तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर चॅनल ला subscribe करा

श्री स्वामी समर्थ,

नमस्कार,

दत्तसंप्रदाय या आपल्या चॅनेल मधे तुम्हाला आध्यात्मिक व्हिडिओ, देवपूजा, सण वार, जोतिष, अंकशास्र वीडियो बघायला मिळतील तसेच या चॅनलमध्ये श्री गुरुदत्त महाराजांनी घेतलेल्या विविध अवतार व अवतार कार्यात केलेल्या असंख्य लीला आणि विविध ठिकाणी असलेले परिचित व अपरिचित अनेक देवतांच्या मंदिराची माहिती, भारतातील संत परंपरेची माहिती तसेच भक्तांना आलेले अनुभव आपण सांगणार आहोत.

In our channel Datta Sampradaya, you will get to watch spiritual videos, god worship, festival war, astrology, numerology videos, also in this channel, the various avatars taken by Shri Gurudatta Maharaj and numerous Leelas done in his avatar work and information about the temples of many familiar and unfamiliar deities in various places, the tradition of saints in India. We are going to tell the information as well as the experiences of the devotees.

Any Enquiry / contact - dattasampraday@gmail.com