नमस्कार,
मी आराध्या धनंजय राणे . ADR Culture च्या माध्यमातून तुम्हां सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. भारत हा देश च इतका भव्य दिव्य आहे कि एक देश असूनही यामध्ये विविधता आढळते. सण वेगळे ते साजरा करण्याच्या पद्धतीही वेगळ्या परंतु कितीही वेगळेपण असले तरी आपण सर्व एक आहोत आणि हीच भावना आपल्या सर्वाना एकत्र बांधून ठेवते ह्या चॅनेल च्या माध्यमातून तुमच्यासमोर माझ्या व भारतातील इतर संस्कृतीचा गोड असा प्रवास तुम्हाला घडविण्यासाठी मी वचनबद्ध असेन ..
Hello Everyone,
Myself Aaradhya Dhananjay Rane.
As a active part of social community trying to explore and research about something in me.. as well as promoting and presenting hidden talent of me and my community...
ADR Culture
अंगारकी संकष्टीच्या सर्वाना शुभेच्छा 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏😘
1 year ago | [YT] | 5
View 0 replies