Laxmi Klash Official

Laxmi klash Official
Welcome To My Channel
माझ्या चायनलमध्ये आपल्याला मोटिवेशन व एज्युकेशन
व्हिडिओ पाहण्यास मिळतील
नमस्कार आमच्या मराठी गीतांच्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे! आमच्या चॅनलवर आपल्याला मिळणारी स्वरचित रचना, भक्ती गीते,आरती,सुंदर गीते,प्रार्थना,जुनी गाणी,कविता,गवळण,भजन,संस्करकथा,समूहगीते आणि बरेच काही पाहण्यासाठी सबस्क्राइब करा. ह्या चॅनलवर आपल्याला सर्व हिंदी इंग्रजी व मराठी गाणी अतिशय सोप्या चालीत दिल्या जातील ज्या सहज गायनासाठी उपयुक्त होतील आपल्याला आवडलेल्या गीतांसोबत आपल्या मित्रांना पण शेयर करा आणि आमच्या संगीतांच्या जगात सामील होण्याच्या आनंदात सहभागी व्हा !
Laxmi klash Official
My title language is English
My video language is Hindhi and Marathi and local language
Please like, Shere and Subscribe my channel

THANK YOU



Laxmi Klash Official

Ashadhi Ekadashi Wishes : विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालती वाट हरिची.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#एकादशी#vitthal#pandarpur#आषाढीएकादशी

6 months ago | [YT] | 1

Laxmi Klash Official

रामायण किस युग मे लिखि गयी?
1. द्वापारयुग 2. त्रेता युग 3. कली युग 4. कल्प युग
#ramyan #सीताराम#श्रीराम
#shriramnavmi #रामनवमी

9 months ago (edited) | [YT] | 0

Laxmi Klash Official

यशाची पायरी , आपण तेव्हाच चढतो
जेंव्हा प्रत्येक कामाची सुरुवात
आपण बाप्पाच्या आशिर्वादाने करतो.
बरोबर की नाही?#गणेशचतुर्थी#Ganeshji#गणपती#अष्टविनायक

10 months ago (edited) | [YT] | 1

Laxmi Klash Official

महिलांचा आदर लक्षात घेऊन दरवर्षी 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. जर तुम्हाला कोणत्याही स्त्रीबद्दल आदर आणि सन्मान वाटत असेल आणि तुमच्या भावना तिच्यासमोर व्यक्त करायच्या असतील तर 8 मार्च हा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे.
#womesday #8मार्च#महिलादिन#महिलादिवस
#happywomensday #internationalwomensday

10 months ago (edited) | [YT] | 0

Laxmi Klash Official

Mahashivratri
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
#mahashivratri#Shiv #shivshankar Mahashivratri
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
#शिवशंकरभोले

10 months ago (edited) | [YT] | 1

Laxmi Klash Official

हिंदू धर्म में महाशिवरात्रि के पर्व का बड़ा महत्व है। मान्यताओं के अनुसार, फाल्गुन माह की चतुर्दशी तिथि को भगवान शिव और माता पार्वती का विवाह हुआ था, जिसके बाद से ही इस खास तिथि को महाशिवरात्रि के रूप में मनाया जाता है।
शिव भक्त __ बंम बंम भोले
#mahashivratri #महादेव #शिवभक्ति #बंमबंमभोले

11 months ago (edited) | [YT] | 1

Laxmi Klash Official

क्या श्री गणेश जी की दोनो पत्नीयो के नाम पता हैं आपको?
#श्रीगणेशा #shriganesh #gamapati #गणपती#

11 months ago (edited) | [YT] | 1