Anvi goat farm अन्वी गोट फार्म

🙏 नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो 🙏

आपलं Anvi goat farm या यूट्यूब चैनलवर स्वागत आहे. मी साईनाथ डांगे. आपल्या या चैनल द्वारे शेळीपालन व इतर शेतीपूरक व्यवसाय विषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे !
चैनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा !
धन्यवाद 🙏 🙂


जाहिरात करण्यासाठी संपर्क = 9699285560






Anvi goat farm अन्वी गोट फार्म

उदा बुधवार रोजी ठिक 9 ते 10 या वेळेत live येणार आहे.
लोणी बाजारातून.

1 month ago | [YT] | 10

Anvi goat farm अन्वी गोट फार्म

उदा दिनांक 10-12-2025 बुधवार रोजी काही कारणांमुळे लोणी बाजारचा व्हिडिओ येणार नाही 🙂‍↔️

1 month ago | [YT] | 7

Anvi goat farm अन्वी गोट फार्म

सगळ्यात जास्त वजन वाढ कोणत्या जातीला आहे ? 🐐🤔

2 months ago | [YT] | 5

Anvi goat farm अन्वी गोट फार्म

उस्मानाबादी शेळ्या जास्त प्रमाणात विक्रीला येतात 🤔🐐

2 months ago | [YT] | 4

Anvi goat farm अन्वी गोट फार्म

उदा ठिक 8.50 ला लोणी बाजारातून live येणार आहे तरी सर्वांनी join व्हा .

2 months ago | [YT] | 3

Anvi goat farm अन्वी गोट फार्म

लोणी शेळी व मेंढी बाजारचा live व्हिडिओ काढायला पाहिजे ?🤔

2 months ago | [YT] | 13

Anvi goat farm अन्वी गोट फार्म

तुम्ही संध्या कशावर कामं करत आहेत 🤔?

6 months ago | [YT] | 5