Welcome to St. Philip’s Church, Nashik — a community rooted in faith, worship and love.
Our mission is to share the message of Jesus Christ through uplifting sermons, heartfelt worship, and stories of transformed lives.
Every week, we bring you:
🎤 Sunday Messages — encouraging words from God’s Word
🎶 Live Worship — music that touches the heart
🙌 Testimonies & Devotionals — real stories of hope and faith
Wherever you are, we invite you to be part of our church family online.
Subscribe today and experience God’s presence, peace, and power with us.
📍 St. Philip’s Church, Nashik
⏰ Join us every Sunday at 7:00 AM — Worship, Word, and Fellowship.
St. Philip's Church, Nashik
⛪ सेंट फिलिप चर्च, नासिक रोड या मंदिराच्या उभारणी संबंधीचा इतिहास
📌 चर्च मिशनरी सोसायटीचे कार्य एकोणिसाव्या शतकापासून या परिसरात चाललेले असले तरी नासिक रोड मध्ये विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांपर्यंत कांही विशेष काम नव्हते. पण पहिल्या महायुद्धाच्या समाप्ती नंतर तेथे असलेली "असीटोन" फॅक्टरी बंद झाल्या नंतर तेथे "गव्हर्नमेंट सेंट्रल डिस्टीलरी" हा दारू गाळण्याचा कारखाना सुरू झाला. श्री. श्रीधरराव ए. भंडारे हे प्रथमच नशिकरोड परिसरात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आले आणि बघता बघता खिस्ती समाज गोळा होण्यास सुरूवात झाली. श्री. दिनकरराव गंगोदक हे ही या कारखान्यात काम करीत होते. पुढे सर्वश्री कृष्णाजी जाधव, बी.बी. आहिर, डगलस जगताप, भास्करराव कदम, दयानंद पंडित, तुळशीराम गायकवाड, इंम्यानुएल कांबळे, मीरपगार, सोनवणे, दामले, गंगोदक, मेढे, मनतोडे, हिवाळे, मिसाळ, गायकवाड, घोरपडे, जाधव, गवळी, साळवी, सिद्धीक, टपाल, लोखंडे, वाघमारे, आसूड इत्यादि कुटुंबीय त्यांना मिळाली. श्री. एस.ए. भंडारे यांनी पुढाकार घेवून या खिस्ती कुटुंबात प्रार्थना सुरू केली. ही कुटुंबे डिस्टीलरीच्या मालकीच्या वसाहतीत रहात असत. रविवारी भक्तिसाठी हे लोक नासिक शहर, शरणपूर आणि देवळाली कॅप येथे जात असत. तेथे रेव्ह. एस. सी. कुऱ्हाडे व डी. आर. शिंदे हे पाळक होते. त्यांनी या कळपाची सेवा केली.
🗓️ पुढे सन १९२५-२६ साली कार्ड, पाकिटे व चलनी नोटा छापण्याचा प्रेस नासिकरोड मध्ये सुरू झाला. या प्रेसचे पहिले मास्टर सर जॉर्ज विलीस हे होते. त्यांच्या प्रयत्नामुळे नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, मनमाड, पुणे इत्यादि ठिकाणी मिशन शाळेत शिकणाऱ्या मुलांना नोकरीसाठी येथे पाठवण्यात आले. त्यामुळे या छोट्या मंडळींची आणखी वाढ झाली. या वाढत्या मंडळीची आध्यात्मिक अडचण लक्षात घेऊन या मंडळीची देखभाल करण्यासाठी मिशन तर्फे श्री कान्होबा भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली. त्या सुमारास देवळाली केम्प येथे रेव्ह. एस.एस. सुर्यवंशी हे पाळक होते. त्यांनी अनेक ख्रिस्ती तरूणांना कामावर लावले. श्री. भालेराव यांचे नंतर रेव्ह. विश्वासराव बेहेरे व रेव्ह. रामभाऊ सगळगिळे यांनी सुद्धा या मंडळीची सेवा केली. सन १९२८ च्या सुमारास रेव्ह. तिमथी (थिऑफिलस) गायकवाड यांनी सेवा केली. ते सरकारी खोलीत राहत असत आणि घरोघर प्रार्थना घेत असत.
🚂 रेल्वे स्टेशनजवळ (कौठी खाली) मिस हार्वे यांनी शाळा काढली होती. त्या शाळेत श्रीमती नानूबाई चव्हाण या शिक्षिका होत्या. पुढे लोकल बोर्डाच्या वतीने डिस्टीलरी वसाहतीत शाळा सुरू झाली. कालांतराने मिस हार्वेबाईची शाळा बंद पडली. पण आता संख्या एवढी वाढली होती की, प्रार्थनेस जागा अपुरी पडू लागली. सर्वांना भक्तीसाठी देवळाली कॅप लांब पडू लागले. त्यमुळे भक्तीसाठी डिस्टीलरीची शाळा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्री. दलालसाहेब यांचे सौजन्याने भक्तिसाठी शाळा मिळाली. रेव्ह. डी. आर. आठवलेसाहेब भक्ती घेत असत. ते भुसावळला रहात असत. पुढे ते शरणपूरला राहू लागले. परंतु मंडळीच्या दैनंदिन गरजेसाठी कॅटेकिस्ट म्हणून रेव्ह. बी.जी. सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे डिकन झाले. डिव्हीनिटीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांची प्रिस्टाची दिक्षा झाली. ते डिव्हीनिटीला असतांना रेव्ह इंगल यांनी काही काळ त्यांचे काम सांभाळले. रेव्ह बी. जी. सोनावणे यांना प्रथम प्रिस्ट इन-चार्ज म्हणून नियुक्त करण्यात आले. ते प्रेसच्या वसाहतीतच रहात असत.
👬 निरनिराळ्या मिशन मधून आलेल्या तरूण मंडळीला एकजीव करण्यासाठी श्री. डी.एन. टिळक व श्री मोडक यांनी प्रयत्न केले, व एक युनियन स्थापना करण्यात आली.
🏫 आता भक्तीसाठी ही शाळा सुद्धा अपुरी पडू लागली. म्हणून *स्वतंत्र मंदिर (चर्च)* बांधण्याचे विचार या मंडळीत सुरू झाले, रेव्ह. आठवले साहेब यांनी श्री डी. एन. टिळक यांचे सहकार्याने मंडळीची सभा भरविली. प्रमुख पाहुणे म्हणून *रा. रेव्ह फिलिप लॉईड, बिशप ऑफ नासिक* यांना निमंत्रित केले. त्यांचे पुढे चर्च बांधण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यांनी मंदिर (चर्च) बांधून देण्याचे वचन दिले. पण पैसा जमविण्याचे आवाहन केले. रेव्ह. बी.जी. सोनावणे साहेब यांनी पैसा जमविण्याचे आश्वासन दिले. अनेक ठिकाणी फिरून कष्टाने सर्व सभासदांनी भजने, नाटके इत्यादि विविध कार्यक्रमाद्वारे पैसा जमा केला.
💰 बिशप साहेबांनी या मंडळीने जमविलेला पैसा स्विकारून सन १९३७ साली डिसेंबर महिन्यात, मेजर फिट्स मॉरिस, मास्टर, यांचे शुभहस्ते मंदिराचा पाया घातला. श्री. सी.जी. छत्रे, मनमाड, यांना मंदिर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्यांनी चार महिन्यात या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. रेव्ह. फिलिप लॉईड, बिशप साहेब यांनी हे मंदिर उपासनेसाठी पवित्र केले. मंदिराच्या बांधणीत रा. रेव्ह. फिलिप लॉईड, ऑफ नासिक यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे या मंदिराचे
⛪ दि. १ मे १९३८ रोजी "सेंट फिलिप चर्च" असे नामकरण करण्यात आले.
आपला,
सायमन एस भंडारे
4 days ago | [YT] | 19
View 1 reply
St. Philip's Church, Nashik
He Is Risen ✝️✨
“He is not here; he has risen! Remember how he told you, while he was still with you in Galilee: ‘The Son of Man must be delivered over to the hands of sinners, be crucified and on the third day be raised again.’ ” — Luke 24:6–7
#HeIsRisen #EasterFaith #ResurrectionPower #HopeInChrist #StPhilipsChurch
1 month ago | [YT] | 14
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
🌿 Palm Sunday 🌿 @st.philipschurchnashik
Today we remember the triumphant entry of our Lord into Jerusalem, welcomed with praise, palms, and hearts full of faith. May this blessed day renew our spirit and draw us closer to His grace. 🙏✨
“Most of the crowd spread their cloaks on the road, and others cut branches from the trees and spread them on the road. And the crowds that went before him and that followed him were shouting, ‘Hosanna to the Son of David! Blessed is he who comes in the name of the Lord! Hosanna in the highest!’”
— Matthew 21:8–9
#PalmSunday #Hosanna #Faith #StPhilipChurch #Nashik #HolyWeek
1 month ago | [YT] | 12
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
✝️ Ash Wednesday
Genesis 3:19
"By the sweat of your brow you will eat your food until you return to the ground, for out of it you were taken; for dust you are and to dust you will return."
Today we remember our humility, our humanity, and our need for grace. May this Ash Wednesday renew our hearts, strengthen our faith, and guide us closer to God.
#AshWednesday #FromDustToDust #Genesis3:19 #LentSeason #FaithJourney #ChristianLife #Repentance #Grace #Prayer #TrustGod #SpiritualGrowth #BibleVerse #ReturnToGod #HopeInChrist 🕊️✝️
2 months ago | [YT] | 8
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
"Happy Birthday to our wonderful youth group!
Today we celebrate God’s blessings in our life."
"Celebrating another year of God’s blessings in the life of our amazing youth group! 🎉
💛✨ We’re so grateful to walk this journey of faith with you!"
🌟 #ChurchYouth #ChristianYouth #GodsPlan #YouthGroupCelebration #BirthdayBlessings
2 months ago | [YT] | 39
View 2 replies
St. Philip's Church, Nashik
“Happy New Year! Thankful for God’s faithfulness—stepping into the new year with faith and gratitude 🙏✨”
Jeremiah 29:11 - For I know the plans I have for you, declares the Lord, plans for welfare and not for evil, to give you a future and a hope.
.
.
.
#HappyNewYear
#NewYearWithGod
#ChurchFamily
#FaithForward
#blessnewyear
4 months ago | [YT] | 10
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
⛪ ST. PHILIP'S CHURCH, NASHIK ROAD
📍 Morning Service - 7:00 AM
✝️ With Grateful Hearts, We Thank God for His Faithfulness Throughout the Year 2025
4 months ago | [YT] | 11
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
LAST SUNDAY - 2025
Thank God for all His Faithfulness
4 months ago | [YT] | 9
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
✝️ सर्वांना ख्रिसतात सलाम ✝️
📌आज रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता संडे स्कूल मुलांचा कार्यक्रम फिलिप हौसिंग सोसायटी हॉल, जेल रोड या ठिकाणी होणार आहे.
📌देवाचे वाचन, गाणे, नाटिका आणि डान्स द्वारे संडे स्कूल चे मुलं देवाचे गौरव करणार आहे.
📌तरी सर्वांना विनंती आहे आज दुपारी 1 वाजता फिलिप सोसायटी जेल रोड मध्ये आपण आपल्या परिवारासोबत लहान लेकरांना प्रोथस्तान देण्यास नक्की यावे.
🙏प्रभू ची स्तुती असो 🙏
4 months ago | [YT] | 6
View 0 replies
St. Philip's Church, Nashik
“प्रार्थना आणि श्रद्धेने भरलेली नाताळ सणाची भक्ती आज St. Philip's Church मध्ये पार पडली 🙏🎄
देवाच्या नावाला गौरव असो ✨”
.
.
.
.
.
.
#ChristmasSeason #PraiseGod #FaithAndHope #ChurchVibes #StPhilipChurch
4 months ago | [YT] | 16
View 0 replies
Load more