestyle

मित्रांनो आपल्या चैनल वर अलिबागची स्पेशल पोपटीची व्हिडिओ आली आहे. तर व्हिडिओ नक्की बघा . 🙏

2 years ago | [YT] | 6