Welcome to St. Philip’s Church, Nashik — a community rooted in faith, worship and love.
Our mission is to share the message of Jesus Christ through uplifting sermons, heartfelt worship, and stories of transformed lives.
Every week, we bring you:
🎤 Sunday Messages — encouraging words from God’s Word
🎶 Live Worship — music that touches the heart
🙌 Testimonies & Devotionals — real stories of hope and faith
Wherever you are, we invite you to be part of our church family online.
Subscribe today and experience God’s presence, peace, and power with us.
📍 St. Philip’s Church, Nashik
⏰ Join us every Sunday at 7:00 AM — Worship, Word, and Fellowship.
St. Philip's Church, Nashik
LAST SUNDAY - 2025
Thank God for all His Faithfulness
1 day ago | [YT] | 9
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
✝️ सर्वांना ख्रिसतात सलाम ✝️
📌आज रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता संडे स्कूल मुलांचा कार्यक्रम फिलिप हौसिंग सोसायटी हॉल, जेल रोड या ठिकाणी होणार आहे.
📌देवाचे वाचन, गाणे, नाटिका आणि डान्स द्वारे संडे स्कूल चे मुलं देवाचे गौरव करणार आहे.
📌तरी सर्वांना विनंती आहे आज दुपारी 1 वाजता फिलिप सोसायटी जेल रोड मध्ये आपण आपल्या परिवारासोबत लहान लेकरांना प्रोथस्तान देण्यास नक्की यावे.
🙏प्रभू ची स्तुती असो 🙏
1 day ago | [YT] | 5
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
“प्रार्थना आणि श्रद्धेने भरलेली नाताळ सणाची भक्ती आज St. Philip's Church मध्ये पार पडली 🙏🎄
देवाच्या नावाला गौरव असो ✨”
.
.
.
.
.
.
#ChristmasSeason #PraiseGod #FaithAndHope #ChurchVibes #StPhilipChurch
4 days ago | [YT] | 16
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
Join us on 14th December 2025 for our Christmas Cantata Service — an evening filled with worship, Christmas carols, and a celebration of the birth of our Savior, Jesus Christ.
Come with your family and be blessed as we lift His name with joyful songs and heartfelt praise.
✨ All are welcome!
3 weeks ago | [YT] | 12
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
✨१ डिसेंबर आला आणि ख्रिसमसचा आनंदमय प्रवास सुरू झाला!
✝️ तारणहाराच्या जन्माची आठवण आपल्या जीवनात प्रकाश आणि शांतता घेऊन येवो
🎊 ख्रिस्तजन्माच्या तयारीत आपण सर्वांनी एकत्र येऊया.
⛪ संत फिलिप्स चर्च — सकाळी 7:00 वा
4 weeks ago | [YT] | 13
View 2 replies
St. Philip's Church, Nashik
WRT Bible Quiz 2025
🏆🏆Result 🏆🏆
प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रीतीत सर्वांना सलाम
३० नोव्हेंबर २०२५ रोजी सेंट फिलिप चर्चमध्ये सकाळी सातची भक्ती संपल्यानंतर WRT बायबल क्विझ 2025 चा निकाल प्रीस्ट इन्चार्ज रेव्ह. प्रशांत बनसोडे यांनी जाहीर केला.
♦️सेंट फिलिप चर्च मधून ज्युनियर ग्रुप मध्ये बनसोडे पाळकसाहेबांचा मुलगा आशिष प्रशांत बनसोडे याचा प्रथम क्रमांक आला.
सीनियर ग्रुपमधील विजेते :
♦️प्रथम क्रमांक सिस्टर प्रीती नाडे (90 गुण)
♦️द्वितीय क्रमांक सिस्टर नीता शेळके (89 गुण)
♦️तसेच सिस्टर सुनिता भंडारे (85)
सिस्टर फ्लोरीन लंकेश्वर (85)
सिस्टर ज्युलिएट भंडारे (81)
सिस्टर सुवर्णप्रभा आहिरे (81)
सिस्टर कल्पलता चौहाण (80)
शीलाआंटी सकटे (79)
या सर्वांना
Excellence certificate देण्यात आले.
यावेळी विजेत्यांचा रेव्ह.बनसोडे पाळकसाहेब आणि रेव्ह. गणविरे पाळकसाहेब यांच्या हस्ते मेडल, पेन आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.
रेव्ह. बनसोडे पाळकसाहेबांनी आणि सिस्टर कल्पलता चौहाण यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले.
शेवटी रेव्ह. बनसोडे पाळकसाहेबांनी बायबल क्विझचे आयोजन करणाऱ्यांचे आणि त्यामध्ये सहभाग घेणाऱ्यांचे आभार मानले.
सेंट फिलिप चर्चमध्ये बायबल क्विझ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रिस्ट इन्चार्ज रेव्ह.प्रशांत बनसोडे, ब्रदर इसाक, ब्रदर चंद्रकांत भंडारे आणि ब्रदर फ्रान्सिस लंकेश्वर यांनी मोलाचे सहकार्य केले.
इतर सहभागींनी आपले सर्टिफिकेट आणि पेन ब्रदर चंद्रकांत भंडारे यांच्याकडून घ्यावे ही विनंती.
पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये मार्ककृत शुभवर्तमान या पुस्तकावर बायबल क्विझ घेण्यात येणार आहे.
बक्षीस वितरण समारंभाची काही क्षणचित्रे....
4 weeks ago | [YT] | 9
View 1 reply
St. Philip's Church, Nashik
🙏सर्वांना ख्रिस्तात सलाम🙏
⛪ अध्यात्मिक शिबिर
🗓️ दिनांक - गुरुवार आणि शुक्रवार, २०-०२-२०२५ आणि २१-०२-२०२५
वक्ते - पास्टर मनोज तेलोरे ( सोलापूर )
⏰वेळ - सांयकाळी ६:०० ते १०:०० वा.
📍स्थळ - राज राजेश्वरी मंगल कार्यालय जेलरोड , नाशिक रोड
📱संपर्क:- 9403697461, 9960104829, 8080819836, 7350856844, 8055772945
या आपण सर्वजण अध्यात्मिक सभेला येऊन आशीर्वादीत होऊ🙏🙏
10 months ago | [YT] | 23
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
⛪ St.Philip Church,Nashik Road
⛪ संत फिलिप चर्च, नाशिक रोड
✅ आगमन समयातील तिसऱ्या रविवारची विशेष भक्ती , आणि संदेश
✅ संदेश :- रेव्ह. येशुदास पंडित
🗓️ रविवार दिनांक - 15/12/2024
⏰ वेळ - सकाळी 07:00 वाजता
📍 स्थळ - संत फिलिप चर्च, नाशिक रोड
♦️ Meeeting ID: 828 2023 5212
♦️ Password (पासवर्ड): 123
▶️ Zoom Link:
us02web.zoom.us/j/82820235212?pwd=WjRtc2FhMkEwRE14…
▶️ YouTube Link:
www.youtube.com/channel/UCLCf...
________________________________________
📲 Contact:
चर्च कमिटी
आणि
सायमन भंडारे
(सेक्रेटरी)
9403697461
✝️संत फिलिप चर्च, नाशिक रोड. ✝️
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
⛪ संत फिलिप चर्च तरुण संघ आयोजित ख्रिसमस Cantata सर्व्हिस
🗓️दिनांक:- १५ डिसेंबर २०२४
⏰ वेळ:- संध्याकाळी ६:०० वा.
📍स्थळ:- फिलिप हाउसिंग सोसायटी, गणेश व्यायाम शाळेच्या मागे , गणेश नगर, जेलरोड, नाशिक - ४२२१०१
📱संपर्क:- रेव्ह. येशुदास पंडित पाळक साहेब (8484041146)
या आपण सर्वजण मिळून देवाची उपकारस्तुती कॅरल्स द्वारे करूया.
1 year ago | [YT] | 10
View 1 reply
St. Philip's Church, Nashik
Sunday Church Service | St. Philip's Church, Nashik Road | 05 Feb, 2023
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
Load more