Stitch_with_Sarita

नमस्कार...
Well come to..🙏Stitch_With_Sarita

मी सरीता मी नवीन You Tube चैनल चालू केले आहे. Stitch_ With_Sarita या नावाने. आपल्या चैनल वरती तुम्हाला स्टिचिंग आणि नवनवीन फॅशन आणि डिझायनर ब्लाऊज, Dresses 👗नऊवारी साडी, डिझायनर वन पिस यांचे कटिंग आणि स्टिचिंग अजून इतर बरेच काही शिकवले जाईल.

माझ्या नवीन मैत्रिणींना शिवणकाम करताना येणाऱ्या बऱ्याच अडचणी आणि शंका याबाबत अधिक माहिती सांगण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. या सगळ्या गोष्टी साध्य होण्यासाठी आणि तुमच्या सोबत पुढे जाण्यासाठी मला तुमची साथ आणि सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे.
तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने Cutting and Stitching दाखवने हाच प्रयत्न असेल.

Stitch_ with_ Sarita या आपल्या You Tube चैनल ला Subscribe करुन भरभरून प्रतिसाद द्या हि विनंती🙏😊

शेजारील बेल 🔔बटन प्रेस करा म्हणजे आपल्या नवीन विडीओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील.


Stitch_with_Sarita

माझ्या गोड ताईंना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा 🙏🌹 गुळासारखी गोडी असावी, तिळासारखी माया असावी माझं तीळ सांडू नका माझ्यासंग भांडू नका 🥰 💯✨ happy sankranti ‪@stitch_with_sarita812‬

2 days ago | [YT] | 234

Stitch_with_Sarita

🌹❤️🌹❤️🌹❤️
*हलवू मुक्काम पुढे निघूया*
*पुन्हा नव्याने उद्या जगूया.*
*पायाखाली वाट अनोळखी*
*क्षितिजावरचे बिंब बघूया.*
*जुनीच घरटी जुनेच अंगण*
*नवी रांगोळी चला रेघुया.*
*सूर्य उद्याचा तोच जरी का*
*प्रकाश उत्सव नवा भोगुया.*
*नवीन वर्षांचा प्रकाशमान शुभेच्छा. माझ्या गोड ताईनों🙏🌹❤️ ‪@stitch_with_sarita812‬

2 weeks ago (edited) | [YT] | 373

Stitch_with_Sarita

मनापासून धन्यवाद 2025 खूप काय दिले या वर्षाने साथ दिली अनुभव दिले नवी उमेद दिली नवीन स्वप्न दिले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ दिलं प्रत्येक जुनं नातं असो व नवीन नातं असो अजून घट्ट केलं विश्वास पुन्हा नव्याने वाढवून दिला. जितके आभार मानावे तितके कमी 🙏🌹 तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसं दिली. अशीच साथ इथून पुढे 2026 मध्ये पण राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💓🎁 तुमचीच सरिता ‪@stitch_with_sarita812‬

2 weeks ago | [YT] | 31

Stitch_with_Sarita

आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा आणि शेवटचा गुरुवार 🙏 पाहता पाहता महिना कसा गेला कळलाच नाही कामाच्या गाईमध्ये रसात जमेल तशी पूजा मांडणी केलेली आहे आणि प्रत्येक पूजेची मांडणी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आजही उद्याचा ब्लॉग आलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा ‪@stitch_with_sarita812‬

4 weeks ago | [YT] | 137

Stitch_with_Sarita

काही कारणास्तव मध्ये काही दिवस Videos आले नाहीत सर्व ताईंना क्षमस्व... ते कारण कोणते आहे हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. जस जमेल तसे आजपासून व्हिडिओ टाकायला पुन्हा सुरुवात केलेली आहे. पाहिले नसतील तर पहा आणि अगोदरचे व्हिडिओ वेळ आहे तर पाहून काढा 😘🙏‪@stitch_with_sarita812‬

1 month ago | [YT] | 267

Stitch_with_Sarita

कामाच्या गडबडीत खूप दिवसांनी का होईना पण आपला डेली ब्लॉग आलेला आहे शॉपचा तुम्ही पाहू शकता. लिंक दिलेली आहे https://youtu.be/imPEvZf4V6U?si=ddeNM...

1 month ago | [YT] | 7